Nojoto: Largest Storytelling Platform

New क्षणोक्षणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about क्षणोक्षणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्षणोक्षणी.

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

Dedicating a #testimonial to Komal charpe बहरून यावी लेखणी तुमची। जन्मदिनाची ही शुभेच्छा माझी। सुर्यासम तुमचे। कर्तृत्व उजळावे

read more
वयाने जरी तू ग।
असे जरी छोटी।
बहीण तू मोठी।
                   माझी असे।।
वाढदिवशी या।
माझी ही सदिच्छा।
पूर्ण होवो इच्छा।
                    सर्व तुझ्या।।

माझ्या लाडाच्या कोमल तायडेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
🎂🎂💐💐💐
 Dedicating a #testimonial to Komal charpe
बहरून यावी
लेखणी तुमची।
जन्मदिनाची ही
शुभेच्छा माझी।

सुर्यासम तुमचे।
कर्तृत्व उजळावे

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी१ हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप काही लिहावं वाटतंय ह्या क्षणी,
कारण मनात तुझ्या आठवणींनी थैमान घातलंय ह्या क्षणी.
घेतो लगेच कागद आणि उतरवतो विचार ह्याच क्षणी
टाईप करत बसलो तर विसरून जाईल पुढच्या क्षणी.
तत्परता पाहिजे कुठल्याही कार्यात क्षणोक्षणी
आलं काही मनी ज्या क्षणी,लगेच उरकून मोकळं व्हावं त्या क्षणी.
विचार नसावा हा मनी,प्रतिक्रिया काय असतील जनी
यशस्वी तोच होतो जो गांभीर्य जाणतो क्षणोक्षणी. नमस्कार मित्रानों💕
आजचा विषय आहे
ह्या क्षणी...
ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं,
काय लिहावं वाटतयं.
ते लिहा पटापट.
#क्षणी१
हे टँग करायला

बी.सोनवणे

*उपक्रम...!* *(अष्टाक्षरी काव्य )* *तुझ्या प्रेमाचा शहारा* वेड लागले मजला जेव्हा छळे मंद वारा,

read more
तुझ्या प्रेमाचा शहारा

वेड लागले मजला
जेव्हा छळे मंद वारा,
नकळत रोम रोम
तुझ्या प्रेमाचा शहारा..!!

जरी तु नाहीस सखये 
माझ्या जवळ आभास, 
भासवतो क्षणोक्षणी
फक्त मिलनाची आस..!!

तुझ्या प्रेमाचा शहारा
अलगद नकळत,
गुदगुदी करुनिया 
जाई धुंद भिजवत..!!
 
दोन जीवांचा हा श्वास
एकवटलायं प्रेम,
काळजात कोरलीयं
तुझ्या प्रीतीची ही फ्रेम..!!

✒बी.सोनवणे
           मुंबई *उपक्रम...!*

*(अष्टाक्षरी काव्य )*

*तुझ्या प्रेमाचा शहारा*

वेड लागले मजला
जेव्हा छळे मंद वारा,

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वणवा1

read more
आठवण तिची आली
वणवा पेटला मनी
काही केल्या विझेना
देह जळी क्षणोक्षणी.. सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण... #क्षण #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीत जगतो आहे,
तू सोबत नाहीस तरी नजरेत तुलाच बघतो आहे.
तुझी आठवण येत नाही,
क्षण असा एकही जात नाही.
प्रत्येक क्षणाला असेच भासत असे,
जसे क्षणोक्षणी तूच सोबत असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
क्षण...
#क्षण
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... कृपा भगवंताची तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकृपा

read more
जुळती कर नित्य भगवंता समोरी,
मस्तक ही झुके सदा तया चरणी.
कृपा भगवंताची कायम राही तयावर,
वसतो भगवंत ज्याच्या अंतरी क्षणोक्षणी. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... कृपा भगवंताची 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

sandy

काय असतं प्रेम ? कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम? तर माझं नाव तू सांगशील ना? तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना? होईल का तुला प्रेम इतक #poem #nojotophoto

read more
 काय असतं प्रेम ?

कोणी विचारलं तुला काय असतं प्रेम?
तर माझं नाव तू सांगशील ना?
तुझ्या नाजूक ओठानी माझं नाव घेशील ना?

होईल का तुला प्रेम इतक

sandy

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय #story #nojotophoto

read more
 एकांत जीवनाचा

आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीकविता

read more
भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्याच्या ऐन दुपारी भेटे मजला ती माऊली

क्षणक्षण आता जगायचे मज पुरे जाहले कोंदट जगणे
सांगु कुणाला व्यथा मनीच्या समजत नव्हते जगणेमरणे
हाती माझ्या कोरी पाने स्मरणासंगे आहे भरणे
माय लेखणी माऊलीने केले माझे हसरे जगणे

©Smita Raju Dhonsale भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile