Nojoto: Largest Storytelling Platform

New कटाव वृत्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कटाव वृत्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कटाव वृत्त.

Related Stories

    PopularLatestVideo

BANDHETIYA OFFICIAL

वृत्ति जैसे वृत्त ! #shaadi #विचार

read more
कर्त्तव्य-पथ पर वृत्ति अपनी वृत्त जाने 
अब लगे हैं,रात कुछ न,दिन ही दिन हैं,
आज हर इक कल का ही दुहराव लगता,
क्या नयी सुबह और क्या गये दिन ?

©BANDHETIYA OFFICIAL वृत्ति जैसे वृत्त !

#shaadi

प्रकाश साळवी

## गझल # वृत्त # राधा ##

read more
गझल ...!!

वृत्त : राधा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा

चांदण्यानी मोडला हा डाव का माझा?
पापण्यांनी बांधला तू घाव का माझा?
**
शब्द माझे होत नाही बावरे ऋतू
काजव्यांनी भारलेला गांव का माझा?
**
ठार झालो आठवांनी या असा मी
वेदनांनी घेतला हा ठाव का माझा?
**
चार ओळी रेखिल्या मी नाच नाचलो
गाव गावा वाढला हो भाव का माझा?
**
का नभांनी आडवावे सागराला ईथे
छेदणारा हो कसा पाडाव का माझा?
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे 
मोबा. ९१५८२५६०५४ ## गझल # वृत्त # राधा ##

राजेंद्रभोसले

कटाव २

read more
हिंदी हैं हम, हिंदुस्तान हमारा  २
शाहीस्ताच उघडण्या पान
स्वराज्यावर आला चालून
ऐका देवूनी जरा ध्यान
बंगाल सुभ्याचा खान
औरंगजेबी मुत्सद्दी मान
आलादक्षिनेला चालून
फौज अफाट घेऊन
आला पेटवत खान
अन्यायाचा जणू सैतान
येताना दिसला चाकण
फिरांगोजीची तिथं राखण
वेढा दिला यावनान
कथा ऐका लक्ष देऊन... क्रमशः... कटाव २

somnath gawade

दुसऱ्यांना 'कमी'
लेखणाऱ्यांचा
'मोठेपणा' हा
कधी चांगल्या
शब्दात नोंदवला 
जात नाही. #वृत्ती

somnath gawade

#धर-सोड वृत्ती

read more
कामात 
'धर-सोड' वृत्ती 
असणाऱ्यांना
'धरून' कुठेतरी
वाळवंटात
'सोडून' यावं
😂🤣 #धर-सोड वृत्ती

प्रकाश साळवी

आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना

read more
गझल ... !!
******
वृत्त : रसना
लगावली : गागालगा लगालगा गागालगा लगा

आणून हाच दे भला हा मोगरा मला
मोजून दात घे म्हणाला सोयरा मला
**
घेऊ नभात चांदणे खेळावया गडे
खेळात ही हवा हवासा कोपरा मला
**
नादात मी तुझ्या कसा बेभान जाहलो
श्वासात भासला श्वास हा बोचरा मला
**
सारे कसे मनामनाचे भेटणे जरी...
आवाज भासतो तुझा हा तोतरा मला
**
या वीरहात मी नशेला यार जाहलो
वेडात आण तू नशेला धोतरा* मला
**
गातेस रोज तू जरी गाणी प्रितीतली
देशील का तुझा गळा तो घोगरा मला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054
------->
*  धोतरा एक विषारी फुल जे महादेवाला प्रिय आहे. आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile