Nojoto: Largest Storytelling Platform

New कुत्रा कुत्रा मे गुरू सोंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुत्रा कुत्रा मे गुरू सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुत्रा कुत्रा मे गुरू सोंग.

    PopularLatestVideo

DR. LAVKESH GANDHI

कुत्ता # कुत्ते का पावर #

read more
mute video

क्या मैं कहूं

दादा गुरु दादा गुरु दादा गुरू #पौराणिककथा

read more
mute video

Diwan G

पहली शिक्षा। #शून्य #गुरू #शुरू

read more
मेरे शिक्षक शिक्षा की शुरूआत शून्य से होती है,
या यूँ कहो कि शुरू से होती है।
यूँ तो जिंदगी में कई लोग शिक्षा देते हैं,
पर पहली शिक्षा गुरू से होती है।।

              Diwan G पहली शिक्षा।
#शून्य #गुरू #शुरू

vijay jagtap

गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #vj #शब्द_लहरी #poem

read more
शिक्षकांची शिकवण नेहमीच न्यारी,
आई-वडिलांची मेहनत असते नेहमीच प्यारी,
पुस्तके देतात माहिती सारी,
पण मित्रांची शिकवण असते खूपच भारी...

पक्षांकडून शिकतो आकाशात उडणे,
प्राण्यांकडून शिकतो जगभर फिरणे,
झाडांकडून शिकतो आयुष्यभर उभे राहणे,
असेच शिकत राहतो आयुष्य नव्याने...

लहान मुलांकडून शिकतो नकळत रडणे,
मुलींकडून शिकतो लाजिरवाणे हसणे,
मुलांसोबत शिकतो एकमेकांसोबत असणे,
जेव्हा नसतात हे सगळे तेव्हाच कळते गुरूंचे नसणे...

ज्ञान सगळ्यांकडून घेण्यास करा सुरू,
विद्येने आपल्या ओंजळी भरू,
आयुष्यात आपण जिंकू किंवा हरू,
कधीच विसरू नका कोण होते आपले गुरू...🙏 गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #VJ #शब्द_लहरी

Ankit Tiwari

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:  #gururavidasjayanti #समाज

read more
mute video

DRx. Kishan Patel

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः #Teachersday #समाज

read more
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, 
गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म,
 तस्मै श्री गुरुवे नमः
🙏🙏🙏

©DRx. Kishan Patel गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः



#Teachersday

Satish Deshmukh

कुत्रा #मराठीकविता

read more
लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एंकातलो मी पाहुनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जुने मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री.

©Satish Deshmukh कुत्रा

Satish Deshmukh

कुत्रा हा #मराठीकविता

read more
लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एकांतलो मी पाहूनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जूणे मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता.पसद

©Satish Deshmukh कुत्रा हा

Subham Shiv

mute video

CalmKrishna

..............

©CalmKrishna गुरु

#गुरू #guru #Teacher  #HappyTeachersday #Teacher  #ऊपर #philosophy
loader
Home
Explore
Events
Notification
Profile