Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलताना प्रेमात रंग यावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलताना प्रेमात रंग यावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलताना प्रेमात रंग यावे.

    PopularLatestVideo

Akash

हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे #मराठीप्रेम

read more
mute video

pooja d

तुझ्यामुळेच भरले आहे 
जीवनात माझ्या सारे रंग,
तुझ्या प्रेमात 
असते मी नेहमीच दंग....... #प्रेम #रंग #प्रेमात #yqtaai #marathicharolya

नवनाथ गोडसे

प्रेमा तुझा रंग कसा

read more
mute video

राजेंद्रभोसले

प्रेमा तुझा रंग कसा

read more
प्रेम हे विश्वासाच्या झाडावरील अदृश्य फळ
 विश्वास हा मैत्रीच्या वागण्यातून निर्माण होतो
कधी  माउलीच्या नजरेतून अनुभुती मिळते
 कधी मदतीच्या भावनेतून ही प्रकट होते
 शरीर स्पर्धतून कदाचित वासना जन्म घेते
श्वासाच्या अगतिकतेतून तर
 कधी ओथंबलेल्या भावातून
मायेच्या फुंकरीतून तर कधी
दयेच्या कर्टो ऱ्यातून
तर कधी संपत्तीच्या मोहातून
कधी कलेच्या रसिकतेतुन
तर कधी नृत्याच्या आविष्कारातून
घराण्याच्या इभ्रतीतून
तर कधी जातीच्या उतरंडीतून
प्रेमाला नाही भाषा ,नाहीं दुर्दम्य आशा
असतात फक्त नशिबाच्या रेषा
नाहीतर होते दुर्दशा केवळ दुर्दशा।।। प्रेमा तुझा रंग कसा

RavindraSingh Shahoo

#रंग तरंग.

read more
रंग तरंग
सच से भले ही इंकार हो चाहे झूठ अगर स्वीकार हो
सिर्फ अहम वहम से प्यार हो जिनका मन पर अधिकार हो
मन बड़ा ही चँचल होता है बुध्दी अस्थिर कर देता है
सिर्फ भौतिकता से लगाव हो भावुकता का ही प्रवाह हो
यदि सद्गुणों से जरा भी दुराव हो दुर्गुणों का यत्किंचित भी प्रभाव हो
सतगुरु की किरपा होते ही अमृतवर्षा ले आती है 
जो राह सही दिखलाती है सब तनाव बहा ले जाती है 
जीवन की समस्त गलतियों का अहसास हमें करवाती है 
तब सोच भले पछताती है गुजरा समय ना लोटा सकती है 
अहसास भले ही होता है व्याकुल मन विचलित होता है 
जब सांझ की बेला आती है सब रंग विविध दिखलाती है 
उम्मीद उमंग के भाव सभी जो प्रगट तभी करवाती है! 
द्वारा:-RNS. #रंग तरंग.

ज्ञानेश्वर मुसळे

प्रेमात #Comedy

read more
तिच्या एका हसु
साठी 
मी किती वेळा फसु. प्रेमात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile