Nojoto: Largest Storytelling Platform

New टीवी 9 मराठी लाईव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टीवी 9 मराठी लाईव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टीवी 9 मराठी लाईव.

    PopularLatestVideo
b14263a9da74decc380e9058a4b7a3f4

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे 

#krishna_flute

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

48 Views

cd63c0dbc92056fa2f87b9956b291498

Diwan G

दिल लगता नहीं, सब सूना सा लगता है,
अगर घर में बीबी ना हो।
बोरियत रहती है, समय भी नहीं कटता है,
अगर घर में टीवी ना हो।। TV & BV
#बीवी #टीवी #बोरियत #घर #समय #WorldTelevisionDay
4071af2926d821950d89438e9d6399af

funny reel

प्रदीप मिश्रा जी की कथा लाइव टीवी पर

प्रदीप मिश्रा जी की कथा लाइव टीवी पर #पौराणिककथा

626 Views

97ef585d6d5b26137072765a3cdce26b

Vinod Umratkar

तु गेल्यावर 

डोळे बंद . . . . . . . .  तरी अंधार 
डोळे उघडे. . . . . . .  तरीही अंधार 






असेच होतं लाईन गेल्यावर

अंधार . . अंधार . . . अंधार 
💡💡💡💡💡💡💡💡
 #लाईट #लाईन #अंधार
8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

5 Love

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

10 Love

5991bfe20dce7a43f6399b8c071b6d04

Anil sharma

#Garmiyaan #टीवी
737043b9b11bb766a12e36edfc9ea5e2

Paresh Savani

टीवी सो

टीवी सो #कॉमेडी

127 Views

2c27623b466be589de3dc5122ae79e13

pandurang kokare

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

3 Love

00ba4838277b8b228cc7d1fc475b9235

writercreative7

इबादत नहीं चाहत बन जाओ...
हर वक़्त सुनिए दे , दिल की आहट हो जाओ।।
है तमन्ना कि कभी जुदा ना हो
है तमन्ना कि कभी जुदा ना हो।।
जो बिना कुछ कहे सब जान ले 
इस तरह मेरे में ही बस जाओ।। #nehamehta #टीवी #क्वीन
fcadbdf534f31db9eac4b1c1d4bc3d68

Pawan

जयश्रीकृष्ण

©Pawan
  टीवी पर बहस

टीवी पर बहस #कविता

27 Views

8f76d6ea5c1e416eff833896eb8ec95f

Rahul Shanware

मराठी मुलगा# मराठी भाषा

#krishna_flute

मराठी मुलगा# मराठी भाषा #krishna_flute #thought

51 Views

c2ba73416f2deaf205b37f5395bf1953

rohit v. khade

#आठवता तू..,
क्षणो क्षणी मन  सांगते ..
 लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते..
जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले..
अन मग नकळत डोळे मिटून घेतले ..
मिटता रुपड तुझ नजरी उमटलं..
काळ भोर  डोळ तुझ हृदयावर कोरल...
जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल ..
तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल..
भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं..
घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं..
पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल..
श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल..

©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम
#Dark
edb8eca019fb4e7d765e0a9b39324539

Omkar Pandav

#मराठी
b0ee1989d2b167ed66c54dd00329e59e

priyanka vast

 मराठी

मराठी #Quote #nojotophoto

5 Love

75cedb6851644cc6c59921189ebbb5f8

kalpesh nagpure

का कळेना कंठ दाटला
पाण्यावाचून एकटा
मरगळलेल्या विश़्वासात जगणं
जगतो तरी हा एकटा #मराठी
10054efa0412223148884ce99e42c096

Balu

नेहमी मनाला भास तुझा,
भुरळ पाडतो सहवास तुझा,
आठवतेस तु क्षणोक्षणी ,
उगीच जीवाला त्रास तुझा।।।
कस सोडु सांग तुला,
प्रेम तुझं देहात माझ्या व्यसनागत रुतला,
भिजलो-नाहलो पाण्यामध्ये 
तरी तुझ्या प्रेमाचा रंग नाही निघला
जळत राहिलं प्रेत तरी प्रेमबंध नाही जळला #मराठी
cb0b3c999c60209f3801fc75c1e558dd

Dadaso v Bankar

 #मराठी
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

🤩😍🤩😍🤩😍🤩माझी रसाळ गोमटी   सर्वश्रेष्ठ भाषा ही
 मराठी
🌸 #मराठी
7c25dfe0011d5594ae993d99e411151f

rajnish ahire

स्वतःची मुल इंग्रजी मिडीयम शाळेत घालून दुसऱ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्यांना पण मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

मराठी #Quote

13 Love

462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

अभंगवेडी

एक अभंगवेडी, हळवी थोडी.
निस्सीम मनाची, विश्वासाची गोडी.
जपनारी मला ही हवी आहे...

मी अभंग लिहावेत, तिन अभंग व्हावं.
मी गीत रचावं, नि तिन गीत व्हावं.
अशी प्रित जपनारी मला ही हवी आहे...

मी प्राण ओतावा, तिन श्वास द्यावेत.
मी विचार मांडावेत, तिनं समजून घ्यावेत.
समझदार अशी मला ही हवी आहे..

कवीराज #मराठी
fbc6f9c1d26848f3045cd4d378f61be9

worldofpoetry__

भेटता तू मज सारीपाटाचेही 
पासे पालटू लागले...
वळणावळणाच्या रस्त्यालाही
अचूक फलक दिसू लागले...
~श्रेयाG

©worldofpoetry__ 
  #मराठी
7013c9e727d9e411308493db8139c11e

kaka kaki

मराठी

मराठी #कविता

36 Views

21c5a0aec178dc8e9747612b608613d4

Guru

 #मराठी
09272f738ddc95f6ff8cdb1127d3d4c5

Gokul Ratnparkhi

 मराठी

मराठी #nojotophoto

2 Love

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

स्मशान भूमीतील वाक्य 

ठिकाण तर तुमचे हेच होते 
फक्त उशीर लागला येता येता
काय मिळालं ह्या दुनियेकडून
तुमच्याच लोकांनी जाळलं तुम्हाला
जाता जाता
                       
                       ✍️ अमोल उबाळे मराठी

मराठी #poem

3 Love

7e4d0daffc27cb6ffad718cc5f1af104

निशब्द देव

#मराठी
da508bae8312b6ddce952e285babb715

dadaso bankar

 #मराठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile