Nojoto: Largest Storytelling Platform

New धडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धडे.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#खडे-धडे

read more
विनाकारण 'खडे'
मारणाऱ्यांना
'धडे' शिकवायची
तयारी ठेवावी.
🤣😂 #खडे-धडे

बी.सोनवणे

#सदिच्छा_रचना..! #तुझा_स्पर्श तुझा स्पर्श सखयें रोमा रोमात, हवा हवासा अलवार तनात...!

read more
तुझास्पर्श 

तुझा स्पर्श सखयें 
रोमा रोमात,
हवा हवासा
अलवार तनात...!

बेधुंद ह्या मनाची
चलबिचल,
बेभान करी
शहारता शीतल...!

अभास तुझा सये
मज चिंतन,
हृदयातले
धडेधडे स्पंदन...!

क्षणभर भासवे
जणू वाटलं,
तुझ्या स्पर्शाचा
चाहुलीने दाटलं...!

✒बी.सोनवणे 
     मुंबई #सदिच्छा_रचना..!

#तुझा_स्पर्श 

तुझा स्पर्श सखयें 
रोमा रोमात,
हवा हवासा
अलवार तनात...!

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या पुस्तकात... #आयुष्याच्यापुस्तकात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आयुष्याच्या पुस्तकात,
प्रत्येक पानावर नवे धडे,
काही समजण्यास सोपे 
तर काही अवघड थोडे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या पुस्तकात...

#आयुष्याच्यापुस्तकात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा.

अल्पेश सोलकर

कधी हरतो मी.. .. ध्येय गाठण्यात.. कधी चुकतो मी....व्यवहाराच्या गणितात कधी वाचतो मी... निंदेचे धडे.. कधी विसरतो मी ... आज्ञेने श्लोक.. " तू #आई #yqquotes #गुरु #yqtaai #alpeshsolkar

read more
कधी हरतो मी.. .. ध्येय गाठण्यात..
कधी चुकतो मी....व्यवहाराच्या गणितात
कधी वाचतो मी... निंदेचे धडे..
कधी विसरतो मी ... आज्ञेने श्लोक..

" तू म्हणशील तस् वागेन म्हणतो मी.."
" आई " नावाचा गुरु जीवनात जाणतो मी " कधी हरतो मी.. .. ध्येय गाठण्यात..
कधी चुकतो मी....व्यवहाराच्या गणितात
कधी वाचतो मी... निंदेचे धडे..
कधी विसरतो मी ... आज्ञेने श्लोक..

" तू

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच पुस्तक.... #आयुष्याचपुस्तक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating #आयुष्याचेपुस्तक

read more
आयुष्याचे पुस्तक भले मोठे,
खूपच कठीण त्यात धडे.
वाचायला घेता सुलभ,
पाठांतर ही होते पूर्ण.
सोडविण्या जाता त्याचे प्रश्न,
अभ्यास वाटे अपूर्ण. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच पुस्तक....
#आयुष्याचपुस्तक१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे माझ्या अपयशातून मी शिकलो/शिकले.... #माझ्याअपयशातून चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
अपयश हे कधीच कायम नसते,
कुठल्यातरी वळणावर यश वाट पाहत असते.
माझ्या प्रत्येक अपयशाने मला शिकविले,
यशासाठी गिरवावे लागतात अपयशाचे धडे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
माझ्या अपयशातून मी शिकलो/शिकले....
#माझ्याअपयशातून 
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आठवणींची शाळा... #आठवणींचीशाळा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
बिनधास्त जगणे आठवते ते,तमा नव्हती कसेही वागण्याला,
सुट्टी नसते कधीच,नियमित भरते ही आठवणींची शाळा,
सुख दुःखाच्या अनुभवाचे धडे आठवते जेव्हा,
आयुष्याच्या दप्तरात ठेवलेल्या पुस्तकांची आठवण येते तेव्हा.
आपसूक डोळे पाणावतात मग,आठवणींची शाळा भरते जेव्हा,
कधी कोण नजरेसमोर दिसेल,असे वाटले नव्हते तेव्हा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आठवणींची शाळा...
#आठवणींचीशाळा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

RJ कैलास नाईक

लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे #मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे अलवार

read more
लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे
ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे

मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल
सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे

अलवार ओळी माझ्या गुणगुणतांना कोणी
दुःखे पुसत अंतरात रुजत गेली पाहिजे

मतल्यांचे लगावलीत शेर होत जाताना
अलामत  सुद्धा जराशी शहारली पाहिजे

वेदनांचा शाप तर इथे प्रत्येकाला आहे
आनंदी जगण्याची कला शिकली पाहिजे

रोज नवे धडे शिकवते इथे जिंदगी मला
आता नियतीशीच मांडवली केली पाहिजे..
           RJ कैलास लिहावे असे शब्दात ओल दिसली पाहिजे
ओळ मनात गझल बनून हसली पाहिजे

#मी लिहिलेल्या हळव्या भावनांचे बोल
सुरात गीत होऊन हळूच झंकारली पाहिजे

अलवार

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
भले मोठे पुस्तक हे आयुष्याचे,
धडे ज्यात आपल्या आणि परक्या नात्यांचे.
तोडले मन कुणाचे आणि कुणाचे मन जोडले,
आयुष्याच्या शेवटच्या पानावर ह्या सर्वांचे गणित मांडले.
आयुष्य नामक ह्या भल्या मोठ्या पुस्तकातले,
शेवटचे पान वाचत असता असे लक्षात आले.
आयुष्य जगत असताना काय वजा होत गेले,
आणि शेवट येत असताना काय जमा होत गेले. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ M #YourQuoteAndMine

read more
जन्म देतात आई वडील,शिक्षा गुरुजनांकरून येते,
वागावे कसे जगात,ह्याचे धडे समाज देते.
माणसात माणुसकीचे दर्शन घडवून देते,
कोण आहोत आपण ह्याची ओळख ही करून देते.
मान देते,सम्मान देते समाज आपल्याला एक नाव देते,
देणं समाजाचं नेहमीच जाणून घेणे,
समाजासाठी आपले ही काही देणे आहे हे मानून घेणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
विषय :- "देणं समाजाचं"
#देणंसमाजाचं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ M
loader
Home
Explore
Events
Notification
Profile