Nojoto: Largest Storytelling Platform

New दिवसाची सुरुवात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिवसाची सुरुवात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवसाची सुरुवात.

    PopularLatestVideo

Deepali Mestry

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य म्हणजे काय असतं
नियतीने आखून दिलेल्या 
वेड्या वाकड्या वळणांवरून
केलेला श्वासांचा प्रवास

शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan

Abhishek Panchal

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयावर सुरु करणार आहोत. आजचा विषय आहे शुन्यात शोधतो मी... #शुन्य हे टँग करायला #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
तुझी खोलवर गेलेली नजर 
आणि त्यात हरवलेला मी नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयावर सुरु करणार आहोत.
आजचा विषय आहे
शुन्यात शोधतो मी...
#शुन्य हे टँग करायला

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
प्रेम करावे असे
जाती धर्माच्या पलीकडे ।
तोडून समाजाची बंधने
हृदयापासून हृदयाकडे ।  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात.
आजचा विषय आहे
प्रेम करावे असे...
#प्रेमकरावेअसे
चला तर मग लिहुया.

pooja d

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे तू खुप सुंदर आहेस... चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा. लिहीत राहा आणि मजेत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तूसुंदर

read more
तरसले कान ऐकण्यासाठी......
 नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
तू खुप सुंदर आहेस...
चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा.
लिहीत राहा आणि मजेत

Prerana Jalgaonkar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे तू खुप सुंदर आहेस... चला तर मग सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर सुंदर रचना नी करा. लिहीत राहा आणि मजेत

read more
सदाफुलीचे डोळे 
पाणावले होते...
"तू खूप सुंदर आहेस"
असं कुणीच म्हणत नव्हते...
प्रेरणा नमस्कार मित्रानों💕

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

आयुष्य म्हणजे काय असतं|
एक प्रकारचा कोडं असतं ||
कधी सुटेल कोड तर समाधानी असतं |
नाही सुटलं तर निराशा असतं ||

आयुष्य म्हणजे नक्की काय असतं |
एक प्रकारचं फुलासारखं असतं||
कधी कधी सुखात फुललेलं |
कधी कधी दुःखात कोमेजलेलं ||

आयुष्य म्हणजे काय असतं |
जलप्रमाणे आयुष्य असतं||
निरंतर वाहणार , खडखडणार |
नाहीतर अल्पात नष्ट होणार असतं ||

आयुष्य म्हणजे काय असतं |
जन्म-मृत्यूच्या खेळांचा मेळ असतं ||
जन्माची चाहूल ही सुखदायी असते |
मृत्यू ही सांगून येत नसते ||
- ✍️ काव्यशितल ✍️

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मापासून मृत्यू पर्यंतचा 
एक संघर्षमय प्रवास म्हणजे आयुष्य असत
जे हसत हसत जगायच असत
आणि आयुष्य संपलं तरी किर्तीरूपी उरायचं असत  सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan

Deepali Mestry

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात. आजचा विषय आहे प्रेम करावे असे... #प्रेमकरावेअसे चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रेम करावे असे आयुष्यात कुणी आलेच नाही
असं म्हणताना आज तुझा चेहरा का दिसतोय
कि तुझ्या सहवासातल्या त्या प्रत्येक क्षणातला आनंद
ते सुख हीच प्रेमाची सुरुवात होती हे मला उमगलेच नाही

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर विषयाने करुयात.
आजचा विषय आहे
प्रेम करावे असे...
#प्रेमकरावेअसे
चला तर मग लिहुया.

Deepali Mestry

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य म्हणजे काय असतं
जन्म आणि मृत्यू यात असलेल्या श्वासांच अंतर
नियतीने सुंदर रंगांनी रेखाटलेले चित्र
सुख दुःखाची घट्ट वीण; आयुष्य म्हणजे अनुभव
कशासाठी पोटासाठी म्हणत केलेली वणवण
कधी सुंदर मखमली स्वप्नांचा गालिचा
आयुष्य म्हणजे जगण्याचा अट्टाहास

शब्दवेडी सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan
loader
Home
Explore
Events
Notification
Profile