Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदमयी चैतन्यमयी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदमयी चैतन्यमयी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदमयी चैतन्यमयी.

Related Stories

    PopularLatestVideo
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

       काही राहून गेलेल्या शुभेच्छा!
      देशाच्या सीमेवर रक्षणासाठी अहोरात्र 
दक्ष असणाऱ्या माझ्या फौजी बांधवांना
दिपावलीच्या व भाऊबीजेच्या शुभेच्छा...
     एखाद्या गरीब भावाला त्याच्या गरिबीमुळे
बहिणीकडे जाण्यासाठी इच्छा असूनही संकोच 
वाटत असल्यामुळे जाता आले नाही त्यांनाही
दिपावलीच्या व भाऊबीजेच्या शुभेच्छा...
        एखाद्या बहिणीला सासरच्या जाचामुळे
इच्छा असूनही भावाकडे जाता आले नाही त्या बहिणीलाही दिपावलीच्या व भाऊबीजेच्या शुभेच्छा...
         एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यावर 
असल्यामुळे बहिणीकडे जाता आले नाही त्यांनाही
दिपावलीच्या व भाऊबीजेच्या शुभेच्छा...
         सर्वांना दिपावलीच्या मंगलमयी व आनंददायी शुभेच्छा!
          
 मंगलमयी व आनंदमयी शुभेच्छा!

मंगलमयी व आनंदमयी शुभेच्छा!

0 Love

75dfa1af302caf78b04ad53eac916fe9

CK JOHNY

आनंदमय आज मेरा महफूज मेरा कल है 
खुशकिस्मत हूँ मैं सतगुरू संग मेरे हर पल है। 
काल बलि की जरा भी नहीं परवाह मुझे यारो
जो सतगुरू कहे करुँ मैं वही मन का नहीं दखल है।
मदद वाला हाथ उसका दिखता नहीं कभी मुझको
कैसे विपदा चुटकी में हर लेता है वो चकरा गई अकल है। 
मेरी मेहनत है या रहमत उसकी या कहुँ क़िस्मत 
उसके खेल को समझ पाना प्यारे बड़ा मुश्किल है। 
उसकी रजा में जीना सीख मिटा दिल से दुई के भेद को 
पूर्ण आत्मसमर्पण कर फिर मानव जन्म तेरा सफल है। 

आनंदमय आज मेरा महफूज मेरा कल है 
खुशकिस्मत हूँ मैं सतगुरू संग मेरे हर पल है। 

बी डी शर्मा चण्डीगढ़ 
02.07.2020 आनंदमय

आनंदमय

0 Love

0ecdde3618f8819c950433582ac8021a

Shivakant Pandey

आन्नदमयी कविता

आन्नदमयी कविता

186 Views

51fbf4e41386723b78014d166de3dbb1

omni motivationalTv

भरपूर आनंदमय अमर जीवन विचरण..

भरपूर आनंदमय अमर जीवन विचरण.. #विचार

47 Views

51fbf4e41386723b78014d166de3dbb1

omni motivationalTv

स्वतंत्र आनंदमय अमर जीवन

#inspirational

स्वतंत्र आनंदमय अमर जीवन #inspirational

246 Views

51fbf4e41386723b78014d166de3dbb1

omni motivationalTv

अमर आनंदमय भरपूर जीवन जियो..

#MorningGossip

अमर आनंदमय भरपूर जीवन जियो.. #MorningGossip #विचार

57 Views

acbc5d0d42fb2cfc0dcd96cbb5431f60

Aparna Sachan

आनंदमय जीवन प्रेरक कथा #कहानी #Motivational

आनंदमय जीवन प्रेरक कथा #कहानी #Motivational #Knowledge

237 Views

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

#RIPDilipKumar पानगळीतही फुलांत
विश्वास भरुन राहतो
मन असले आनंदी की 
प्राजक्तही मोहरून येतो.

©Dileep Bhope
  #आनंदी
c069d59c1bdf54e0de45f2510d5a6cc0

Ashwani sharma

छोड़ कर सभी काम

सबसे पहले करे मतदान #आनंदम
fe16ba832c6168c6796e3780cbcadbb7

Sandip Gulve

 *सस्नेह नमस्कार,*
*दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,*
*साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,*

*सस्नेह नमस्कार,* *दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,* *साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,* #nojotophoto

2 Love

51fbf4e41386723b78014d166de3dbb1

omni motivationalTv

मृत्युंजय गाॅडली आनंदमय हर्षोल्लास से भरा जीवन

#admiration

मृत्युंजय गाॅडली आनंदमय हर्षोल्लास से भरा जीवन #admiration #ज़िन्दगी

87 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

संध्या समयी आठवांचे
कंठ मनी दाटून आले..
निघून गेलेले सोनेरी क्षण,
मज पुन्हा भेटूनी गेले.. आनंदी क्षण

आनंदी क्षण

29 Love

49c01a5b42d453af41f0683d3068fc72

Narayan Sontakke

"स्वप्न आनंदी"

"स्वप्न आनंदी"

62 Views

c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

" आनंदी राहणं ही सुद्धा एक कला आहे... "


पण प्रत्येकाला ती अवगत नसते.
म्हणूनच आज प्रत्येक जण आनंदी नाही..



" ज्याला क्षणोक्षणी आनंद शोधता येतो..
   त्याच्यापाशी सुख घर करून राहतं... "


!!      Be Happy Always     !!


                                 _ प्रसाद पारेकर..
     ( स्नेहसाद ) 


जागतिक आनंदी दिवस....     20 मार्च....

.

©RJ Prasad... आनंदी दिवस

आनंदी दिवस #मराठीविचार

12 Love

49c01a5b42d453af41f0683d3068fc72

Narayan Sontakke

"स्वप्न आनंदी"

"स्वप्न आनंदी"

59 Views

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #आनंदी क्षण

5 Love

ca5a16d6a0f4e38616a272c284a64388

Ajinath Ashok Shirgire

 आनंदी आनंद

आनंदी आनंद #मराठीविचार

1,834 Views

ca5a16d6a0f4e38616a272c284a64388

Ajinath Ashok Shirgire

, आनंदी आनंद

, आनंदी आनंद #मराठीविचार

27 Views

06436926f78337cb331623eb6c2a3fa4

भारद्वाज

प्रेम में "बिछड़ना" और "पुनः मिलना" ही प्रेम को" पूर्ण आनंदमयी" बनाता है।।

©@Bhardwaj #प्रेम में बिछड़ना और पुनः मिलना ही प्रेम को पूर्ण आनंदमयी बनाता है।।

#Thoughts

#प्रेम में बिछड़ना और पुनः मिलना ही प्रेम को पूर्ण आनंदमयी बनाता है।। Thoughts #विचार

7 Love

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

आनंदी जीवन कसे जगायचे...

खेळ नाही आता ते शब्दांचे खेळायचे.
कुणाच्या भावनांमध्ये  नाही इथे वहायचे.
 जसा आहे वर्तमान तसे खरे जगायचे.
 भुतकाळाच्या विचारात नाही इथे रमायचे.

 प्रत्येकाच्या जीवनात  प्रसंग असे येत रहायचे.
कधी त्यां वेळेला अनुभव म्हणून साठवायचे.
तर कधी दुर्लक्षित करून विसरून जायचे.
पण क्षणामधील जगणे सोडून नाही द्यायचे.

दिवसा मागुन दिवस येत , असे हे पुढे चालायचे.
रात्र येताच त्या घटनांना तिथेच सोडायचे.
मनामध्ये ठेवून उगीच कुडत नाही बसायचे.
निर्मळ नवचैतन्याने त्या नाविन्याकडे बघायचे.

जमलेच जगणे तर आपुलकीने स्वागत करायचे.
 देणे काही म्हणून आनंदाने तिथे निस्वार्थी व्हायचे.
 स्वार्थी होऊन उगाच का ? मिळेल ह्या अपेक्षित असायचे.
 दानाने आपण समाधानी स्वप्नी झोपायचे.

आयुष्यात जर काय आहे मिळवायचे.
स्वत:ला जेवढे पुरे तेवढे जवळ ठेवायचे.
 भुक भागेल कुण्यातरी गरीबाचे. 
आशिर्वाद ,पुण्य लाभावे असे  कर्म , असावे तुमच्या  त्या श्रीमंतीचे.

कवी - सचिन सदाशिव झंजे.
      कावणे, कोल्हापूर. आनंदी जीवन..

#worldpostday

आनंदी जीवन.. #worldpostday

15 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

हे जीवन आहे या जीवनामध्ये चढ-उतार येणारच
कधी चांगले दिवस येणार तर कधी वाईट दिवस येणार
जो क्षण आहे तो कशाला वाया घालवा तर तो क्षण आनंदाने घालवा
परत जीवनात वन्स मोर नसतो
आनंदी राहा काळजी घ्या स्वतःची

©Supriya Yewale
  #safar आनंदी राहा

#safar आनंदी राहा #मराठीविचार

27 Views

5b7f2d9c23c880006b2fdefd4dd41bf8

Shravan Goud

आज के दिन से अंधकारपूर्ण 
राते कम होकर प्रकाशमय 
दिवस की वृद्धि होने लगती हैं।
आज जीवन को नयी ऊंचाईयों 
पर पहुंचाने वाला दृढ संकल्प ले।
उत्तरायण एवं मकर संक्रांति की
शुभकामनाएं। सदा आनंदमय 
जीवन जीये। उत्तरायण एवं मकर संक्रांति की शुभकामनाएं। 
सदा आनंदमय जीवन जीये।

उत्तरायण एवं मकर संक्रांति की शुभकामनाएं। सदा आनंदमय जीवन जीये।

0 Love

5b7f2d9c23c880006b2fdefd4dd41bf8

Shravan Goud

ध्यान और धन से हमारा जीवन आनंदमय हों सकता है। ध्यान और धन से हमारा जीवन आनंदमय हों सकता है।

ध्यान और धन से हमारा जीवन आनंदमय हों सकता है।

0 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

 आता खुप आनंदी राहायचं

आता खुप आनंदी राहायचं #nojotophoto

4 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

Safar हल्ली लोकं नात्यांपेक्षा पैशाला फार महत्व देतात. जे लोकं लहानपणी एका चॉकलेट चे दाताने दोन तुकडे करून प्रेमाने खायचे तेच बहीण भाऊ, बहिणी -बहिणी, भाऊ -भाऊ संपत्तीसाठी, पैश्यासाठी एकमेकांचे गळे कापत आहेत. कोर्टात एकमेकांविरुद्ध खटले दाखल करत आहेत. एकमेकांचे चेहरे बघायला नाक मुरडतात असे वैर निर्माण केलं आहे. कुठं गेलं ते बालपनिचे प्रेम, नात्यापेक्षा पैसा, संपत्ती इतका कसं काय महत्वाचं वाटतं लोकांना आज. मृत्यूनंतर सोबत काहीच नेणार नाही प्रेमळ आठवणींशिवाय हे ठाऊक असूनसुद्धा कसलं एवढं लोभ. मित्रांनो जीवन एकदाच मिळते ते आनंदाने जगा. चुका स्वीकारा, मोह सोडा, त्याग करा, नातं जपा, प्रेम करा, वैर भाव सोडा, कारण, नातं चिरकाल टिकते धन नाही. निस्वार्थी जगा आणि आनंदी जगा.. (प्रीत ) निस्वार्थी आणि आनंदी जगा

निस्वार्थी आणि आनंदी जगा #Quote

29 Love

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

आता खुप आनंदी राहायचं

आता खुप आनंदी राहायचं

45 Views

a5fe39f7eb69bf39195f631c7fad919c

Ganesh Pandhare GSP

जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे.

©आनंदी रहा सुखी रहा  G
  #आनंदी राहा सुखी राहा

#आनंदी राहा सुखी राहा #मराठीविचार

310 Views

03ac64ec579da808465fc158fb8b9413

HARSHAL SONNE

आनंदाच्या डोई आनंदी तरंग?
तरंग जरी आनंदाचे आनंदाच्या डोई
उत्पाद तयाचा ऐकून तरंग आनंद अमृत होई

जरी शुद्ध प्रकृती अशुद्धतेस तरंग रूपाने जाई 
तरी गाभा विस्तृत नितळ प्रेमाचा विशुद्ध रूपाने वाही

जरी  जलाशयाचे  अमृत तेही नित्य दिनकरापरी
तरी विघ्न तयात, दुमत नाही, भ्रून्गपद्ममोहापारी

©HARSHAL SONNE आनंदाच्या डोई आनंदी तरंग?

#directions

आनंदाच्या डोई आनंदी तरंग? #directions

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile