Nojoto: Largest Storytelling Platform

New फळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फळे.

Related Stories

    PopularLatestVideo

Rutuja Nikam

आला श्रावण प्रेमाचा ,,,,,प्रवाह घेऊन आंनदाने खेळू बागडू लागले ,,,,सारे जण,,,राणी -वणी मोर नाचे थुई-थुई आकाश झाले ,,,संप्तरंगी ,,,फुले,,,फळे #nojotophoto

read more
 आला श्रावण प्रेमाचा ,,,,,प्रवाह घेऊन आंनदाने खेळू बागडू लागले ,,,,सारे जण,,,राणी -वणी मोर नाचे थुई-थुई आकाश झाले ,,,संप्तरंगी ,,,फुले,,,फळे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कवितेचे वृक्ष.. #कवितेचेवृक्ष चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सहजच चारोळी नामक एक रोपटं लावले,
कालांतराने त्याचे वृक्ष झाले.
लाईक,कंमेंट नावाचे त्यास फळे फुले लागले,
वाटले नव्हते इतके हे कवितेचे वृक्ष बहरून आले. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कवितेचे वृक्ष..

#कवितेचेवृक्ष 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Pradip Katare

सेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्या सरकारबद्दल ज्ञानेश्वरांनी किती विविध उपमा वापरल्या आहेत बघा. कुणी सांगेल की प्रत्येक कडव्यात या तिघा

read more
अखंड हरिनाम सप्ताह सेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस यांच्या सरकारबद्दल ज्ञानेश्वरांनी किती विविध उपमा वापरल्या आहेत बघा.
कुणी सांगेल की प्रत्येक कडव्यात या तिघा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नशिबाचे भोग... #नशिबाचेभोग चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
करता पाप सोसाव्या लागतात यातना,
कुठल्या कर्माचे फळ कैसे द्यावे,हे देवाजीच्या मना.
नशिबाचे भोग नव्हे ते,ते तर आपल्याच कर्माची फळे,
जीवन सुखकर होऊन जाईल जर हातून पुण्य घडे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
नशिबाचे भोग...
#नशिबाचेभोग

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAn

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे,
निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे.
नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत,
पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे,
आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे.
घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात,
उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
निसर्गाच्या सान्निध्यात...

#निसर्गाच्यासान्निध्यात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. वाढतेप्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वाढतेप्रदूषण #झाडेलावा

read more
रस्त्याने जाताना पूर्वी 
झाडांवर सुंदर फुले नि फळे दिसायची,
आता मात्र मातीचा थर नि सिमेंट चा धूर दिसतोय.
मस्करी नव्हे खरंच सांगतोय,
आमच्या शहरात येऊन बघा,
जे मी पाहतोय तेच इथे लिहितोय.
वाढते प्रदूषण काय असते 
ते मी इथेच जाणून घेतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile