Nojoto: Largest Storytelling Platform

New खांद्याला खांदा लावून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खांद्याला खांदा लावून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खांद्याला खांदा लावून.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. #Collab #YourQuoteAndMine #ती #yqtaai #६६ #आजचीती

read more
प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी असते.
कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता लढा देत राहते.
अशा ती ला फक्त एक दिवस मान द्यावा हे कितपत योग्य आहे.?
आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा..
आज सर्व स्थरातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होईल..
पण खेदाची बाब इतकीच की ह्या सर्व शुभेच्छा हा मान सन्मान फक्त आजच्याच दिवस राहील..
उद्यापासून पुन्हा तिला दुय्यम वागणूक दिली जाईल..
आपण गणेशोत्सव साजरा करतो वर्षातून एकदा,१० दिवस नुसताच आनंद जल्लोष चालू असतो.
पण गणपती बाप्पाची आपण रोजच पूजा अर्चना करतो रोज मंदिरात जातो.
काहीस असंच महिलांच्या बाबतीत करायला काय हरकत आहे?..
महिला दिनाला वर्षातून एकदा शुभेच्छा देऊन न थांबता त्यांना रोजच मान द्यावा रोजच त्यांचा आदर करावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वातंत्र्य #२४ #स्वतंत्र0

read more
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे)

मुली आज प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबर उभ्या आहेत,
खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत 
तरीही ती मुलगी आहे म्हणून मुली सारखीच वागणूक दिली जाते.
मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त ऐकायला नि वाचायला मिळते 
कारण जेव्हा जेव्हा ती प्रगतीच्या वाटेवर असते तिला मागे खेचले जाते.
स्वातंत्र्य देशात प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते मग मुलींनाच का डिवचले जाते.
मुलगी आहेस तू अशी एकटीच घराबाहेर फिरू नकोस,
जमाना वाईट आहे,लोकांच्या नजरा खराब आहे,असे ऐकवले जाते.
असे ऐकताना कुठे स्वातंत्र्य आहे मनी हे विचार येते....
[ read in caption ] लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरच

sandy

*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक #story #nojotophoto

read more
 *कारभारीण*
 भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक

avdhut dubule

खांदा.... #Life #IndiaFightsCorona

read more
#IndiaFightsCorona 
बाप चौघांच्या खांद्यावरून गेला
माय खांद्यावर डोक ठेवून रडली
लेकरु तारुण्याच्या काटावर 
अन् जबाबदारी खांद्यावर पडली...

©avdhut dubule खांदा....

HANAMANT YADAV (कवीराज)

रणमैदानी घुसे मराठा , भगवा लावून टिळा... #Music

read more
mute video

Supriya Yewale

काळजाला वेड लावून गेलेली वयकती💯🤞❤️✍️ #मराठीकविता

read more
mute video

ѕαи∂ιρ ѕнιи∂є

*बोरो_प्लस* ओठांना लावून झोपारे .. उद्या *किस_डे* आहे 😘😘😘 *Happy_kiss_day* 😘

read more
बोरो_प्लस ओठांना लावून झोपारे ..

उद्या किस_डे आहे 😘
______
Happy_kiss_day  #NojotoQuote *बोरो_प्लस* ओठांना लावून झोपारे ..

उद्या *किस_डे* आहे 😘😘😘

*Happy_kiss_day* 😘

Komal Pardeshi

#डोक्यातील #ऊवा आणि #लिखा एकदा लावून खल्लास होतील ! uva sathi #gharguti #Upay# #मराठीसंस्कृति

read more
mute video

SoNia

#अनुरक्ता ❤️🙇🏻‍♀️ आजही चातका सारखं माझं मन आस लावून बसलंय !!! #yqmarathi #yqtaai

read more
वाऱ्याच्या झोतात आमचं प्रेम 
कस्तुरी सारखं वीरलं खरं
पण कुठं अन कसं कधी कळलंच नाही !! #अनुरक्ता ❤️🙇🏻‍♀️
आजही चातका सारखं
 माझं मन आस लावून बसलंय !!!
 

#yqmarathi  #yqtaai

जीवन पाटील

भान निसर्गाचे ठेवा झाडं एकतरी लावून! ही कविता आवडल्यास नक्की शेयर करा. धन्यवाद! #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile