Nojoto: Largest Storytelling Platform

New डोळ्यांचा कोरडेपणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोळ्यांचा कोरडेपणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यांचा कोरडेपणा.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

खरंच डोळयांना सुद्धा बोलता येते #डोळ्यांची #भाषा #yourquatemarathi #yqtai #मराठीकविता #माझेशब्द #opencollab शब्दांच्या पलीकडे डोळ्यांची भ

read more
शब्दांच्या पलीकडे डोळ्यांची
भाषा असते,
तेव्हा मात्र समोर समजणारे
हवे असते. खरंच डोळयांना सुद्धा बोलता येते
#डोळ्यांची #भाषा 
#yourquatemarathi #yqtai #मराठीकविता #माझेशब्द #opencollab

 शब्दांच्या पलीकडे डोळ्यांची
भ

Sachin Zanje

डोक्याचा वापर करायला शिका

read more
पैसे मिळवण्यासाठी म्हणे 
डोकं लागत.
पण पैसे त्यालाच येत मिळवता 
ज्याला ते डोकं वापरायला जमत.
   सचिन. डोक्याचा वापर करायला शिका

Govinda Polad

डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

read more
।। प्रेयसी  ।।

काय जणू चांदणे 
डोळ्यांत तुझ्या मी पाहिले ,
बांध सारे तोडुनिया 
अश्रू माझे वाहिले ।

स्वर्गातली अप्सराच तू 
पायी पैंजण घातले ,
स्वर माझ्या तारकांचे 
होऊणी गुलाम राहीले ।

आसमानाच्या स्पर्ध्येला 
सह्याद्रीची जणू डोर तू ,
काळ्याशार नभांवर उमटलेली 
चंद्राची जणू कोर तू ।

विरलेल्या मृगजळाचा 
जणू परिभास मी जाणला ,
क्षीण झालेल्या देहाला 
श्वास कसा तू आणला ।

कवी :- गोविंदा पोलाड 
मो - 9518987038 डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

Santosh murkhe

डोळ्यांना सांगितलय मी, आज रात्र जागायची आहे.. ऐकलयं की, तुझी आठवण येणार आहे... #मराठीकविता

read more
mute video

Kavi Yogi ♥️

डोळयांचे व्याकुळ पाणी..! #tear for dear one!😔😘 #poem

read more
"दर्याशी मांडीन नौका,
सुटलेल्या वाऱ्यांसाठी..!
दाराशी बांधीन झोका,
तुटलेल्या ताऱ्यांसाठी..!

मिणमिणता तारा तुटला,
दर्यावर घाव उमटला..!
डोळ्यांचे व्याकुळ पाणी
ढळले जाणाऱ्यांसाठी..!"
                  - योगेश परदेशी डोळयांचे व्याकुळ पाणी..! 
#tear for dear one!😔😘

Secret Quotes

आम्ही असण नसण याच आता अस्तित्वच नाही दिसत, डोळ्यांना दिसत जर हा डोळ्यांना भास असेल तर हा भास पण योग्य आहेत, आज माझी जागा 0 आहे, फरक आहेत जगा

read more
कावयात्री आणि भावयात्री,,
हे दोन प्रकार आहेत माणसात,
आणि आम्ही भावयात्रीत वळतो,
आमचे काम आहेत ऐकणं ऐकावं
लागत त्यात चर्चा करणारे पण आम्हीच
असतो पण त्या आम्ही कुणाविषयी कधी
वाईट नाही बोलत नाही कुणाची वाईट चर्चा
करतो, त्यात पण फरक असतो बघण्याचा,
मार्ग जरी अनेक असेल पण रस्ता एकच असतो,
मला नाही वाटत आता या पुढे बोलणं बरोबर
राहील म्हणून त्या मुळे शांत पणे दूर जाणंच योग्य
राहील आता, आणि नाही वाटत त्याने कुणाला
काही फरक पडेल म्हणून, कोण आम्ही आता प्रश्न
खूप मोठा ठेवलाय मानाने आता डोळ्या समोर.।। आम्ही असण नसण याच आता अस्तित्वच
नाही दिसत, डोळ्यांना दिसत जर हा डोळ्यांना
भास असेल तर हा भास पण योग्य आहेत, आज
माझी जागा 0 आहे, फरक आहेत जगा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile