Nojoto: Largest Storytelling Platform

New होडीचे प्रकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होडीचे प्रकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होडीचे प्रकार.

Related Stories

    PopularLatestVideo

पण्डित राहुल पाण्डेय

धर्म प्रचार प्रसार #sitarmusic

read more
mute video

Santosh Jangam

#happyholi "होळीचा रंग" #मराठीकविता

read more
mute video

Amit Balaso sutar

उकडीचे मोदक वळताना #nojotovideo

read more
mute video

CalmKrishna

सत्य अपने आप नहीं फैलता। #सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda #विचार

read more
......................

©CalmKrishna सत्य अपने आप नहीं फैलता।

#सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda

Nikhil kamankar

mute video

अक्षय मनोहर पवार

#ती... सुनील ईश्वर होडगे

read more
माझ्या घराआडुनी जाते
तिच्या घराकडची वाट, 
मी चुकवीत जातो रस्ता 
ती उभी ठाकते समोर... 

माझ्या खिडकीमधुनी दिसतो
तिच्या अंगणातला चाफा,
तो नेहमीच बहरून येतो
ती हसते जेव्हा जेव्हा... 

ओंजळीत घेतल्या फुलास 
ती ओठांजवळी नेते, 
तव झुळूक एक वाऱ्याची 
माझ्या ओठास स्पर्शून जाते...

तो मध्यान्हीचा सुर्य 
असा तळपत डोई येतो, 
ती डोळ्या आडूनी जाते
   मनी वसंत बरसून जातो...   

मी लिहिण्यास कधीचा बसतो 
ती दिसते मज सामोरी,
मी हरवून तिच्यातच जातो, 
कवितांची होतात गाणी...

मी शोधतो रोज बहाने,
कधी व्हावी आमची भेट
कधी घराआडुनी जाता,
           तिने बघावे मज वळून...          
                 -अक्षय #ती...  सुनील ईश्वर होडगे

ganesh suryavanshi

प्रेम हे हरीचे रूप

read more
प्रेम हे निरंकार. भगवंताचे रूप..
जिथं प्रेम तिथं भगवंत निवास करतो.
प्रेम हे राधेशामचे एकरूप..
तिथं भावना ..प्रतिक्षा..काळजी आठवण..
दोघं मनाचे एकरूप होने. म्हणजेचं..भगवंताचा
सानिध्यात. सदैव..विस्थापित होने..
प्रेम हे अनंत.विराट स्वरूप....मनातून प्रेम करनं
म्हणजेच भगवंताचे स्मरण करने..
राधे ...राधे....

©ganesh mali प्रेम हे हरीचे रूप

Jitendra Raipure

काव्य प्रकार - द्रोण

read more
काव्यप्रकार द्रोण 

श्रावण 

 पळत सुटलो सैरा वैरा 
धावणाऱ्या ढगांच्या मागे 
 घन निळ्या आकाशात 
   श्रावणाच्या सरीत 
     न्हाऊन निघावे 
       झाडं झुडपं
        मनसोक्त 
        भिजलो 
          तसा 
           मी 
         
           

जितेंद्र काव्य प्रकार - द्रोण

Uttam Kumar Vajpayee

लड़कियों के प्रकार #कॉमेडी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile