Nojoto: Largest Storytelling Platform

New सज्जनांची भेट होणे म्हणजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सज्जनांची भेट होणे म्हणजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सज्जनांची भेट होणे म्हणजे.

    PopularLatestVideo

ganesh suryavanshi

उपकार होईल...म्हणजे आपण खूपच त्रास दिला व शेवटची भेट... #Dark

read more
खूप उपकार होईल...
हा शब्द...म्हणजे शेवटची भेट..
किवा...आपण खूप त्रास दिला ...असा होतो...

©ganesh suryavanshi उपकार होईल...म्हणजे
आपण खूपच त्रास दिला
व शेवटची भेट...

#Dark

Vin's Bansode

#असे होणे नाही

read more
असे मन का मोहून जाते
माझ्यात का ते न्हाऊन जाते

प्रत्येक प्रश्न का येऊन जाते
ओल्या मिठीत उब बेधुंद होते

असे खेळ खेळून जाते
अचूक शव्दाही सईला मृगजळ होऊन जाते #असे होणे नाही

Komal Pardeshi

mute video

Komal Pardeshi

mute video

RJ कैलास नाईक

#जगणं म्हणजे म्हणजे #nojotophoto

read more
 #जगणं म्हणजे म्हणजे

B Sumedh

शिक्षक होणे सोपे नाही!

read more
mute video

ganesh suryavanshi

प्रेमात एकरूप होणे #MySun

read more
प्रेम करनं सोपं नाही.
प्रेम सहज पण मिळत नाही
प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून
शांत राहणे
प्रेम एक त्याग. 
प्रेम एक दिवसाने नाही
कही वर्षाची तपश्या असते. 
प्रेमात राग असतो पण तो 
दोघांना त्रास देतो..
प्रेम एक प्रतिक्षा..
कधी कधी धैर्य सूटतो..
समोरचा व्यक्ती ला पण
विजा होतात.
त्याच विजा स्वताला जास्त होतात.
प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे
मन एकमेकात गूंतले असते..
भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात.
प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे..
वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते
ते सदैव आयूष्यभर ...

©ganesh mali प्रेमात एकरूप होणे

#MySun

Devanand Jadhav

चारोळी... भेट म्हणजे भेटच असते आपुलकीचे एक बंधन असते ✍🏻© •देवानंद जाधव• #मराठीकविता

read more
भेट म्हणजे 
भेटच असते 
आपुलकीचे एक 
बंधन असते 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav चारोळी...

भेट म्हणजे 
भेटच असते 
आपुलकीचे एक 
बंधन असते 

✍🏻© •देवानंद जाधव•

Komal Barge

लग्न म्हणजे....

read more
लग्न म्हणजे सुखद सोहळा,
भरतो पाहुण्यांचा मेळावा..
दारी घालता मंडप, वाजतो सनई -चौघाडा..
मुलीच्या डोळ्यातून अश्रू येतात भदभादा..
         जाणार असते ती सोडून तिच्या घरच्यांना,
नविन घरात नवे अस्तित्व शोधायला..
जाते माहेरी सोडून तिची गोड आठवण,
म्हणूनच तिला म्हणतात परक्याचं धन..
नविन पणे तिला तिथं करमत नाही,
पण असं दाखवून तिला जमत नाही...
जाताना जाते फक्त्त आठवणी घेवून,
माहेरी आली कि, म्हणतात आली नांदून..
जेव्हा येते तिला माहेरची आठवण,
फक्त मनात करते सगळ्यांची साठवण..
नवऱ्यासाठी जाते सर्वांना सोडून,
सासरची बोलतात काय आलीस घेवून..
दीरा मध्ये होतो तिला भावाचा भास,
पण भाऊ त्रास देयाला नसतो कुठेच आसपास..
खरंच! म्हणूनच असतात का मुली परक्याचं धन....

©Komal Barge
  लग्न म्हणजे....

vishnu thore

पाणी म्हणजे...

read more
 पाणी म्हणजे...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile