Nojoto: Largest Storytelling Platform

New झाडांना कुंपण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाडांना कुंपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाडांना कुंपण.

Related Stories

    PopularLatestVideo

Dharmendra Gopatwar

काटेरी कुंपण
 -Dharmendra V Gopatwar 

 काटेरी कुंपण या मातीच्या घराला 
  
दाराला हर एक कुलूप  .., 
  माणसांच्या संघटन असलेल्या या नगराला ..
   जंगली होत चालल्या विचारांना ,
   काटेरी कुंपण..,
  जंग बसलेल्या विचारांना 
 
काटेरी कुंपण _
   सुंदर फुल बहरलेल्या रोपटीच्या वेलांना 
         
  काजळ कुमारीच्या गालाला 
काटेरी कुंपण चोरांच्या त्या नजरेला
प्रश्नचिन्ह माणुसकीच्या  अस्तित्वाला
पायी तुळविल्या जाणाऱ्या भावनांना 
नजर झुकते  ..,  
दभंगलेल्या सुप्त राक्षसी भावनांना
         
 काटेरी कुंपण त्या आसुरी वृत्तीला
काटेरी कुंपण .., 
बामण वेशात दारी येणाऱ्या रावणाला ..

जातच कलंक त्या जन्मतः मिळणाऱ्या जातीला
 वंदन त्या वीरमरण पत्करलेल्या वडराला
नमन: कर्माने क्षत्रिय त्या कर्तुत्वाला .
       
जन्माने आकर्षण वेद पुराणांचा..
        सात्विक आहाराचा स्वाद त्याच्या जिभेला 
          शतकोटी प्रणाम भूतदया शिकविणाऱ्या त्या चमारपुत्राला ..,
            
 सुगंध चिखल गर्भातून बाहेर पडणाऱ्या पुष्पा ला
 वंदन जातीला वळण आणणाऱ्या त्या भूमिपुत्राला ..
शोध प्रेम करुणा शिकवण देणाऱ्या शांती प्रस्थापित करणाऱ्या पूज्य आचार्याची  
   
ओढ शब्दांची गरज नसलेल्या  भाषेची .
 आतुरता नव्याने विचारांना
   स्नान करविनाऱ्या युगपुरुषाची..

गरज प्रत्येक मनी दैव असलेल्या मनुष्याची
प्रेममय संदेश देणाऱ्या युगप्रवर्त विचाराची .
आतुरता..
  कुंपणाची गरज नसलेल्या  युगाची ..

©Dharmendra Gopatwar #काटेरी कुंपण

Sumit Gadekar

कुंपण.... #Flute #विचार

read more
mute video

Shravni Kashikar

✍️ श्रावणी - कुंपण #poem

read more
Dil Shayari  अलगद ओवलेली
ही नात्यांची गुंफण...
कधी मायेचे कधी प्रीतीचे
त्याला घट्ट कुंपण...

हृदय भिन्न तरीही
एक असती स्पंदन...
एक नाही सात जन्म
दिले तुलाच आंदण...

सैल सोड मोह धागा
नको ठेऊस बंधन...
जन्म माणसाचा ऐसा
जसे झिजते चंदन...

कधी मिटणार नाही
असो लाटांचे शिंपण...
वाळूवर नाही काळजात आहे खोल
तुझ्या नावाचे गोंदण...
तुझ्या नावाचे गोंदण...
- ✍️ श्रावणी ✍️ श्रावणी
- कुंपण

कवी - के. गणेश

झाडांचा धर्म

read more
झाडं झाडांचा धर्म पाळतात
भर उन्हातही सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात.!

@kganesh झाडांचा धर्म

Atul Waghade

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कुंपण... #कुंपण१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
मनाला 
भावनेला 
दुःखाला
अश्रूंला
आवरण्याचा
भरकटलेल्या जगात
स्वतःला सावरण्याचा शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
कुंपण...
#कुंपण१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे कुंपण... #कुंपण१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जाती धर्माचे,तोडुनिया कुंपण।
बांधशील का?सखे, प्रेम बंधनं। शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
कुंपण...
#कुंपण१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile