Nojoto: Largest Storytelling Platform

New जाणवली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाणवली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाणवली.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. # #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाहुल दिपावलीची तेव्हा जाणवली,
टीव्ही वर जेव्हा मोती साबणाची जाहिरात आली.😄😉🤣 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

चाहुल दिपावलीची...
#चाहुलदिपावलीची
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया. #

Secret Quotes

तिला कधीच काळजी नाही दिसली माझी कधीच बोलण्या मागची कळकळ नाही जाणवली, ज्या पद्धतीने रोज मी तुटत गेलो तिला त्या गोष्टीची अजिबात काही घेणं देणं

read more
सगळ्यांसाठी नाहीये माझे बोलणे
माझे हे खाते दिसावेत कधी तिला ही
म्हणून खुले ठेवलेत,
बाकीच्यांचे काहीही गरज नाहीये कोणी
जास्त विचार ही करू नये,
एकटीच आहेत जिच्या साठी प्रत्येक शब्द
प्रत्येक भावना प्रत्येक गोष्ट आहेत माझी ही,
जगाची गरज नाहीये मला आणि जगायची
पण कोणी उगाचच त्रास करून घेऊ नये
दुसऱ्यांनी,
ती ही आता मुद्दाम करत आहेत काही गोष्टी
भोगावे दोघांना ही लागणार आहेत या गोष्टी,
तिला खूप सरळ आणि सोप वाटतेय तिच्या
चुका आणि त्यावर माझा राग आता दोघांना या
आयुष्यातून काही ना काही गमावून जावा लागेल.
   AS Patil✍️ तिला कधीच काळजी नाही दिसली माझी
कधीच बोलण्या मागची कळकळ नाही जाणवली,
ज्या पद्धतीने रोज मी तुटत गेलो तिला त्या गोष्टीची
अजिबात काही घेणं देणं

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं. चला तर मग आजचा विषय आहे ठसा/ठसे. चला तर मग आपल्या रचनाचे ठसे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #४

read more
हल्ली अन्न वस्त्र निवारा प्रमाणे मोबाईल ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत येऊन बसला आहे.
एकंदरीत काय तर माणूस हा मोबाईल शिवाय एक क्षण ही राहू शकत नाही,
हा ठसा च जणू प्रत्येकाच्या मनामनावर उमटला गेला आहे.
पण कुठलीही गोष्ट जो पर्यंत वापरायला भेटते ती खूप आवश्यक वाटते पण जर तीच वस्तू वापरता न येण्याजोगी झाली की तिची किंमत शून्य होते.
अशीच घटना पालघर जिल्ह्यात आम्ही जव्हार रोड वर एका गावात लग्नाला गेली असताना जाणवली.
6/7 तास सर्व जण मोबाईल शिवाय होते मोबाईल सर्वांकडेच होते पण निकामी होते कारण तिथे कुठल्याही नेटवर्क ला रेंज नव्हती.
मोबाईल फक्त फोटो काढायच्या लायकीची राहिले होते,पण सर्वांच्या चेहऱ्यावर सोशल मीडिया पासून दुरावल्याचं दुःख दिसत होते,तसेच काही वऱ्हाडी लोकांच्या चेहऱ्यावर आपण आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही करू शकत ह्याची चिंता दिसत होती.
ह्या एका घटनेने मनावर हा ठसा उमटविला की कुठल्याही गोष्टीला आपण जितके तिला प्राधान्य देऊ तितकी ती आवश्यक होऊन बसते नाही तर तीच वस्तू काहीच कामाची नसते.
आजच्या घडीला ही एखादा गाव एखाद्या मोबाईल नेटवर्क च्या जाळ्यापासून इतकं दूर आहे ही गोष्ट अजबच आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
वर्ष जरी गेले तरिही त्या वर्षाचे काही ठसे आठवणीत असतातचं.
चला तर मग आजचा विषय आहे
ठसा/ठसे.
चला तर मग आपल्या रचनाचे ठसे

yogesh atmaram ambawale

"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी #yqmarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझीआई #bestofyqmarathiquotes #आईची_माया

read more
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
सवय तिची सकाळी लवकर उठायची,
घरातील सारी कामे स्वतःच करायची.
दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या,
तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची..
...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते..
#आई ...

भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_भ

read more
रडकुंडीला येतो मी जेव्हा आई अशी बोलते,
म्हणे नुसतीच,मी तुम्हा दोघांना खूप त्रास देते....
( Read in Caption ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

sandy

असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही...... असाच एकाचा अनुभव.... कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊 मोबाईलवर आलेला अज् #story #nojotophoto

read more
 असे म्हणतात की पहिलं प्रेम विसरता विसरत नाही......

असाच एकाचा अनुभव....
कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील तुमच्या... 😊😊😊

मोबाईलवर आलेला अज्

sandy

गृहप्रवेश गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक #story #nojotophoto

read more
 गृहप्रवेश 
 गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक

sandy

गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती वाकळ अठरा विश्वे दारिद्र #story #nojotophoto

read more
 गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती  वाकळ अठरा विश्वे दारिद्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile