Nojoto: Largest Storytelling Platform

New उन्हाळा ऋतू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उन्हाळा ऋतू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्हाळा ऋतू.

    PopularLatestVideo

GANESH EDITZ

✨🙇🏻🌍उन्हाळा ऋतू चालू झाल्याने श्री सोमेश्वर देवास जलाभिषेक करण्यात आला... ✨🌍🙇🏻‍♂️💯🔥 #viral #Trending #Attitude 2023 #videoediting # #Society #mahadev #nojotoattitude #NojotoFilms #nojoto2023

read more
mute video

Prerana Jalgaonkar

एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

read more
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

Vilas Bhoir

उन्हाळा... #मराठीकविता

read more
vil@sbhoir

©Vilas Bhoir उन्हाळा...

Mahesh Lokhande

उन्हाळा #poem

read more
उन्हाळा

थंडगार वार्‍याची झूळूक कुठे गेली
गरम गरम हवेने भूमीही तप्त झाली
चिंब भिजण्याची आस पाखराला
थंडगार वारा सांगा कुठे गेला

करपली पाने वाढला उन्हाळा
दाहीदिशा धावे मृग मृगजळा
अंग सारे झाले घामाघूम
व्याकूळ झाला जीव तहानेन

पाण्यासाठी झाली सूरू वणवण
आटल्या विहिरी तलाव पाण्यावीण
आहे ते पाणी वापरा जपून
पाणी आहे जीवन अमृतासमान

पंखा लावुनीही गरम हवा येते
लाईट गेल्यावर घालमेल होते
कोकम सरबत ज्युस लस्सी थंडावा
लिंबूपाणी थंड हवा गारवा

थंडगार सावली गुरे शोधू लागली
झुळझुळ झर्‍यालाही किंमत आली
द्रोणपाणी भरूनी ठेव पाखराला
पाणीदान करूनी जप मानवतेला उन्हाळा

Amita

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile