Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधायचा आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधायचा आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधायचा आहे.

Related Stories

    PopularLatestVideo

Anurag Sonawane

मला माझ्या कवितेत शोधायच... (RIP) #Quote

read more
मी ज्या दिवशी तुम्हाला दिसणार नाही ना 
तेव्हा फक्त मला माझ्या कवितेत वाचुन 
शोधायच  मी माझ्या कवितेतच  दिसेल.
                                       -अनुराग. 
                                     १२/०८/२०१९ मला माझ्या कवितेत शोधायच... 
(RIP)

Sachin Ghadge

आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे....? शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की "जे मिळालं, ते तरी कुठे सोबत नेता येणार आहे...

read more
आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे....?

शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की 
"जे मिळालं, ते तरी कुठे सोबत नेता येणार आहे...!" आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे....?

शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की 
"जे मिळालं, ते तरी कुठे सोबत नेता येणार आहे...

Sharmila'S Diary

मला फक्त तुझ्या सोबत हसायचे आहे तुझ्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे आहे मन मोकळे करून तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे आहे हरवून स्वतःला #poem #uwots #sharmilasdiary #mypoetry_mypassion #nojoto_lovepoem

read more
मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला
तुझ्यात शोधायचे आहे
मला काहीच नको
फक्त तुझी सावली 
बनून जगायचे आहे
नशिबाच्या या खेळात
तुला नेहमीच जिंकायचे आहे
#uwots मला फक्त तुझ्या 
सोबत हसायचे आहे
तुझ्या खांद्यावर डोके 
ठेवून रडायचे आहे
मन मोकळे करून
तुझ्या गप्पांमध्ये 
हरवायचे आहे
हरवून स्वतःला

Suryakant Kamble

हा काय प्रकार आहे काय नमुने आहेत #विनोदी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणी आहेत म्हणून,
प्रेम आहे आपुलकी आहे तर कुठे मनी दया आहे.
आठवणी आहेत म्हणून,
राग आहे द्वेष आहे तर कुठे मत्सरी काया आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

Manish Kumar Savita

जब आहट आने लगे..... #विचार

read more
 जब आहट आने लगे.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile