Nojoto: Largest Storytelling Platform

New आठवड्याच्या रांगोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आठवड्याच्या रांगोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आठवड्याच्या रांगोळी.

    PopularLatestVideo

Vaibhav G

रांगोळी #AsaliAazadi

read more
mute video

Pallavi Ghatage

mute video

vishnu thore

मुलगी रांगोळी काढत बसते #nojotophoto

read more
 मुलगी रांगोळी काढत बसते

vishnu thore

मुलगी रांगोळी काढत बसते #nojotophoto

read more
 मुलगी रांगोळी काढत बसते

vishnu thore

मुलगी रांगोळी काढत बसते #nojotophoto

read more
 मुलगी रांगोळी काढत बसते

sharad gaikwad

रांगोळी कार शरद गायकवाड #मराठीकविता

read more
mute video

Prerana Jalgaonkar

yqtaai bestyqmarathiquotes yqthoughts yqtales yqquotes रांगोळी रंग

read more
मनाच्या गेरूवरती 
शब्दांचे ठिपके 
मी काढले...
भावनांच्या संगतीने
शब्दांचे ठिपके 
मी जोडले...
आणि जेव्हा 
ती रांगोळी त्यानं
वाचली तेव्हा
ती रांगोळी रंगीत
कविता बनून गेली....
--प्रेरणा #yqtaai #bestyqmarathiquotes #yqthoughts #yqtales #yqquotes #रांगोळी #रंग

Prerana Jalgaonkar

yqtaai bestyqmarathiquotes yqthoughts yqtales yqquotes रांगोळी रंग

read more
मनाच्या गेरूवरती 
शब्दांचे ठिपके 
मी काढले...
भावनांच्या संगतीने
शब्दांचे ठिपके 
मी जोडले...
आणि जेव्हा 
ती रांगोळी त्यानं
वाचली तेव्हा
ती रांगोळी रंगीत
कविता बनून गेली....
--प्रेरणा #yqtaai #bestyqmarathiquotes #yqthoughts #yqtales #yqquotes #रांगोळी #रंग

काव्यात्मक अंकुर

#रांगोळी #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #Rangoli #writing #words #marathi #thought #Life #write

read more
रांगोळी

आयुष्य हे रांगोळी समान आहे
विविध रंग भरले तर छान आहे 
नाहीतर डाग पडून खराब झालेलं
एक विस्कटलेले पान आहे

©काव्यात्मक अंकुर #रांगोळी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#Rangoli #writing #words #marathi #thought #Life #write

Secret Quotes

नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं, एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल... वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये... .

read more
मी उद्या येईल जिथे भेटायला बोलावलं
असेल तिथे तिने आता भेटावं मला,
नाही भेटले तरीही हरकत नाही मग मी
वेळ प्रसंगा मुळे शांत आहेस, 
नाहीतर मीच घरी येणार आहेत आता,
पण तरीही तिला परत एकदा मी पर्याय
देत आहेस, 
आधी पण प्रत्येक गोष्टी वर देत असायचो
अजून पण मी तिचाच आहेत,
नंतर विचार करायची क्षमता संपली माझी
आता माझ्या कडे वेळ कमी आहेत,
मी जाण्या आधी सगळ्यांना खेळ करणारे
दाखवून देईन खरं काय आणि खोटं काय,
नाही ठेवणार गरज कसली उद्या मरू मी
पण त्या आधी असं काही करून जाईल मी
न मारता येईल नाही जगू देईल मी कुणाला
आयुष्याचं वाटोळे मी करून जाईल... नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं,
एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल...
वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये...
   .
loader
Home
Explore
Events
Notification
Profile