Nojoto: Largest Storytelling Platform

New aathvan marathi status Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about aathvan marathi status from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aathvan marathi status.

    PopularLatestVideo

omi_shendage____

mute video

Mahesh Pendpale

 #aathvan

Shivani Tonpe

aathvan #poem

read more
Letter दुनियेचं भान राहतच नाही आता तुझ्या प्रेमात गुंतताना 
माझी मी कसलीच उरत नाही आता तुझ्या आठवणीत रमताना


                शिवानी टोणपे❤ aathvan

Siddharth Khillare

#aathvan....

read more
तुझ्या नसण्यामधे पण माझ आसन आहे 
तुझ नसणं हेच एक् स्वप्न आहे 
तरी हीं त्या स्वप्ना मधे मला जगायला आवडत 
कारण त्या स्वप्ना मधे पण
तुझ हसन आहे...... 
                 
                             -सिद्धार्थ #Aathvan....

Pankaj Shirsath

mute video

Vishwas Sonawane

Marathi status

read more
आपण काय आहोत हे
 फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असते.
बाकी दुनिया आपल्या बद्दल
फक्त अंदाज लावत असते.
                 🙏 Marathi status

Yogesh Harichandra Marke

marathi status #thought

read more
काही लोकांना वाटत आपण त्यांची कॉपी करतो, अरे पण त्यांना हे नाय माहिती कॉपी त्यांची करतात ज्यांचा समाजात काही स्टेटस असतो
                Yogesh marke. marathi status

Mayur

Marathi status #मराठीप्रेम

read more
mute video

Vaishnavi Kolaskar

आभाळ जेव्हा भरूनयेत

पावसाने तेव्हा थांबायचं नसत

होईल मोकळ आकाश

म्हणून विजेने गर्जायच नसत

तेव्हा करायची फक्त साथ... 

मातीने पावलांची आणि

भिजल्या क्षणांनी ……

तुझ्या आठवणींची.. …..!!

©Vaishnavi Kolaskar #prem #Aathvan 
#OneSeason

Raj Dhavase

Marathi Status ♥️😍, . #marathi #status #motavitonal #Like #Motivational

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile