Find the Latest Status about कार्टून भेटीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कार्टून भेटीची.
आशिष गंगाधरजी चोले
बनावे समुद्रातच मोती आस अशी शिंपल्यांची दिवस गेले रात्र ओसरली तरीही ओढ तुला भेटण्याची आधी वाटत असे अनोळखी आता वाटते केस बनावे तुझे मोरपंखी जिव्हाळा,आपुलकी वाटे मज तुझ्याशी तुझ्याविना होत नाही राहवून भांडू लागलो स्वतःशी नाते तुझें माझे व्हावे असे चीरयु वाक्य बनऊनी शब्दांचे तू म्हणावे सेम टू यु दिवस गेले रात्र ओसरली तरीही ओढ तुला भेटण्याची लेखन:- आशिष गंगाधरजी चोले ओढ भेटीची
Swnand Marathe
मावळतीच्या सूर्याचीही साथ आता लाभत होती तुझ्या माझ्या भेटीचीही प्रतिक्षा आता संपत होती... @स्वानंद नंदकुमार मराठे प्रथम भेटीची आस...
Sunil Zarikar
वाट पाहतो मी तुझ्या भेटीची.. आतुरता त्या सुंदर क्षणानची.. जशी, चातक पाहतो पावसाची.. लाट पाहते किनारयाची.. निसर्ग पाहतो वसंताची.. भेट असेन काही काळाची.. पण, आठवण असेन आयुष्यभराची.. आतुरता तुझ्या भेटीची..
Rajashree Mali
आतुरता आपल्या भेटीची नजरेस नजर मिळवूनी हातात हात घ्यावे ओढ तुझ्या मिठीची स्पर्श तुझ्या ओठांचा ओठाना व्हावे तुझ्या हृदयाची धडधड मी ऐकावे मी न सांगताच माझ्या मनातले तू ओळखावे. ©Rajashree Mali #आतुरता आपल्या भेटीची
vaishali
भेटीची आस वाट पाही सखी पैलतीरावर करुनिया सारा हा साज शृंगार मनाला भेटीची लागली ही आस कोणीतरी सांगा तिच्या सजनास आठवणींचे हे दाटले काहूर मनात भेटीची असे हुरहूर तिन्ही सांजवेळी पाहते रे वाट आता तरी सख्या येऊनिया भेट चंद्राची आपल्या प्रेमाला रे साक्ष घेऊया वचने साऱ्यांच्या समक्ष भेटीची आस # षडाक्षरी काव्य