Find the Latest Status about शुभेच्छा संदेश मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभेच्छा संदेश मराठी.
Priyanka Bhagat
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #गुढीपाडवा#मराठी#कविता
Aniruddha Pathak
|| लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी || || जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी || || धर्म पंथ जात एक जाणतो मराठी || || एवढ्या जगात माय मानतो मराठी || सर्वाना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ---अनिरुद्ध पाठक २७•०२•२०२१ मराठी राज भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Bharat Jagtap
🚩😍ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !! । । ब्रह्मध्वजाय नम:।। हिंदूनुतनवर्षाभिनंदन ! चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !🚩😍 😇नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा😇 ©Bharat Jagtap गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा#मराठी नवीन वर्ष#
Nagesh Ballal
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा...🙏🏻
tejas shejwal
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी मैत्रीत नसतो हेवा दावा असतो फक्त आपलेपणा मैत्री असते तपश्चर्या वर्षानुवर्षे निभावण्याची मैत्री असते श्रद्धा अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची मैत्री असते एक पाश असा की जो कधी बंधन न वाटणारा मैत्री असते आयुष्यभराची उत्सव, सोहळा साजरा करण्याची मैत्री एक असा बंध जो इतर कोणत्याच नात्यात नाही मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम ज्यात "मी" ला स्थानच नाही नियतीने तयार केलेल्या या मनाच्या पाशाला चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या मनात म्हणूनच मैत्री करावी अन् त्यात तयारी ठेवावी समर्पित व्हायची 🌹🍂🌼🌷 ©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning #think
अल्पेश सोलकर
मराठी नववर्ष.. आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐🙏 मराठी नववर्ष.. आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏 #yqtaai #गुढीपाडवा #नववर्ष #marathi #मराठी #gudhipadwa #मराठीलेखणी
Amruta