Find the Latest Status about apman quotes in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, apman quotes in marathi.
Kiran
इतरांशी तुलना बंद करा. जसे प्रत्येकाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात, तसेच प्रत्येकाचे आयुष्यही वेगळे असते. उगीच एकमेकांशी तुलना करत बसू नये...! 😊🩶⚡🔎💯 ©Kiran #walkingalone #quotes#quaotes #storires #marathi
Abhi Shirodkar
काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
अस्वस्थता हि मनाची मी सांगू कशी अन कुणाला असून गजबज भोवताली आतून मात्र मी एकला. ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
रडू तर येत होत... डोळ्यात मात्र दिसत नव्हत... चेहरा कोरडा होता... पण मन मात्र भिजत होत... ©Abhi Shirodkar # Emotional Quotes in marathi # Emotional status
Abhi Shirodkar
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर… ©Abhi Shirodkar # Emotional Quotes In Marathi # Emotional Status
Kailas Thakare
कर्म घेऊनिया बसलो, नशिबाच्या बाजारी; बघू सहुकाराचा हिशोब, जो स्वतः कर्म स्विकारी; मिळो समान भाव, कर्म नशिबावर चढूनी; असे भेदापल्ल्याड वाटणी, सार कर्माच्या तरजोडीवरी; ©Kailas Thakare #ujala #marathi #kavita #maratha
Abhi Shirodkar
प्रत्येक राजा लहाणपणी रडका असतो. कुठलीही इमारत सुरूवातीला साधा नकाशा असते. तुम्ही आज कुठे आहात हे महत्त्वाचे नाही. उद्या कुठे पोहचता हे महत्त्वाचे आहे. ©Abhi Shirodkar # udaan # Emotional Quotes in marathi # Emotional status