Find the Latest Status about नक्षत्रांचे देणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नक्षत्रांचे देणे.
Mahesh Bunde
Supriya Yewale
yogesh atmaram ambawale
चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे. Open collab #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #वागणे #openforcollab #like चांगले नव्हे असे वागणे न वाचताच like देणे.
omkar kapase
कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? कसं सांगू तुम्हाला आजही गरज लागते प्रत्येक क्षणाला। काळ्या ढेकळांचे रान श्रमसाधनेन फुलवलं। 'कमवा व शिका' योजनेन मन कसं कणखर बनवलं।। कर्मवीर अण्णा, बांधा-बंधावरचे पोरगं आता शिकू लागलय,धडपडल,उठलं,बसलं तरी "स्वावलंबी" शिक्षणाचे ब्रीद घेऊन बाहेर पडू लागलय। म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? कर्मवीर अण्णा, तुमच्या एका बीजाने काय करामत केली सांगू। त्या बीजाचा वटवृक्ष कसा बनला हे तुमच्या समोर कसे मांडू।। रयतेच्या मातीतून तयार झालेले नवरत्न अजूनही संस्था घडवतात। पण त्यातीलच काही खडे संस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात।। हे सर्व बघायला कर्मवीर अण्णा तुम्ही पायजे व्हता म्हणून,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? चारमजली इमारत बांधून रयत शिक्षण संस्थेची बरोबरी करतात। राजकारणाच्या नावाखाली स्वतःला शिक्षणसम्राट म्हणुन घेतात।। म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? रयत शिक्षण संस्थेची मुले Rural ,farmer family मधून belong करतात असे म्हणून, तुमचेच बापे लाखोंच्या Donation च्या नावाखाली नवीन संस्था उभारतात। म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? कर्मवीर अण्णा,राजकारणाचे लोण संस्थेत पण पसरू लागलंय मतपेढी साठी संस्थेची ढाल करून पाहू लागलंय। म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? तुम्ही परत येऊन तरी काय करणार, सत्तेसाठी हापापलेली माणसे तुम्हाला पक्षाचे तिकीट देऊन पाहणार। अहो,कर्मवीर अण्णा सत्तेसाठी सावित्रीबाईंचे नाव अग्रण्य घेतलं जात, परंतु स्वताःचे मंगळसूत्र विकणाऱ्या लक्ष्मीबाईंचे नाव अंधारात ठेवलं जातं।। म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? कर्मवीर अण्णा तुमची दूरदृष्टी काय कमालीची हो! स्ववलंबी शिक्षणाचे ब्रीद अजूनही उपयोगी पडते नाय का हो! म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? आमच्या देशात जाती-पतींचे राजकारण केलं जातं, असे आपण बघतो। परंतु, शिक्षणाच्या गंगेतून'जात-पात' नष्टं करणाऱ्या महामानवाला आपण सगळे जण विसरतो।। म्हणुन,कर्मवीर अण्णा तुम्ही परत या? :-ओंकार कापसे कर्मवीर पुण्यतिथी ९मे २०१९ माझे सर्व शिक्षण झालेल्या भूमीचे मी काहीतरी देणे लागतो, त्या साठी हा कवितेचा अठ्ठास, #कविता #हिंदी #मराठीकविता #काव्यसंग्रह #काव्यरसिक
dsp motivation
स्वीकार कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे .. स्वीकार कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे ..
yogesh atmaram ambawale
कळते मज हे सारे तुझे प्रेमाचे बहाणे, गुलाब देणे कधी तर कधी चॉकलेट देणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कळते मज सारे... #कळतेमजसारे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे
अल्पेश सोलकर
पाणी हेच जीवन.. ना हो... तहानल्यास पाणी देणे.. माणुसकीचा धर्म ना हो.. हे जीवनच आमच्या जिवावर उटलय.😔.. #पुरस्थिती #सांगली #कोल्हापूर #महाराष्ट्र #मदत🤝 पाणी हेच जीवन.. ना हो... तहानल्यास पाणी देणे.. माणुसकीचा धर्म ना हो.. हे जीवनच आमच्या जिवावर उटलय.😔.. #पुरस्थिती
sonali Kulkarni
हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा! आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!! जाहली न कोणाची सांग राखरांगोळी! आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!! आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ! जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!! कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता! हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!! मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली! हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!! - गझलकार सुरेश भट हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!
Rahul Pawar
जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विकणे सुधा गुन्हा आहे, मग श्रीमंतानी गरीबाची स्वप्ने विकणे गुन्हा का नाही. चोरी करणे गुन्हा आहे, पण भूक लागली असता, अन्न चोरणे गुन्हा कस काय असू शकते, शिक्षण नाही मिळाल्यास, चोरुन वाचलेली पुस्तके, त्यातून मिळवलेल द्यान गुन्हा कस काय असू शकत. आणि हा गुन्हा आहे म्हणणाऱ्या व्यक्तीला निर्दोश म्हणणे कितपत योग्य. कुणाला फाशी देणे गुन्हा आहे, गुन्ह्यासाठी फाशी देणे गुन्हा आहे. पण भावनांचा गळा घोटने गुन्हा का नाही ©Rahul Pawar जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विक