Nojoto: Largest Storytelling Platform

New चंदनाच्या पाटावर सोन्याच्या पाटावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंदनाच्या पाटावर सोन्याच्या पाटावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या पाटावर.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

सोन्याच्या लंकेचा सम्राट रावण जळत होता... हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #follow #रावण#रावणदहन #alpeshsolkar

read more
सोन्याच्या लंकेचा सम्राट ' रावण ' जळत होता...
हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... सोन्याच्या लंकेचा सम्राट रावण जळत होता...
हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #follow #रावण 
#र

कवी विकास गोविंद पाटील

सत्याच्या मार्गावर #poem #nojotophoto

read more
 सत्याच्या मार्गावर

Sachin Zanje

सोन्याचा आपटा

read more
सोन्याचा आपटा.

आज त्या मी आपट्याला 
वाटेनं जाताना पाहील.
किती सुंदर होतं ते पानापानांत
परंतू लोकांनी सोन्याच्या भावात 
त्याला बेअब्रूशिल होऊन त्याला एक पान ही नाही ठेवलं.

पाहत असता मी त्याला 
त्याने मला विचारलं...? 
काल ज्या पानांना सोन्याने लुटलं
त्याला आज मी का त्या कचराकुंडीत पाहील.
देशिल का रे उत्तर कवी.
हे असं वाईट मी काय होत त्याच केलं.

तुमच्या रिती रिवाजासाठी 
करा माझा वापर ,मी नाही म्हणत नाही .
 सणापुरते पाहता तुम्ही आम्हाला
मग आमच्या अस्तित्वासाठी मागे का पाहत ही नाही.

काल तुमचा सन झाला 
प्रत्येक जण एक आणी एक पान ओरबाडून घेऊन गेला
आज बघ दिसतो कसा मी
जगण्यासाठी आज पानच नाही मला.

कवी मनाच्या भावनेला
दु:ख कळले असेल माझे तुला.
मी अबोल हा आपटा
पण जे सांगायचे आहे समजले असे वाटते मला‌.

कवी - सचिन झंजे. सोन्याचा आपटा

Shraddha Yadav

सोन्याचा गोळा

read more
पहा पाखरे चारोनी होती 
झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलीकडे तो
सोन्याचा गोळा
-श्रद्धा रघुनाथ यादव सोन्याचा गोळा

somnath gawade

#एका पायावर

read more
कोणत्याही प्रसंगी
 'एका पायावर'
तयार असणाऱ्या
मंडळींना दूरच्या
'पदयात्रे'साठी पाचारण
करावे.😁😀😂 #एका पायावर

nitsmit penshanwar

सोन्याचा पाऊस #SantaNojoto #मराठीकविता

read more
mute video

Sunita Shanoo

पलटवार

read more
प्रकृति सब कुछ वही देती है जो
आपने प्रकृति को समर्पित किया है
आपने कुछ अच्छा नहीं किया तो
ईश्वर से भी अच्छे की उम्मीद छोड़ दें पलटवार

Rahul Saraswat

यायावर

read more
शहर शहर भटके तू 'राहुल' 
खुद के दर से भी अंजान हुआ 
बिसरा के सब अपना पराया
हुआ तुझसे दूर परेशान हुआ.. यायावर

Jagmohan Shastri

कथावाचक राधे किशोरी पाराशर पाराशर #विचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile