Nojoto: Largest Storytelling Platform

New तेंव्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेंव्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेंव्हा.

    PopularLatestVideo

सतीश देशपाडे

साठवलं तेंव्हा

read more
mute video

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तू सोडून गेली तेंव्हा...

read more
तू सोडून गेली तेंव्हा
जखमांचा पाऊस होता
वेदनांचा सुसाट वारा
जणू दंश विषाचा होता..१

घाव सावरण्या असे मनाचे
मलामांना हातचं नव्हते
एकाकी पडलो होतो
मज अपुले कुणीच नव्हते..२

वीज परकी होती तरीही
आकांत करुनी गेली
घायाळ काळजाचा या
ती आवाज सांगूनी गेली...३

नभ फाटून गेले होते
या फाटलेल्या हृदयासाठी
रक्तात नाहलो सजनीं
मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४

जव जखमांचा पाऊस स्थिरतो
ह्रुदयातून तो दरवळतो
विरहाचा गंध असातो
त्या सरणावर जाऊन जळतो..५
कवी अविनाश... तू  सोडून गेली तेंव्हा...

Sainath Bhojane

तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. #विचार

read more
तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की 
आता तुझी आठवण नाही काढायची 
पण तेंव्हा कळालच नाही की 
तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की 
आता तुझी आठवण नाही काढायची 
पण तेंव्हा कळालच नाही की 
तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही.

निशब्द देव

#ती गेली तेंव्हा रिमझिम

read more
mute video

vikasraje2324

तुमची किंमत तेंव्हाच होते जेंव्हा तुमची गरज असते... #SUPERDAD

read more
mute video

अरविंद शेलार

तेंव्हा मिठीत माझ्या तुझा गजरा तुटून गेला... कविता: अरविंद शेलार 9960265810 .

read more
mute video

mukesh6chaudhari12

जेंव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेंव्हा तुमची चुक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते. #EveningBlush

read more
जेंव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेंव्हा तुमची चुक ही गंमत  म्हणून स्वीकारली जाते.
     परंतु जेंव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेंव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो !

©mukesh chaudhari जेंव्हा तुमची परिस्थिती चांगली असते, तेंव्हा तुमची चुक ही गंमत  म्हणून स्वीकारली जाते.
#EveningBlush

Devanand Jadhav

जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य #मराठीकविता

read more
°पाऊस कविता~पहिली रिमझिम°

पहिला पाऊस पहिली रीमझिम 
झाले सारे ओलेचिंब 
भावतो मनात तो परिमळ
मातीत मिसळता पाहिले थेंब 

घेऊन आले सुखद शिडकावा 
पाहिली सर पहिला वारा 
भिजवून सारे अंगण शिवार  
शुभ्र धारेचा दिसे फवारा 

पाणीच पाणी सभोवताली 
तनमन झाले थंडगार 
नवजीवन बहरा आले
झाडे वेली तृणे हिरवीषार 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य

Devanand Jadhav

सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाड #मराठीकविता

read more
चारोळी २१/७... 

धुक्याच्या पुंजक्यात 
इवले गाव हरवले 
त्याला शोधावयाला  
सूर्यकिरण धावले 

  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
989280013

©Devanand Jadhav सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाड

sree

फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी शिकार केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव म #India #Love #poem

read more
फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी 'शिकार' केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
मीच तर आखला होता..!

        ® श्री.. फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला..
डाव साधला , तिचा होकार मिळाला..
पण तिनेच माझी शिकार केली. 
हे तेंव्हा समजले,
जेंव्हा ती बोलली हा सारा डाव 
म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile