Nojoto: Largest Storytelling Platform

New गाठ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाठ.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #गाठ१

read more
अवघड असते गाठ बांधणं नात्याची
घट्ट राहिली तर होऊन जाते ती सातजन्माची 
तुटली सुटली तर, ओवली जाते मग 
नको असलेल्या आठवणींच्या आसवांची !
 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
गाठ..
#गाठ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#गाठ१

somnath gawade

गरिबीशी गाठ
पडली की,
कष्टाची भेट
घ्यावी म्हणजे
सगळं सुरळीत
होतं.☺️😊 #गाठभेट

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #गाठ१ #

read more
चुक कुठे होते हे जाणण्यासाठी,
मी फक्त इतकेच करतो.
प्रत्येक अपयशासोबत,
अनुभवाची एक गाठ बांधून घेतो. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
गाठ..
#गाठ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#गाठ१  #

Kunal Salve

#गाठ

read more
रंगली होती ती त्याच्यात 
प्रेमाच्या त्या सुंदर जाळ्यात
रंग होऊनि तिचा तो सारा
बांधली गाठ अतूट अनोख्या जिव्हाळ्यात !  #गाठ

pooja d

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
गाठ आपली
असेल बांधलेली
म्हणूनच झाली
भेट आपली ।।

नको समाधान
भेटीवर आता
आतुरतेने वाट
बघतेय सध्या ।।

वाट बघणं
पुरे आता
गाठ पक्की
करूयातना ।।
 शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
गाठ..
#गाठ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Amit Gupta

#गाठ

read more
प्यार का पहला खत लिखने मे वक़्त तो लगता है नए परिंदो को उड़ने मे वक़्त तो लगता है गाठ अगर लग जाये तो फिर रिश्ते हो या डोरी लाख करें कोशिश खुलने मे वक़्त तो लगता है #गाठ

Abhiejeet Anant Tambe

#गाठी भेटी#

read more
परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

Vrishali G

भेटी गाठी

read more
एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

somnath gawade

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे गाठ.. #गाठ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
एकमेकांच्या सहज भावना
प्रेमपूर्वक आदराने जोपासता;
सतजन्माची ही गाठ बांधली
मनोमिलनाची ओळख पटता. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
गाठ..
#गाठ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Ganesh Shewale

@आठ्वनींच गाठोडं #chaandchupa

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile