Nojoto: Largest Storytelling Platform

New असावी अशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असावी अशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असावी अशी.

Related Stories

    PopularLatestVideo

Secret Quotes

मला कधी रिटर्न फोल्लोव केल का तिने कधी फ्रेंड्स मध्ये तरी ठेवले का तिने कंमेंट तर दूरच कधी लाइक पण केली कुठली गोष्ट तिने? दुसर्यांचे स्टेटस

read more
तिला एक म्हणा फक्त की तुला आईला
नवरे बघायची सवय झालीये बस,
स्पष्ट आणि सरळ बोलायची ताकद ठेवा
माझ्यासारखी बस,
रोजचं दिसतोय तिचा माज येथे मला 
दिखावा करू नका बस,
कोण किती धुतल्या तांदळाच आहेत
उघड्या डोळ्याने दिसतय आता बस,
प्रत्येक अकाउंट प्रत्येक पोस्ट प्रत्येक स्टेटस
बघावा लागलाय तिच्या मुळे आता बस,
सगळी कडे माजच आहेत मी जस जपलं
तिला आता ती तशी नाही मग बस,
रोजच नवीन चेहरे टिपती ती नवीन शरीर
सवय तिची असेल मग बस,
एका वेळेस दुसऱ्याने सांगितलं म्हणून विश्वास
नसता ठेवला पण आता डोळ्याने बघतोय बस,
लायकी माझी नसेल पण अशी खरंच ज्या दिवशी
ती पूर्ण स्पष्ट होईल त्या नंतर तिला जीवनात तर
काय माझ्या दारात पण उभी राहण्याची लायकी
नाही ठेवणार तिची मग बस,
आता प्रेम कमी जिव्हाळा पण कमीच आता जास्त
राग आणि नफरत होत आहेत हे स्पष्ट मग बस,
परत बोललो तर शिव्या तोंडात असतील तिच्यासाठी
आणि ते रोज स्टेटस ला पण ठेवणार बाकी बस,
   AS Patil✍️ मला कधी रिटर्न फोल्लोव केल का तिने कधी
फ्रेंड्स मध्ये तरी ठेवले का तिने कंमेंट तर दूरच कधी लाइक पण केली कुठली गोष्ट तिने? दुसर्यांचे स्टेटस

om sai ram

मैत्री असावी तर अशी #मराठीप्रेम

read more
mute video

Sara Patil

एक मुलगी अशी असावी....

read more
एक मुलगी अशी असावी
कधीच रडणारी नसावी
आईबाबांचा जीव की प्राण असणारी
कुटुंबाची मान अभिमानाने
उंचवीणारी....
एक मुलगी अशी असावी
जिला पाहताच दुःख पळून जावे
मन आतून सुखी व्हावे
कोणीच निराश नसावे
एक मुलगी अशी असावी
सावित्रीबाई सारखा लढा देणारी
जिजाऊ प्रमाणे महाराष्ट्र गाजवणारी
कधीही न ढळणारी, तत्वनिष्ठ 
राहणारी....
एक मुलगी अशी असावी 
सतत आनंदी असणारी
स्वप्नांमध्ये रंगणारी
उंच आकाशाला गवसणी घालण्याची तयारी ठेवणारी
एक मुलगी अशी असावी एक मुलगी अशी असावी....

PRINCE PAWAR

कविता करा पण अशी असावी #poem #nojotovideo

read more
mute video

fakttuzyasathi_sagla_kahi

ती अशी असावी #leaf #lifepatner #MarathiKavita #marathiquotes #maa #marathilove

read more
प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी असावी
खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी
शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी ती अशी असावी

#leaf #lifepatner #MarathiKavita #marathiquotes #maa #marathilove

Amar Patel

#..MY first poem..... अशी कोणीतरी असावी..@.part 1.. Patel Amar..

read more
mute video

yogesh atmaram ambawale

#YourQuoteAndMine Collaborating with Dinesh Telange Collaborating with Kalpana Halge एक तरी मैत्रीण अशी असावी, काहीच न बोलता,मनातले

read more
एक तरी मैत्रीण अशी असावी,
काहीच न बोलता,मनातले भाव जाणावी.
एक तरी मैत्रीण अशी असावी,
कुठलाही प्रसंग येवो, प्रथम तीच दिसावी.         #YourQuoteAndMine
Collaborating with Dinesh Telange
Collaborating with Kalpana Halge
एक तरी मैत्रीण अशी असावी,
काहीच न बोलता,मनातले

Rohit Pawar

बहिन असावी...

read more
बहिन असावी...
बहिन असावी "सख्खी किंवा मानलेली",.
नेहमी आपलं म्हणणारी
प्रेमळ ,दयाळू,प्रामाणिक, खोडकळ, जिवदेणारी अन् जिवघेणारी.
बहिण असावी..
मानलेली वेळेप्रसंगी हसवणारी 
अन् रडवणारी...
कधी चुकलो तर, माफ करणारी.
पण बहिन मात्र असावी न चुकता कान धरणारी. 
वेळे प्रसंगी नेहमी साथ देनारी.
बहिन असावी..
"मानलेली अन् सख्खी"
कधी काही चुकता sorry,sorry dadu म्हणणारी 
बहिन मात्र असावी.
"आयुष्याच्चा वाटेवरील जिवण प्रवासात साथ देणारी".
,'नेहमी आपल्या आईची जागा घेणारी'.
आपला आदर करणारी ..
बहिन असावी मैत्रीणीसारखी .
बहिन असावी ....
                     "मानलेली सख्खी".. 

.                        .....✍️रोहित पवार बहिन असावी...

कविमनाचा शाम

मैत्रीण असावी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रकाशाची लेखणी.. #प्रकाशाचीलेखणी हा विषय Dip Sakpal यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ #YourQuoteAndMine

read more
लेखणी ही नुसतीच लिहिण्यासाठी नसावी ती प्रकाशाची लेखणी असावी, 
लिहिताना समाजास काही
उपयोग होईल अशी तिची महती असावी.
वाचताच कुणीही प्रेरित व्हावे अशी तिची धार असावी,
तलवारी पेक्षा मजबूत वार व्हावा अशी ती लेखणी असावी. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रकाशाची लेखणी..
#प्रकाशाचीलेखणी
हा विषय
Dip Sakpal यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile