Nojoto: Largest Storytelling Platform

New परिवर्तनाच्या चळवळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परिवर्तनाच्या चळवळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परिवर्तनाच्या चळवळ.

    PopularLatestVideo

Sharad Kamble

# आंबेडकरी चळवळ #ऐक्य

read more
 # आंबेडकरी चळवळ
#ऐक्य

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा. आजचा विषय आहे पाठलाग परिवर्तनाचा.. पाठलागप #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #पाठलागपरिवर्तनाचा

read more
पाठलाग परिवर्तनाचा करत,
आज इथपर्यंत आलो आहे.
नव्या विचारांसह,नव तरुणांसह,
नवक्रांती चे नवनवे प्रयोग पाहत आहे.
लिहायचो पूर्वी सर्व काही वही मध्ये
आता मोबाईल वर नोट्स मध्ये लिहित आहे.
परिवर्तन काळाची गरज,त्यानुसार चालायचे आहे,
चांगले,वाईट आपण ठरवून परिवर्तन स्वीकारायचे आहे.
पाठलाग परिवर्तनाचा नेहमीच करायचा आहे,
चांगल्या परिवर्तनाला अंगिकृत करायचं आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा.
आजचा विषय आहे
पाठलाग परिवर्तनाचा..
#पाठलागप

Monalisa Guje

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा. आजचा विषय आहे पाठलाग परिवर्तनाचा.. पाठलागप #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पाठलागपरिवर्तनाचा

read more
किल्ली यशाची. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा.
आजचा विषय आहे
पाठलाग परिवर्तनाचा..
#पाठलागप

Vinod Umratkar

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चारोळी लिहावी. शुभसंध्या मित्रहो 😊 पोस्ट आवडल्यास शेअर करा. Photo #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathiwriter #collabmarathi #marathicomedycollab #प्रतियोगिता_52_मराठी

read more
हिची भानामती गेली 
असं म्हणू तरी कसं।
 पुरवितानां लाड हिचे
माया तोंडाले सुटे फेस। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चारोळी लिहावी. शुभसंध्या मित्रहो 😊
पोस्ट आवडल्यास शेअर करा.
Photo

Vinod Umratkar

प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चारोळी लिहावी. शुभसंध्या मित्रहो 😊 पोस्ट आवडल्यास शेअर करा. Photo #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathiwriter #collabmarathi #marathicomedycollab #प्रतियोगिता_52_मराठी

read more
हिची भानामती गेली 
मी असं कसं! म्हणू ।
आजही नवऱ्याले
थे म्हणते लका भाऊ। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चारोळी लिहावी. शुभसंध्या मित्रहो 😊
पोस्ट आवडल्यास शेअर करा.
Photo

Vinod Umratkar

हास्य वळवळ 😄 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ शुभसंध्या मित्रहो 😊 उधा #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #marathiquotes #marathisher #marathicollab #उधारीदेलवकर

read more
उदारी दे लवकर सखे,आज तो,कालचा उद्या आहे।।
देशील तर फायद्यात, आज नगद उद्या उदार आहे।। हास्य वळवळ 😄
OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “  शुभसंध्या मित्रहो 😊

#उधा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile