Nojoto: Largest Storytelling Platform

New ओळखा पाहू मी कोण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओळखा पाहू मी कोण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखा पाहू मी कोण.

Related Stories

    PopularLatestVideo

ANUJAA LAD

#ओळखा पाहू मी कोणटाइमपास #जानकारी

read more
mute video

SUNIL

ओळखा पाहू #nojotophoto

read more
 ओळखा पाहू

Pihu Sahu

हालात और जिंदगी भी अजमती हैं साहब जब घर से खाना खाकर निकलोगे तो दुनिया पूछती हैं और जेब में पैसे हो तो दुनिया  तुमको पैसे भी देंगे अगर आपके पास कुछ नही है तो तुम्हारा कोई नही हो सकता

©Pihu Sahu #पीहू साहू

Kumarchitra

#मी नाही पाहू शकलो स्वप्नं #indianpoverty

read more
मी नाही पाहू शकलो..
आझाद पक्षाप्रमाणं आकाशभर
 जगण्याची स्वप्नं
कशी पाहणार..??
माझ्या जवळची माणसं
एकवेळच्या भाकरीसाठी 
जन्मभर रांगताना पाहिल्यावर..!!

©️कुमारचित्र #मी नाही पाहू शकलो स्वप्नं #indianpoverty

Yogesh Ambawale

तिची माझी ओळख,
ही फक्त ओळखच राहिली.
पाहुणी म्हणून आली होती मनात घर करून गेली
ओळखीचे नाते आता आठवणीतच ठेवून गेली.
तिची माझी ओळख
ही फक्त ओळखच राहिली.. #ओळख#ती#मी

Manisha Bharatbhushan Vaity

मी कशाला आरशात पाहू गं.... मीच माझ्या रूपाची राणी गं... #nojotophoto

read more
 मी कशाला आरशात पाहू गं....
मीच माझ्या रूपाची राणी गं...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile