Nojoto: Largest Storytelling Platform

New परतीच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परतीच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परतीच्या.

    PopularLatestVideo
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

परतीच्या वाटा पुन्हा चालतांना
नको तरी,प्रेम करायला भाग पाडतील 
त्याच कळया तेच फुले वेचतांना मोहक
आयुष्याच्या वाटेत काटे ही दाहक असतील ! सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #Kapila

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

परतीच्या वाटा त्या सर्वांसाठी असतात
जे आपण वाट चुकलो आहे असे जाणतात.
कुठल्याही वाटेवर चालताना 
त्या वाटेवरील पुढील अंदाज घ्यावा,
थकलो असता त्या वाटेवर चालताना
परतीचा देखील एक मार्ग असावा. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #yqtaai #Kapila

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

YQ च्या वाटेवर सहजच प्रवास सुरु केला,
जाणले आता हा पल्ला खूपच मोठा गाठला.
परतावे माघारी असे जेव्हा वाटले,
परतीच्या वाटाच न इथे असे लक्षात आले.
थोडं अजून करता करता खूपच पुढे आलो,
परतीची वाटच दिसेना म्हणून इथेच थांबलो. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #yqtaai #Kapila

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

आतुरता असते तिला भेटण्याची
ओठावर असतात गाणी प्रेमाची
मनात ओसंडून वाहत असतो आंनद
दरवळतो मनात तिच्या अत्तराचा गंध
सुरू होतो प्रवास तिच्या दिशेने
वाटही लवकर सरते तिच्या ओढीने
कधी वळणाची वाट कधी डोंगर घाट
आनंदात सरत असते ही वहिवाट
खुप दिवसांनी तिला पाहता समोर 
मनात फुलतो हा प्रीतीचा गुलमोहर 
भेटीचा हा क्षण ठेवावा डोळ्यात साठवून
भेटीनंतर उरते फक्त विरहाची आठवण
सांग प्रिये हा क्षण का क्षणभंगुर असतो
प्रेमाचा आनंद का जास्त काळ टिकत नसतो
माझे परतीला निघणे तिचे आसवांनी भिजणे
तिला पाहून माझ्या पावलांचे अडखळणे
तिला भेटून निघतांना मला जड जाते
मला निरोप देताना तिचेही  मन रडते
बोलकी वाटणारी वाट विरहाच्या धुक्याने दाटून जाते
तिचे निरागस प्रेम फक्त डोळ्यांसमोर दिसते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते 
परतीची वाट खरच खूप अवघड असते सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #Kapila

0 Love

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

सुरुवात केली आपण एकाच वाटेने
पण परतीच्या वाटा मात्र
आता पूर्णपणे बदलल्या आहेत
हातातले हात, तुझी माझी साथ
सारं जे जग एक होतं
साऱ्याच रेषा आता बिघडल्या आहेत सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #Kapila

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

वाटेवरून परतीच्या
पुन्हा तिचीच ओढ लागे,
दिवसभर असूनही सोबत
पुन्हा तिच्याकडेच जाऊ वाटे.
वाटेवरून परतीच्या
मन उदास होत असे,
तिच्यापासून दुरावऱ्याचा 
खूप त्रास होत असे.
वाटेवरून परतीच्या 
पुन्हा येण्याची इच्छाच नसे,
दुरावताना तिच्या पासून,
वाटे तिच्या जवळच राहवेसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"वाटेवरून परतीच्या"
हा विषय शिवाजी उमाजी 
यांचा आहे.
#वाटेवरुन
#परतीच्या
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "वाटेवरून परतीच्या" हा विषय शिवाजी उमाजी यांचा आहे. #वाटेवरुन #परतीच्या #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

0 Love

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

परतीच्या वाटा।
मीच केल्या बंद।
घातले निर्बंध।
                    मनावरी।।
आता जाणे नाही।
त्या वाटेला पुन्हा।
मीच माझा गुन्हा।
                   केला सिध्द।। सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #Kapila #अभंगप्रेमvu2

0 Love

11e887e151538befa037249ecf99c020

Rashmi Hule

असतात काही वाटा छळलेल्या
थांबावे तर थिजलेल्या.... 
पावला पावलावर अश्रूंनी भिजलेल्या 
आयुष्याच्या धगधगत्या होमात  पोळलेल्या.... 
पुढे जावे तर दिसेना रस्ता
मग अपसुकच मागे वळलेल्या... 
परतीची वाटच वाटे मग आपुली 
निदान ओळखीच्या काही तारा जुळलेल्या...  Meaning :जीवन की कुछ रहे तकलीफ़ देती है। जिवन के जलते होम में सुलगती रहती है। उन राहों में आसुओं के अलावा कुछ भी नही मिलता। ना रुक सकते हैं,

Meaning :जीवन की कुछ रहे तकलीफ़ देती है। जिवन के जलते होम में सुलगती रहती है। उन राहों में आसुओं के अलावा कुछ भी नही मिलता। ना रुक सकते हैं, #yqbaba #YourQuoteAndMine #Kapila #परतीच्यावाटा #bestyqmarathi

0 Love

811826374184c47a1c68bbbb468beda1

Sangeeta Kalbhor

आणखी हवं तरी कायं..

मावळलायं दिवस सांज ही झालीयं
परतीच्या ओढीने पावलात गती आलीयं
असणार आहे तोच भाव 
झाल्या कितीही सांजा तरी
दिवस जाईल कुठेही
रात्र उब देते आपल्याच घरी
थकल्या भागल्या जीवाची
तहान ती किती बरं
आपुलकीच्या विचारपूसीत
आराम मिळतो खरं
आपलं म्हणून शब्दांतला
भाव जाणवतो काळजाला
सगळं निमिषात निवतं
आणखी हवं तरी काय सुखावायला.....

मी माझी.....
22/02/2023

©Sangeeta Kalbhor
  आणखी हवं तरी कायं..

मावळलायं दिवस सांज ही झालीयं
परतीच्या ओढीने पावलात गती आलीयं
असणार आहे तोच भाव 
झाल्या कितीही सांजा तरी
दिवस जाईल कुठेह

आणखी हवं तरी कायं.. मावळलायं दिवस सांज ही झालीयं परतीच्या ओढीने पावलात गती आलीयं असणार आहे तोच भाव झाल्या कितीही सांजा तरी दिवस जाईल कुठेह #शायरी

390 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

जन्मतो जेव्हा मनुष्य हातावर येतो,
सारे काही सोडून...
परतीच्या प्रवासाला जाताना,चार खांद्यावर जातो.
सोबत काहीच नसते,सारे काही इथेच सोडलेले असते,
रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हातानेच जावे लागते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

 🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳

सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी 
डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी 

आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे
थांबू कसा मी राणी ऋण फेडायचे मला मातीचे 

सोडू नकोस ग तू धीर मी येईल पुन्हा परतुनी
आहे तुझ्याच हृदयात जरी मी गेलो दूर निघूनी 

सांभाळ स्वतःला राणी आता तूच घराचा आधार
तुझ्याच खांद्यावर आहे आपल्या संसाराचा भार 

कुशीत तुझ्या राणी अंश आपल्या प्रेमाचा सांभाळ
आठवणीत माझ्या करू नको स्वतःची आबाळ 

दिला मला जन्म असे ते धन्य माझे मातापिता 
ऋणात जिच्या मी असे ती श्रेष्ठ माझी भारतमाता
 
🌹 सर्व सैनिक बंधूंना मनापासून सलाम 🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏  🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳

सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी 
डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी 

आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे
थां

🇮🇳 परतीचा क्षण 🇮🇳 सोडूनि घरदार निघालो मायभूमीच्या रक्षणी डोळ्यात दाटले पाणी निघता परतीच्या क्षणी आसवांनी भरले जरी डोळे माझ्या सखीचे थां

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

ना पैसाआडका ना चाकरी,
राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी.
म्हणूनच निघालोय आता घरी,
निघताना एकच प्रश्न उरी.
सुखरूप पोहोचेल का मी घरी,
की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी.
काय करावे एकट्याने मी इकडे,
संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे,
फोन येतोय आई रडतेय,
परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय.
निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी,
संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी.
केली हिम्मत निघालोय माघारी,
तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राह

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes

0 Love

cbf5940fc2ec0a1a95241d4d8fff9890

Prerana Jalgaonkar

तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासा

तो आता निघतच असेल तू माझ्यासाठी इतकंच कर आता थोडंसं थांब त्याची नि माझी भेट झाली की मग तू अविरत बरस.... तो येईल , थोडा वेळ बसेल तू माझ्यासा

0 Love

0d43840ef968e0b6ccc76cf8fd9b318d

Prerana Jalgaonkar

तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासा

तो आता निघतच असेल तू माझ्यासाठी इतकंच कर आता थोडंसं थांब त्याची नि माझी भेट झाली की मग तू अविरत बरस.... तो येईल , थोडा वेळ बसेल तू माझ्यासा

0 Love

37e608ddd8a20a1996a96d857763bad8

Yogesh shinde

!! परतिच्या या वाटेवर !! 

#Flute

!! परतिच्या या वाटेवर !! #Flute

729 Views

bf5edeada1af730e3170c61690c04098

Yash

प्रितीच्या माझ्या फुला
जीव गुंतला तुझ्यात
येशील का माझ्या मनात
राहशील का जीवनात

©Yash प्रितीच्या फुला
#hills

प्रितीच्या फुला #hills #मराठीकविता

7 Love

413fd8d050a2e4b2db1bdbe5e6989433

prakash maroti totewad

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

53 Views

505fee5b85f762d313bc8c8dfbda4143

ॲड. शिवाजी खाडे

या मातीच्या गर्भामधुनी अंकुरताना...!

या मातीच्या गर्भामधुनी अंकुरताना...! #poem

106 Views

413fd8d050a2e4b2db1bdbe5e6989433

prakash maroti totewad

परतीचा पाऊस
■■■■■■■■
परतीच्या पावसानं 
   केलं पिकाचं नुकसान
    जगाच्या या पोशिंद्याचं
गळालं हो अवसान
           गेली वाहून गुरढोर
           उजाडलं रे घरदार
                   हाता तोंडातला हा घास
                  हिसकावला रे पाण्यानं
    डोळ्यातील हे आसवं
     काळ्या माईन झेलल 
 पुन्हा कष्ट करायचं
कानात गुजगुजल
               नको वाट पाहू आता
               शासनाच्या मदतीची
                 कळणार नाही त्यांना 
                    किंमत तुझ्या आसवांची
हापापल हे जग सार
  नाही माणसांचा वावर
   माणसांच्या या नगरीत
   शोधतो माणूस प्रकाश
●●●●●●●●●●●●●●●●●●
 
                *प्रकाश तोटेवाड*
             (आशाई) परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

4 Love

6de22f2b39cf715621d5c1dcc8914870

Kailas Tidke

परतीचा पाऊस परतीच्या लेकीसारखाच बरसतोय../
तो ही अंधाऱ्या रात्री
एकटाच तरसतोय..//
®कैलास #परतीचा पाऊस

2 Love

f24e80a0243a73c1e2e7cca497b0cc3e

Sara Chavar

पोरीच्या मागे लागू नाका🤣🤣🤣

पोरीच्या मागे लागू नाका🤣🤣🤣 #विनोदी

27 Views

e4d0c500bc5bcf46baaaf65b43b56aaf

Bharat Bandiwadekar

लहान पणीच्या आठवणी,लहानपणीची रेखाटलेली चित्रे

लहान पणीच्या आठवणी,लहानपणीची रेखाटलेली चित्रे #जीवनअनुभव

65 Views

21e40dadb3eae90b94bc5eaf2ee94dca

Mrunali Mandlik

नक्कीच आजचा मानव प्रगतीच्या नावाखाली,विध्वंसाकडे वळत आहे. 


#krishna_flute

नक्कीच आजचा मानव प्रगतीच्या नावाखाली,विध्वंसाकडे वळत आहे. #krishna_flute

143 Views

70bafc7d96eade7de29c409a40e93794

kalyani Pawar.

तीच्या अबोल भावनांचे बोलकेपण त्याला फक्त समजायचे..

#mohabbatein

तीच्या अबोल भावनांचे बोलकेपण त्याला फक्त समजायचे.. #mohabbatein

101 Views

b7b346acae97bf70e2b4dda0f7fd6708

sachin devidas rao kulkarni

मी लिहितो गजल कागदावर
ती उतरते तीच्या काळजावर...

#Journey

मी लिहितो गजल कागदावर ती उतरते तीच्या काळजावर... #Journey

97 Views

96f5793df00022d2c091bbdd4801befc

Rahul Rambhau Vadate

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.

SHARE:COPY

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. SHARE:COPY #शिक्षण

228 Views

184760e5eb97ade2a114b703c2c70333

Vikrant Gosavi

आणि लग्न झाल्यावर पण त्याने बाहेर माती खाल्ली. 
 एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती

एका लग्न झालेल्या स्त्रीने तीच्या वाया गेलेल्या नवरोबा साठी वापरलेले वाक्य. 😂😅😀 #yourquote #yqtaai #माती

0 Love

a0d8a061bf1093585010e0b9bd916576

Swapnil Mendhe(माझा मी)

बरं ऐकणं,
अशी समोर जरा बसणं,
चहाचा कप ओठांजवळ
जरा घट्ट धरूना,
त्या केसांना तरी जरा 
आता मोकळं सोडणा,
त्या टपोऱ्या डोळ्यांना
थोडं काजळ फासणा.
अग जरा थोडं ऐकणं. नेहमी प्रमाणे तीला बघताच मी कल्पनेत तीच्या जवळ बसून तीला बोलू लागलो,,,

#Nojoto #NojotoMarathi #marathi #मराठी #प्रेम #माझा_मी

नेहमी प्रमाणे तीला बघताच मी कल्पनेत तीच्या जवळ बसून तीला बोलू लागलो,,, #nojotomarathi #marathi #मराठी #प्रेम #माझा_मी

18 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile