Nojoto: Largest Storytelling Platform

New सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

    PopularLatestVideo

shraddha kumbhar

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #Quote

read more
✨🎉
दिवाळी आली दिवाळी आली 
सर्वांना आनंदी करण्यासाठी दिवाळी आली 
मागील सर्व दुःख विसरून एक नवी उमेद घेऊन उंच भरारी घेण्यासाठी दिवाळी आली सर्वांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी दिवाळी आली 
आपणासोबत समाजातील गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करा तरच ती देव दिवाळी होईल.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
 🤝🎉🎊 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

All In One Status

दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video

All In One Status

दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video

All In One Status

हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #Thoughts

read more
mute video

Asha Giri

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।।

read more
।। शुभ आषाढी़ एकादशी ।। आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा।।

Anil Patkal

आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

read more
 आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Jotiram Sapkal

आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.... #मराठीसंस्कृति

read more
mute video

शब्दांचेअवजार

सर्वाना मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video

Devanand Jadhav

होळीनिमित्त माझ्या आपणा सर्वाँना परिवारातर्फे सर्वाँना हार्दिक शुभेच्छा! #holikadahan #मराठीकविता

read more
°होळी रे होळी° 

ऋतू वसंत घेवून मुऱ्हाळी 
सण आलाया होळी रे होळी  
बाया बापुडे सारी मंडळी 
आले जमुनी या सायंकाळी
पेंढा गवरी लाकडाची आळी
भवती काढूनिया रांगोळी 
वाम दोष पेटविली होळी 
दिली ती सकलांनी आरोळी 
बोंब मारूनिया भोवताली 
करी एकमेकांची उपाळी 
होळी होळी पुरणाची पोळी 
ज्वाला भिडती निळ्या आभाळी 
आज होणार हो संध्याकाळी 
सार भात नी पुरणपोळी 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav होळीनिमित्त माझ्या आपणा सर्वाँना परिवारातर्फे सर्वाँना हार्दिक शुभेच्छा!
#holikadahan

Nagesh Ballal

अक्षय तृतीयेच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा...

read more
मी एकटाच बरा आहे कारण माझा आत्मा माझ्याशी खरा आहे.. साथ आहे मित्रांची आणि घरच्यांचाही नजरा आहे... परिस्थितीच मोल जपून सर्वसामान्यांशी सुसंगत व हसरा आहे...आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक 
चांगल्याचं गोष्टीचं कौतुक आणि वाईटाचा नखरा आहे..
जीवनातील एकूण एक क्षणांचा मोजून मापून आनंदी अनुभव साजरा आहे...मी एकटाच बरा आहे कारण माझं आयुष्य माझं अस्तिव या निसर्गाशी निगडीत वाटचालीतील एक प्रवास विलोभनीय गहरा आहे... अक्षय तृतीयेच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile