Nojoto: Largest Storytelling Platform

New षंढ मी षंढ तू Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about षंढ मी षंढ तू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, षंढ मी षंढ तू.

    PopularLatestVideo

सुमन

'तू' 'मी'... #poem

read more
mute video

Minty S Rupwate

#तू अन् मी...।।।

read more
जमायला हवं आपणच
आपल्याला सावरायला
मांडलेल्या भावनांचा
पसारा आवरायला...।।
14/07/19
12.44
तू अन् मी...।।। #तू अन् मी...।।।

Shivram Masurkar

तू अन मी #poem

read more
मी कवी तू कविता
त्या कवितेतला 
शब्द मी अर्थ तू !!

मी गीत तू संगीत
त्या गाण्यातील
भाव मी भावार्थ तू !!

मी आरसा तू प्रतिबिंब
त्या प्रतिबिंबाचा
भास मी आभास तू !!

मी पाकळी तू फुल
त्या फुलातला
गंध मी सुगंध तू !!

मी जीव तू श्वास
त्या श्वासातला
आस मी ध्यास तू!!

मी..मी न रहावे तू..तू न रहावे
तू अन मी मधला
तू व्हावे मी अन मी व्हावे तू !! तू अन मी

Shivram Masurkar

तू अन मी #Quote

read more
माझे प्रेम मी बोलून टाकले आहे..

आत्ता तू ठरवायचे आहेस, की..
तुझे प्रेम तू बोलून टाकणार..
की..
टाकून बोलणार आहेस.. तू अन मी

Archana Jadhav

तू आणि मी #Quote

read more
तू आणि मी जणू
अस्तित्व अन भास
मैत्री आणि प्रेम जणू
हवा आणि श्वास .

@सौ.अर्चना जाधव.
    सातारा तू आणि मी

Shivram Masurkar

तू अन मी #Quote

read more
तुही या ढगांसारखा..
भासवतोस फक्त
आत्ता येशील आणि मला चिंब भिजवून जाशील!
पण अचानक वारा येतो काय !
त्या संगे तू फिरतोस काय !
आणि उडून जातोस काय !
पिंजलेल्या कापसासारखा.. तू अन मी

Shivram Masurkar

तू अन मी #कविता #nojotophoto

read more
 तू अन मी

Minty S Rupwate

#तू अन् मी

read more
मनातलं मनापासून लिहलेलं रुजतेच असं नाही
मनातलं सगळ्यांना पचतेच असं नाही....
23/07/19
13.59
तू अन् मी...।।। #तू अन् मी

Teju

साथ  साथ शब्दाचा साथ तुझा माझा
चकोर जसा चंद्राच
तसा मी तुझा

इंद्रधनुष चे ते सात रंग मी बघतो तुझात
कृष्ण जसा राधेचा
तसा मी तूझा

साथ दे माजी तू मी तुझाच 
कलम जसी लेखकाची
तसा मी तुझा

............. #साथ #तू #मी

Monika

तू आणि मी #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile