Nojoto: Largest Storytelling Platform

New केलेच पाहिजे असे काम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about केलेच पाहिजे असे काम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केलेच पाहिजे असे काम.

    PopularLatestVideo

Pratik Patil Patu

का होत असेल असे?

read more
सगळे म्हणतात....

कोणतीही गोष्ट घडण्याआधी, ती विचारांमध्ये घडते
 किंवा त्याबद्दलची कल्पना सुचते.
मग ती गोष्ट चांगली असतो, किंवा बाद

पण माझ्याबरोबर तर काही वेगळेच घडते...
माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी नवीन आणि सरप्राईजिंग असतात, अशा गोष्टी की ,ज्याचा मी कधी विचारच केलेला नसतो..... एकदम सरप्राईज
मग ते चांगलं असो वा बाद

मला आठवत नाही की मी एका गोष्टीचा विचार केला आणि ती गोष्ट तशीच घडली असं माझा आयुष्यात आजपर्यंत कधीच झालं नाही....
याच्या बरोबर उलटे झालंय....
विचारांच्या बरोबर उलट झाल....
मग ते चांगलं असो वा बाद

म्हणजे याबद्दल तर उदाहरण द्यायचं झालं, तर ज्यावेळी मला असं वाटतं की आज काहीतरी बाद होणार आहे, पण तेव्हा नेमकं चांगलं घडतं याचा मी विचारच केलेला नसतो.... एकदम सरप्राईज

आणि ज्यावेळी कोणती गोष्ट चांगली घडणार असते तेव्हा ती नेमकी बादच घडते
हे मी माझ्या आयुष्यात अनेकदा अनुभवल आहे.

का होत असेल बर असं ?

 का होत असेल असे?

Mrunali Parkar

असे असते पती पत्नीचे नाते.... #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz तुझे नी माझे एकच आभाळ... 

पण तू एक पहाड जणू.. 

आणि मी एक नदी... 
तू नेहमीच ठाम असतोस.. 
मी कधी संथ.. तर कधी अवखळ 
तुझ्याच वाटेवरून वहाते मी... 
करीत माझी खळखळ.. 
तुझी छाया असते म्हणून.. रहाते मी शांत 
तुझ्या बरोबर जीवन माझे जगते मी निवांत.. असे असते पती पत्नीचे नाते....

i am Voiceofdehati

कसम, कदम, कलम
         हमेशा
सोच समझ कर उठाना चाहिए।। #कसम #कदम #कलम
#विजयंत_सिंह

Jotiram Sapkal

💵 घरी बसून खूप जास्त पैसे कमवण्यासाठी काय केले पाहिजे ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy #businessowner s #शिक्षण #OnlineBusiness #smallbusinessowner

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि #YourQuoteAndMine

read more
आयुष्य असं असायला पाहिजे
कितीही असले उरी दुःख
तरी हसत जगायला पाहिजे.
आयुष्य असं असायला पाहिजे
समोरच्याच्या नजरेत बसायला पाहिजे
कसा राहतो हा इतका आनंदी?
ह्या विचारात त्याला झोपच नाही लागली पाहिजे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि

Jotiram Sapkal

🗓️ बिझनेस वाढण्यासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये काय केले पाहिजे. #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supportsmall #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile