Nojoto: Largest Storytelling Platform

New समीर शर्मा wife Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समीर शर्मा wife from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समीर शर्मा wife.

    PopularLatestVideo
90bcd04a4405f7db73dfa5190cdad391

राजेश कुशवाहा 'राज'

"यहाँ रहोगे तो,
 कुछ दिन में जान जाओगे, 

ज़मीर बेचने वाला,
 कमाई करता है।।"
🖋"राना" #जमीर #अमीर
cd63c0dbc92056fa2f87b9956b291498

Diwan G

फिजा में महक कहाँ से घुली है,
खुश्बू का राज समीर से पूछो।
पानी क्यों जीवन का आधार है, 
पानी का सार तुम नीर से पूछो।
जिंदगी के मायने होते हैं क्या,
पीर से पूछो या फकीर से पूछो। 
तेरी कितनी खतायें माँफ करूँ,
खुद ही खुद के जमीर से पूछो।।

©Diwan G
  #नीर #समीर #पीर #फकीर #जमीर #दिवानजी
ebd0750517c32e30bba9beff3bcdfa04

vimlesh(8619895648)

जमीर बेचके अमीर

जमीर बेचके अमीर #विचार

66 Views

ef1be3ed60c31ec50342de1d9c940f73

Vishal

बंदा मैं भी अमीर बन जाता,
ग़र ज़मीर को अपने मैं बेच पाता। #अमीर #ज़मीर 
#yourquotebaba #yqbaba
e4c064c498f227dcfd236779ebbd4999

Chandan Kumar

सुना है वो शहर में सबसे रईस है !
साहब कौन ?
अरे वही जिसने पैसों के लिए अपना ज़मीर बेच दिया था !!

©Chandan Kumar रईस !!
#अमीर #रईस #जमीर 
#शहर #City #Life 
#spark
e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

जे विसरता ही येत नाही..
 आणि आपल ही होत नाही...,
 ते आसत पाहिलं प्रेम...!

©pranav... समीर

समीर
#Hopeless

समीर समीर #Hopeless

7 Love

80905306d0a70b6824950b3c5b6706b7

Writer1

जिनको जाना होता है ,वोह चले ही जाते  है,
जिनको रिश्ता निभाना होता है,वोह अक्सर झुक जाया करते है।
 तुम्हें ही पड़ी है...
#तुम्हेंहीपड़ीहै #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
Collaborating with ~~रेखा शर्मा ~~

तुम्हें ही पड़ी है... #तुम्हेंहीपड़ीहै #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi Collaborating with ~~रेखा शर्मा ~~

0 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

काहि जपायचा अट्टाहास करायचाच आसेल तर छान आठवणी जपा...
कारन परिस्थिती नुसार मानुस बदलला तरी त्याच्या बरोबरच्या त्या छानश्या आठवणी आगदि तशाच राहतात...त्यांना बदलायची मुभा नसते..
                        समीर/PB समीर

समीर

5 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

ऊभ्या जगात फक्त पती पत्नी हे एकमेव नात सापेक्ष आसतं....कारण सगळी नाती सोईनुसार मानता येतात....पन कुठलीही स्री अमुक एका पुरुषाला नवारा कींवा कुठलाही पुरुष अमुक स्री आपली बायको मानु शकत नाही...
               -PB/समीर समीर

समीर

6 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

एक गोष्ट नक्की आहे आपन जर राज करायची स्नप्न पाहत आसु ना तर आधी माज करणं सोडता आला पाहिजे..
                          -PB/सीमीर समीर

समीर

6 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

ऊभ्या जगात एकतरी असं मानुस असायला हवा ज्याची जगण्याची कल्पनाच फक्त आपन आसु....
                     -PB/समीर समीर

समीर

3 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

आपल्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या चुका दाखवुन देन्यासारखं दिव्य नाही..
                     -PB/समीर समीर

समीर

6 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

शोधतोय.....एक असा पार्टनर जो माझ्या आनंदाचा प्लेजर बाँक्स ऊघडुन माझ्या जगण्याचा मोहत्सव करेल....
                                     -PB/समीर समीर

समीर

4 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते ती ओलांडुन कोनाला जीव लावायचा नाहि.....
कारण समोरचा मानुस कमी पडला तर होनारा त्रास असह्य असतो... समीर...

समीर...

7 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

सोडुन देतो म्हनजे विसरतो आसं बिलकुल समजु नका...
       -समीर समीर..

समीर..

5 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

जाहिरपणे चारचौघात एखाद्याच कौतुक करायला मन खुप मोकळं लागतं...
जे सगळ्यांकडेच असेल आसं नाहि..
    -समीर समीर

समीर

5 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

बहोत खुबसुरत होते हे वो मुखडे...
जो आसु छुपाके सिर्फ अपनो  के खुशि के लिए मुस्कुराते है... समीर

समीर

6 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

माहित आहे मला बाकी लोकांसारखं बोलबच्चन टाकुन समोरच्याला ईंप्रेस करता येत नाहि....पन मला हेसुद्धा माहित आहे की मी ज्या लोकांशी नात जोडतो ते नात प्रेमापेक्षा जास्त आदरानं जपतो....
                                  PB/समीर समीर

समीर

3 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

काहि लोक ना नको तीथं एटिट्युड दाखवुन ईज्जतीचा कचरा करुन घेतात...आरे छानसा विनोद झाल्यावर तो हसुन साजरा करावा...ऊगिच खरकट्या पत्रावळीसारखं तोड करुन काय त्या विनोदचा नाय तर तुमच्या विनोद बुद्धीचा दर्जा खालवतो रताळ्यांनो....😝
                         -समीर समीर

समीर

5 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

कुठ कमी पडतो तेच समजत नाहि......! समीर

समीर

6 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

कधीतरी मन आता , डायरीशी बोलकं होतं. 

चार शब्द उतरवले की, त्याचं ओझं हलकं होतं

-समीर समीर

समीर

5 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

कुटुंब सोबत असतानाहि काहि दुर्दैवि लोकाच्या बाबतीत कुटुंब प्रेम हि एक कल्पनाच राहुन जाते कायम...
      -समीर समीर

समीर

4 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

नकारात्मक वाटनारी कुठलीच गोष्ट ऐकायची नाहि,पहायची नाहि आणि बोलायची तर त्याहुन नाहि...मग बघा प्रत्येक क्षन कसा नाविंन्याची ऊधळन करत येतो....
      -समीर समीर

समीर

3 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

हमारा जुनुन हि कुछ ऐसा है की  हम काबिल ए तारीफ नहि होगे शायद....
लेकिन ईतने नाजायस भी तो कहा है....
जितना तुम सोचते हो...?
-समीर समीर

समीर

5 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

रुतु बदलला की दरवाजे फुगतातच...
मगते मनाचे आसुदेत नाहितर घराचे...
मग त्यासाठी पावसाला दोश देऊ नका..
शोध घ्या...
कदाचित काहि भिजलेल्या अठवणी त्या ऊंबय्रात आडकलेल्या आसतील....
               -समीर समीर

समीर

5 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते ती ओलांडुन कोनाला जीव लावायचा नाहि.....
कारण समोरचा मानुस कमी पडला तर होनारा त्रास असह्य असतो...
         -प्रणव समीर

समीर

6 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

कोजागिरीचा चंद्र माझ्या
आश्रुंमधे घालतो भर....
चांदनी सोबत हळुच म्हनतो चल वेड्या 
आनंद घे मजा कर..
 माझ्या मनात मात्र तोच प्रश्न ...
आता ती सोबत आसती तर...?
             - समीर समीर

समीर

4 Love

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

तुझी सुख तुझीच आहेत..दु:खात तेवडा वाटा दे
हसत रहा कायम मीत्रा..रडताना माझा खांदा घे..

जिंकशील कधीतरी तुही फक्त डाव हा पुढे ने
स्पर्धा आसेल नशिबाची तर थाटात त्याला शह दे

चुक कुनाची बरोबर कोन याला आता फाटा दे
आले आश्रु डोळ्यात तरी त्याना मोकळ्या वाटा दे..

दु:ख तुझी वाटन्या सारखी नसतील तर ती वाटु नकोस
पन थिजलेल्या बर्फासारखा आतल्या आत घोटु नकोस...

तुझ्यासाठी जगनारे आहेत खुप एवडी बाब लक्षात घे
बाकी तुझी सुख तुझीच आहेत दु:खात तेवडा वाटा दे...

हसत रहा कायम मीत्रा...रडताना मात्र हक्कान खांदा घे..
  
                                          -प्रणव समीर

समीर

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile