Nojoto: Largest Storytelling Platform

New सख्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सख्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सख्या.

    PopularLatestVideo

pooja d

सख्या,
तुझं महत्त्व
माझ्या जीवनात जितकं
मिठाचं रोजच्या जीवनात तितकं ।।

सख्या,
तुझी गरज 
आहे मला तितकी
माश्याला आहे पाण्याची जितकी ।।

सख्या,
धरलास हात 
सोडू नको त्याला 
नाहीतर वेड लागेल मला ।।
 #सख्या #सख्या_यापुढे #तुझीओढ #प्रेम #प्रेमकवीता #मराठीकविता #रोही_पंचाक्षरी

pooja d

सख्या, मी तुझ्यापासून दूर
जाईल, अस कधीच वागू नको ।
हवं तर प्राण माझा माग पण, 
संशयाच भूत मानगुटीवर बसू देऊ नको ।। #सख्या_यापुढे  #मराठीलेखणी

Manjiri N

तुज विन सख्यारे #Love

read more
mute video

डाॅ.धोंडोपंत मानवतकर

सांग निरोप सख्याला... #मराठीकविता

read more
सांग निरोप सख्याला.....

घन बरसून गेले 
नदीला गं आला पूर
ऐलतीरी माहेरी तू 
सख्या पैल तीरावर....

सये तुझी आठवण 
तुझ्या सख्याच्या उरात 
सांग निरोप सख्याला
फुले  सोडून पुरात.....

का गं तुझ्या डोळा पाणी
किती नवऱ्यात जीव
येता.. जाता माहेरात
तुला सासरची कीव.....

माय,बापांनी लावला
किती उगाळून जीव
दोन दिसातच कसा 
तुला नवरा झाला देव 

कवी..✍️
डॉ.धोंडोपंत मानवतकर

©डाॅ.धोंडोपंत मानवतकर सांग निरोप सख्याला...

मयुरी भुजबळ

सख्या #Shayari

read more
आठवून तुझ्या आठवणी 
जग विसरून जात....
माझ्या ओठांवर हास्स सख्या तुझ्या आठवणींनी येत..... सख्या

pooja d

सख्या, उडाली आता
झोप माझी ।
बघितली जेव्हापासून
काया तुझी ।। #सख्या

pooja d

सख्या,
तू माझी प्रेरणा।
तू माझं श्रद्धास्थान।
तू माझा विश्वास।
तू जगण्याची आस।
तू माझा परमेश्वर।
तू माझी प्रार्थना ।
तू माझा देश।
तू माझं विश्व। #सख्या

Neha Khandve

ती सख्या

read more
mute video

pooja d

सख्या,तुला झालेला त्रास
मला नाही सहन होत।
सुकलेला तुझा चेहरा
मला नाही बघवत ।।
 #सख्या #चारोळी

vaishnavi jadhao

काय सांगू सख्या...

read more
तुला काय सांगु सख्या,
तुजविन रंग प्रितीचे फिके फिके सारे
ओठांवरती सुर माझे मुके मुके सारे
तू नको पांघरू शाल तुझ्या मायेची मजवरी 
माझ्या उशितले सवप्न झाले रिते रिते सारे ...

                  मी वैष्णवी... काय सांगू सख्या...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile