Nojoto: Largest Storytelling Platform

New हृदयात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हृदयात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयात.

    PopularLatestVideo

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून #nojotophoto

read more
 हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
तुम्ही जर कोणत्याही परीक्षेत किंवा कोणत्याही स्टेज वर जर तुमचा performance
चांगला झाला नाही तरी तुमचा performance तुमच्या मनात किंवा हृदयात मात्र झिंकणारापेक्षा better झाला पाहिजे तरच तुम्ही पुढच्यावेळेस जिंकू शकता हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
ह्या मुली किंवा मूल जी आत्ता आपल्याला ignore
करतायत त्यांना ह्या गोष्टीचा अंदाजा देखील नाही
की ते कोणाला ignore करतायत
त्यामुळं आपला प्रवास हा चालू ठेवायचा 
कारण त्यांना त्यांची चूकी आज ना उद्या 
कळणारच आहे🔥😎🔥 हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
कोणी काहीही म्हणो मला एवढं माहीत आहे
की लोखंडणे कितीही सोन्यावर घाव घातले तरीही सोन कधीच लोखंड होत नाही उलट लोखंडाच्या घावणे एक नावीण आकार सौंदर्य येत सोन्याला
त्याप्रमाणे मी गरिबीला सांगितलंय तू कितीही चटके दे गरिबीचे किंवा तू गरीबीतून कितीही ठेच मला तुझ्या या चटक्यांनमुळे मला रोज एक नवीन आकार मिळतोय आणि याच चटक्यांमुळे
एक दिवस माझ्या जिंदगीचा बहारदार अलंकार तयार होणार आहे🔥 हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून #nojotophoto

read more
 हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
कष्ट करून घाम गाळ मग बापाच्या पैशावर केलेली  प्रत्येक मौज मजा आठवेल हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
हजारवेळा पडूनी पुन्हा उभं राहावं 
त्यालाच तर लढणं म्हणावं💪🔥 हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
भविष्यात कोणीही जर तुम्हाला भेटले तर एवढं मात्र लक्षात ठेवा की तो तुम्हाला एकदातरी दगा देणार आहे हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून

read more
शरीरात कोणतीतरी "कला" पाहिजे
नाहीतर आयुष्याचा कल्ला झाल्याशिवाय राहणार नाही
                                
                                                   सत्यपाल महाराज हृदयातून

HRUDYATUN_UNLIMITED

हृदयातून #nojotophoto

read more
 हृदयातून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile