Find the Latest Status about इब्रत मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इब्रत मराठी चित्रपट.
shikha
नज़रअंदाजी मशहूर तो हमारी भी ख़ूब है जनाब ! एहतियाज़ है की तुम सीख लो कब किसे कहाँ करना है नज़रअंदाज़ !! #nazarandaJI # इब्रत #इल्तजा
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
Dhruv Bali aka Darvesh Danish
शहरों में चौराहों पर तो यहां खासी गज़ब की भीड़ है लोगों के दिलों में देखो किस कदर की गहरी वीरानी है कहाँ हैं वो लोग जो मिल कर ह॔सते थे , गले लगते थे आज तो लगता है कि खुल कर मुस्कुराना भी बेइमानी है आओ कि फिर से मुहब्बत को दिलों तक लाने का इंतजाम करें यही तो ऐ मेरे अजीज यहाँ पहली जरूरत ए जिन्दगानी है चलो कुछएक क़ैद परिंदो को रिहाई देदें , उनकी परवाजों को आज़ाद करें जिनके पंखों के नीचे है ये दुनिया है और मंज़िल भी आसमानी है #इबारत
sree
ही एक सत्यकथा आहे. ती तांदूळवाडीत घडलेली कथा आहे. आवडीच्या प्रस्तावनेत अण्णा भाऊ म्हणतात, ‘ माझी माणसं मला कुठंना कुठं भेटलेली असतात. त्यांचे जगणं, मरणं मला ठाऊक असते. आवडीचे प्रेत गोरीतून काढले, तेव्हा मी गोरीजवळ हजर होतो. प्रचंड देहाचा धनाजी काखेत लुगडे, चोळी घेऊन रडत होता. त्याला आवडीची एक चेपली मिळाली. तेव्हा तो लहान मुलासारखा रडू लागला. त्या प्रसंगाचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. आवडीचं जीवन माझ्या प्रतिभेत एकरूप झाले.’ आणि ह्याच आवडीवर आधारित चित्रपट येत आहे , इभ्रत
Aditya Neerav
ख़्वाहिश मेरी भी है मोहब्बत को पा सकूं तालाशूं न सुकूं तो इबादत को पा सकूं लिखूं जिंदगी की इबारत ऐसी रिश्ता-ए-उल्फ़त तो निभा सकूं ©Aditya Neerav #इबारत