Nojoto: Largest Storytelling Platform

New मिळाले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिळाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळाले.

    PopularLatestVideo

Anjana Shingole

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो 
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो
ज्यांना कधी ओळखतही नसतो
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो...


#मिळालेहेनातेनव्याने
#YQTAAI  #secondquote #uqtaai 
#मिळालेहेनातेनव्याने

Amar Hajare patil

न मिळालेली साथ #Rose

read more
मला ती सात जन्म हवी होती
तिला मात्र याच जन्मी सात

अमरवाणी

©Amar Hajare patil न मिळालेली साथ

#Rose

Upare Shyam

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuo #YourQuoteAndMine

read more
एवढंच मागणं आहे देवा,
हे जीवन चालावे सातत्याने... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मिळाले हे नाते नव्याने...

#मिळालेहेनातेनव्याने

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuo

Sunil Hatkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuo #YourQuoteAndMine #thirdquote

read more
मिळाले हे नाते नव्याने ,देशील का साथ मला प्रेमाने.
हर्ष मावेना हा गगनात असा आळस तू माझ्या जीवनात,मिळाले हे नाते नव्याने साथ देशील का मला प्रेमाने.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मिळाले हे नाते नव्याने...

#मिळालेहेनातेनव्याने

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuo

swag

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मिळाले हे नाते नव्याने... #मिळालेहेनातेनव्याने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuo #secondquote #YourQuoteAndMine

read more
जगता आल पहिजे....

ते जगता जगता जपता आल पहिजे....

जपन्यासाठी उचलेल पहीलं पाऊल हे बरोबरच टाकल पहिजे....

या मागचा एकच उद्देश ते नात टिकून राहील पाहिजे.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मिळाले हे नाते नव्याने...

#मिळालेहेनातेनव्याने

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuo

ChetaN Gangurde

#तुझ्या येण्याने जगण्याला कारण मिळाले... #poem

read more
mute video

dsp motivation

आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. #Quote

read more
आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपले लक्ष्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले आहे, तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

Harshada wakchoure

🚩27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्रिमूर्ती नगर नेवासा कविसंमेलन आयोजित मिळालेले माझे कुसुमाग्रज सन्मान 🚩🚩🙏 #nojotophoto

read more
 🚩27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्रिमूर्ती नगर नेवासा कविसंमेलन आयोजित मिळालेले माझे कुसुमाग्रज सन्मान 🚩🚩🙏

poetic_soul_shayari

❤प्रेम म्हणजे, आयुष्यभर सुखदुःखात मिळालेली तुझी रेशमी साथ follow on Instagram for complete poem @maddy_1281 #nojato #nojotophoto

read more
 ❤प्रेम म्हणजे,
आयुष्यभर सुखदुःखात मिळालेली तुझी रेशमी  साथ follow on Instagram for complete poem @maddy_1281 
#nojato

DRx. Shital Gujar✍️

#YourQuoteAndMine Collaborating with 🅜🅐🅨🅤🅡🅘 अपेक्षित उत्तर तुला मिळाले नसेल पण प्रयत्न केला मयूरी खुप आभारी आहे.🙏😊

read more
भावना व्यक्त व्हायला सांगत‌ असतात .
लेखणी आणि विचार रिकामे बसू देत नसतात लेखकाला हेच सावरण्यास लेखणी आणि भावना मदत करतात.  #YourQuoteAndMine
Collaborating with 🅜🅐🅨🅤🅡🅘 अपेक्षित उत्तर तुला मिळाले नसेल पण प्रयत्न केला मयूरी  खुप आभारी आहे.🙏😊
loader
Home
Explore
Events
Notification
Profile