Find the Latest Status about marathi charoli prem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi charoli prem.
Shabdagandha
स्वप्नात सत्यात सर्वत्र मी तुलाच अशी पाहते बासरितल्या स्वरात तुझ्या प्रेमाची छबी दिसते! जग सार सुंदर फक्तं तुझ्यानेचं मज भासवते ओढ आहे जी पुन्हा पुन्हा तुजपाशी घेऊन येते!! ©Radhika #marathi #marathimulgi #marathiquotes #Prem #prem_nirala_ #LO√€ #charoli #charoli #charoli_prem prem
Snehal Kadam
वाटते मनाला एकदातरी यावेस तू भेटण्या सांजवेळी संध्येची चाहूल लागता पुन्हा परतण्याची घाई वेळोवेळी 🖋 स्नेहसखी #charoli #marathi
Tushar SS Ghardekar
जेव्हा मेहफिलित माझ्या , तिचे बेहाल होते लिखाण भावनांचे एकटेच वाव घेते अन् शब्दांना का मी रोखू , तिच्या उपस्थिती त जेव्हा चारोळी ही तिची माझेच नाव घेते ©Tushar SS Ghardekar #marathi #kavi #charoli #Shayari #Prem #Love #Poet #Nojoto
Omkar Tembe
Aditya Burungule
आयुष्याच्या वाटेवर खूप जण जातील आपल्याला सोडून... पण आपणही हार मानायची नाही जिद्दीने दाखवायचं काहीतरी करून... ©Aditya Burungule Marathi charoli #WalkingInWoods