Nojoto: Largest Storytelling Platform

New आवडल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आवडल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आवडल.

Related Stories

    PopularLatestVideo

mr.n_k...

आवडलेलं

read more
 आवडलेलं

sonali Kulkarni

का तुझ्यापाशीच मन हे येत जाते सारखे
अन पुन्हा तुझ्याविना हे जिंकुनी ही हारते
प्रेम हे पाखरू परतुनी की जसे सांजवेळी ये घरा
साथ दे तू मला, साथ दे तू मला
mpm2 #river #mpm2 #मराठी #आवडलेलंकाही

sonali Kulkarni

हा ठोकरून गेला, तो वापरून गेला 
जो भेटला मला तो वांधा करून गेला  

वेशीवर मनाच्या आले सवाल सारे 
माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला 

माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली 
काटाच प्यार आता जो मोहरून गेला 

चाहूल ही तुझी की , ही  हूल चांदण्याची ?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला 

केव्हाच आसवांची गेली पुरून गावे 
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला 

बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा ?
मागेच दुःखितांचा टाहो मरून गेला 

कानात कोठडीच्या किंचाळला झरोका 
बाहेर एक कैदी तारा धरून गेला 

आजन्म ही तुझी मी केल्यावरी  प्रतीक्षा 
माझाच भास माझ्या अंगावरून गेला 

सुरेश भट - #RaysOfHope #आवडलेलंकाही #सुरेशभट #गझल #gazal

Poonam Sabane-Bhagwat

आवडलं ते मनापासून...

read more
mute video

Pravin Rathod

आवडला तर लाईक करा

read more
mute video

Alonegirl

आवडल तर सांगा

read more
life हे एका पिकल्या पाना सारख असत
एकदा गळून पडल 
की परत ते झाडाला कधीच दिसत 
नाही आवडल तर सांगा

sonali Kulkarni

जसा व्याकूळ होतो ओंडका वाहून जाताना 
तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना 

जरी ह्या रोजच्या भेटी तरीही मारवा ओठी
बिचारी सांज येताना, बिचारे ऊन जाताना

पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही 
मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना

रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने 
तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना 

तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी 
तुला वाचून जाताना, तुझ्यावाचून जाताना 

जसे की दूरचे गाणे मनाचे स्वास्थ्यही नेते
तशी पडतेस तू कानी जगाआडून जाताना
-वैभव जोशी #Art #गझल  #वैभवजोशी #vaibhavjoshi #आवडलेलंकाही #प्रेम #Prem

जीवन पाटील

आवडल्यास नक्की कळवा! धन्यवाद

read more
mute video

Mahesh Pendpale

आवडली तर नक्की like करा.... #poem

read more
पत्र

माफ कर मी तुझा 
खूप छळ केलाय
हवतर मला शिक्षा दे 
तुझा तो हक्क आहे

तुझं प्रेम नाकारण्यास 
ना दबाव ना मजबूर आहे
पण जगण्यासाठी संघर्ष हा 
एकच पर्याय उरला आहे

या इस्मानी इथल्या रस्त्या रस्त्यावर
जात पात प्रेम गरिबी
या वरून माझी विटंबना केलीय
या विटंबने विरुद्ध विद्रोही झालो
तरच जगलो म्हणून प्रेम नाकारून
संघर्ष स्विकारलोय

आता या विद्रोहाचे दगड मला
या इसमाच्या मस्तकात मरायचेत
कदाचित एक तुलाही असेल
तो लागण्याआधी माफी व शिक्षा मागतोय ती दे
नंतर तुला मेहेरबान होऊ देणार नाही

महेश पेंडपाले
9049494678 आवडली तर नक्की like करा....

Gayatri Modhave

बघताच ती आवडली!

नजरा चोहीकडे फिरत होत्या,
अचानकपणे ऐका ठिकाणि विसावल्या आता,
पापण्यांची लवलवाट स्तिरावली होती,
तिची सुंदरता नजरेत बहरली होती.
पायातले पैंजण,हातातल्या बांगड्या,
नाकातील नथ, माथेवरील चंद्रकोर,
सगळंच तीला ऊठुन दिसतं होत,
जणू तो साज तिचीच वाट बघत होत.
तिच्या कडे कोणीच बघू नाही असा मंनी मोह होता,
कारण बघताच ती कोणाला ही आवडेल ,
अशी मोहक ती अन् तीचा पेहराव साज होता.
बघताच ती आवडली होती,
मनामध्ये माझ्या अता रुजली होती.

©Gayatri Modhave #बघताच ती आवडली!
#पेहराव 
#सुंदरता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile