Nojoto: Largest Storytelling Platform

New आणखी एक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आणखी एक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आणखी एक.

Related Stories

    PopularLatestVideo

Shilpa ek Shaayaraa

प्रिय राजसां,
        प्रेमपत्र खरं तर जिव्हाळयाचा विषय. मनाच्या कोप-यात कायम जपला जाणारा. घरच्यांपासुन लपवला जाणारा विषय. गालातलं हसू ओठांपर्यंत येऊ नये, उरातली घालमेल नजरेत दिसू नये म्हणुन जीवाचा आटापीटा केला जाणारा विषय. आणि इतक्या सुंदर विषयाला मला हात ही घालता येऊ नये इतकी प्रेम या भावनेपासुन अलिप्त झालेली मी. विचित्र ना?
         हो मी आहेच जरा विचित्र. नाहीत कळत मला प्रेमाचे फंडे, प्रेमात घेतल्या जाणाऱ्या खोट्या आणा भाका, ते खोटं खोटं बोलणं, ते उगाचच रुसणं, भांड-भांडणं आणि लगेच सगळं विसरून पुन्हा पहिल्या सारखं वागणं. प्रेमात Possessive असावं माणसानं पण इतकं की समोरची व्यक्ती एक माणुस आहे आणि तिला तिची स्वतःची अशी Self Respect आहे. तिला तो Respect दयायलाच हवा हे कसं विसरतो यार आपण. 
          मी माणुस म्हणुन माझी स्वतःची एक Space असणार, माझी Self Esteem माझ्यासाठी प्रेमापेक्षाही जास्त महत्वाची असूच शकते ना.तू ते समजू शकत नसशील तर निदान Respect तरी कर. फ़क्त तू पुरुष आहेस आणि मी स्त्री आहे म्हणुन तू माझ्या Character विषयी काही बोलणार असशील तर मी ना सीता आहे एकटीने अग्निपरीक्षा दयायला, ना द्रोपती आहे तुझ्या चूकीमुळे मी स्वतः अपमानित व्हायला. 
       हे आणि असेच लाखो विचार मला प्रेम करण्यापासुन आणि प्रेमपत्र लिहिण्यापासुन रोखतात. हे एव्हाना तुला कळले असेल ना? पण Don't Worry मी जोवर एक छानसे प्रेमपत्र लिहित नाही तोवर मी प्रेमपत्र लिहिणे थांबवणार नाहीये. So,, वाचायला तयार रहा. असेही 
डाकखाने तो बंद है, Digital ख़तों से काम चलाया जाये..
अभी बातचीत बंद हैं, मोबाईल से काम चलाया जाये..😉

                                                            - तुझीच

©#Shilpa_ek_Shaayaraa आणखी एक प्रयत्न.. 
#प्रिय_राजसां #प्रेमपत्र #WrittingMoods #Broken_but_Beautiful #strugling_life #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #S

sandy

रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आन #Quote #nojotophoto

read more
 रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आन

sandy

गृहप्रवेश गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक #story #nojotophoto

read more
 गृहप्रवेश 
 गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक

sandy

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
राजकारण गेल चुलीत !
💛❤️💛❤️💛❤️

आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे

Amita Shah

एक छानशी सुखाची dish आणली आहे...चाखून नक्की बघा #sitarmusic

read more
mute video

Sachin Zanje

व्यथा आणी कथा ( माणूस आणी निसर्ग )

read more
mute video

hemlata mandle

#व्यक्ती आणी वल्ली

read more
लोक तुम्हाला चांगले म्हणुदेत किंवा नकोत
Tensionघेऊ नका
कारण चांगली पुस्तकं आणी चांगल्या व्यक्ती हे प्रत्येकालाच समजतात असं नाही #व्यक्ती आणी वल्ली

ROHAN KUMAR SINGH

Love आंखी किरिया 🙈🥺 #कॉमेडी

read more
यकीन मानिए 143 का "मतलब" आज भी मेरे लिए 
"एक सौ तेतालिस" ही होता है
"कसम से"
🥺🥺

©ROHAN KUMAR SINGH #Love आंखी किरिया 🙈🥺

Abhijit Shinde

आजी आणी आजोबा

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

" तु " आणी " मी " #poem

read more
तुझ्या रंगात रंगलो गं मी !

तुझ्या प्रितीत गुंतलो गं मी !

तुझ्या सुखात नाचलो गं मी !

तुझ्या दुःखात गहिवरलो गं मी !

तुझ्या श्वासात जगलो गं मी !

तुझ्या ओठातून बोललो गं मी ! 

तुझ्या नयनातून वाहलो गं मी ! 

तुझ्या हृदयात वसलो गं मी !

तुझ्या ओठातील गाणं गं मी ! 

तुझ्या देहातील प्राण गं मी !

तुझ्या अंतरातील प्राक्तन गं मी !

मी तुझ्या आत्म्यातील सन्मान गं मी !
            
                                 . .    प्रेमऋतू . . " तु " आणी "  मी "
loader
Home
Explore
Events
Notification
Profile