Find the Latest Status about देववाणी प्रकाशन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देववाणी प्रकाशन.
Ek villain
झांसी कमिश्नर कोर्ट ने राजस्व और आर्म्स एक्ट के 2 प्रकरणों के निर्णय संस्कृत में सुना कर गर्व अनुभूति ही कराई है आजादी के बाद से उत्तर प्रदेश में पहली बार किसी राजस्व न्यायालय ने देववाणी में फैसला दिया है अब तक लघु प्रकृति के वादों के निर्णय उर्दू अंग्रेजी और हिंदी में ही सुनाए जाते थे जहां सीने मंडल आयुक्त डॉ अजय शंकर पांडे ने यह माता थोड़ा और संस्कृत में निर्णय ही नहीं सुनाया बल्कि हिंदी में अर्थ बताएं इससे अधिक वक्ताओं को थोड़ी हैरानी भले ही हुई लेकिन सभी ने इनका सारा नाही किया अदालत ने फैसले का हिंदी रूपांतरण भी फाइल में रखवा दिया है ताकि संस्कृत में लिखा ना समझ आए तो उसके उपयोग कर ले संस्कृत में निर्णय सुनने के पीछे देव भाषा के प्रति अनुराग पैदा करना ही है पूर्व में ऐसे प्रयोग इलाहाबाद हाईकोर्ट के कई न्यायमूर्ति ने भी किए हैं बहू दाल लोग संस्कृत में को कठिन और धार्मिक कर्मकांड की भाषा मान लेते हैं उच्च शिक्षा और शोध में विद्यार्थियों की अरुचि के पीछे भी इसी तरह के तर्क गिनते जाते हैं यद्यपि संस्कृत विश्व के इकलौती ऐसी भाषा है जिसमें तकनीकी कंप्यूटर के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभा सकती है यह सी बोली जाती है वैसी लिखी जाती है यह समान उच्चारण वाले शब्द के अर्थ नहीं बल्कि समान ही होते हैं कई अफसर मोल नहीं होता प्रदेश में संस्कृत की प्रस्तोता स्थापित करने के लिए गैर शासकीय विद्यालयों में संस्कृत शिक्षकों की बड़े पैमाने पर नियुक्ति की गई है यह शिक्षक बच्चों को प्राथमिक स्तर से देववाणी की खूबियों से अभी संचित करेंगे यह नहीं जो धार्मिक पीठ अपने ही संस्कृत पीठ की स्थापना कराती है उसे भी सरकारी मदद मिलती है राज्य सूचना विभाग अब संस्कृत में भी प्रेस नोट जारी करता है पहले सिर्फ हिंदी और अंग्रेजी उर्दू में ही प्रेस नोट जारी किए जाते थे संस्कृत जैसी वैज्ञानिक भाषा लोक व्यवहार में पुणे प्रसन्नता आशकी जब उसके जरिए रोजगार सरकार और समृद्धि के मार्ग पर करेगी ©Ek villain # देववाणी की जय #worldhindiday
Namdev Koli
■ मी आलोय, आपणही यावे ! 'मराठी व्याकरण व लेखन' या प्रा.समाधान पाटील लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज संध्याकाळी ५ वाजता, गणपती मंदिर, सुरभी नगर, भुसावळ येथे आयोजित केलेला आहे. या प्रकाशन समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. हे पुस्तक येथे सवलतीत मिळेल. प्रकाशन सोहळा
Kumar Rohit
देखो रंग बिरंगी तितली आई है । प्रकृति के सुंदर फूलो पर मंडराई है ।। देखो दोस्तो आप भी आंखे खोल । ये प्राकृतिक दृश्य है कितना अनमोल ।। - कुमार रोहित 😊 प्रथम प्रकाशन ।।
Dr. Raju Ghanshyam Shrirame
 डॉ. राजू घनश्याम श्रीरामे यांनी त्यांच्या अभ्यासपुर्ण संशोधनाच्या कार्यक्षेत्रात केलेल्या महत्वपुर्ण अर्थशास्त्रीय संशोधनावरील त्यांनी लिहीलेले अत्यंत महत्वपुर्ण पुस्तक म्हणजे "खाद्यतेल निर्माण उद्योग व रोजगार संधी" हे पुस्तक होय. डॉ. राजू श्रीरामे यांच्या या अर्थशास्त्रावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथील मातोश्री सभागृहात पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विनायक श्रीधर देशपांडे प्र- कुलगुरु रा तु म नागपुर विद्यापिठ नागपुर यांचे शुभ हस्ते पार पडले. यावेळी डॉ. एम. मधुसुदन डेप्युटी डीन, दिल्ली युनिव्हर्सिटी दिल्ली यांची महत्वपुर्ण उपस्थिती होती. यावेळी व्यासपिठावर डॉ. मंगला हिरवाडे, डॉ. भास्कर विघे उपाध्यक्ष अंत्योदय मिशन, डॉ. सत्यप्रकाश, डॉ. देवेंद्र भोंगाडे प्राचार्य, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम, डॉ. राजु श्रीरामे, उप प्राचार्य, उपस्थित होते. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ज्ञान स्त्रोत केंद्र, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम येथील राष्ट्रीय चर्चासत्राच्या या उद्घाटनिय समारंभात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यात डॉ. विनायक देशपांडे प्र- कुलगुरु यांनी भाष्य करतांनाच हे पुस्तक डॉ. राजू श्रीरामे यांच्या अभ्यासपुर्ण अर्थशास्त्रीय संशोधनाच्या प्रवासातील एक महत्वपुर्ण टप्पा असुन भविष्यातील उच्चस्तरीय संशोधन करण्यासाठी या पुस्तकाच्या रुपाने महत्वपुर्ण अशी प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन केले. डॉ. राजू श्रीरामे जीवन विकास महाविद्यालय येथे मागील 20 वर्षांपासून अर्थशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून ते उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. डॉ. राजू श्रीरामे अनेक विषयांचे जाणकार अभ्यासक तथा सुप्रसिध्द वक्ते असुन त्यांनी अर्थशास्त्र विषयातील अनेक संशोधनपर शोधनिबंध पिअर रिव्ह्यु तथा युजीसी केअर जर्नेल मधुन लिहिले अाहेत. त्यांचे "खाद्यतेल निर्माण उद्योग व रोजगार संधी" हे अर्थशास्त्रीय संशोधनावर लिहीलेले महत्वपुर्ण पुस्तक असुन आजपर्यंत या विषयावर संशोधनपर लिहीलेले हे पहीलेच पुस्तक आहे. यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी किती व कशा निर्माण झालेल्या आहेत तसेच भविष्यात संभाव्य रोजगार संधी किती असू शकेल यावर त्यांनी महत्वपुर्ण काम केलेले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ संशो़धनाचे फलीत म्हणजेचं आजच्या या पुस्तकाचा विमोचन सोहळा होय. त्यांच्या या पुस्तकाच्या निमित्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळा
Riddhi_Vishal
National rajsthan publication कविता प्रकाशन। #patriotism #Love #Soldier