Nojoto: Largest Storytelling Platform

New कलम्ब महाराष्ट्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कलम्ब महाराष्ट्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कलम्ब महाराष्ट्र.

Related Stories

    PopularLatestVideo
04ff38a3fd1854fc06f74b464a89b070

Prashant 4PUBLIC

साम, दाम, दण्ड, भेद ... क्या होता है
 ये आज फिर साबित हो गया !?! 
जो पवार साब जांच एजेंसियों के चक्कर मे थे, 
जिस पर अंडरवर्ल्ड के साथी होने का आरोप लगा, 
जो घोटालेबाज़ कहे जाते रहे.. 
ये सब आरोपी अब उसी #BJP की बैसाखी बन गये हैं! #महाराष्ट्र
106f41a948aabd66b43cadcc063f0bfa

AbHiShhEk KhArE

#महाराष्ट्र
495f1ed598094814d21f7e96d6b1aa95

जीtendra

हमने तो वर्षों तक घिसकर बस चन्दन तैयार किया,
दाग नहीं है दामन में वो कुंदन तैयार किया,
हमने तो गद्दारों से हाथ नहीं मिलाए हैं,
पर देश लूटने खातिर तुमने गठबंधन तैयार किया... #महाराष्ट्र
b65aa8f6f5de48e24c9a4b7fee61a084

shiv tomer

कैसे कैसे हुए है मालामाल, बताने आया हूं।
हे भारत महान मै तेरा हाल, बताने आया हूं।।

होटल से होटल की दौड़ है।
ना जाने ये कैसी होड़ है।।
हर तरफ़ ही अंधे मोड़ है ।।।
फैली ये कैसी कोढ़ है।।।।

विचारो से हर कोई कंगाल, बताने आया हूं।
हे भारत महान तेरा हाल, बताने आया हूं।।

जिसकी लाठी उसकी भैंस है।
कैसी मंडी बन गया देश है।।
पल पल बदलते है भेष है।।।
बचा ना अब कुछ भी शेष है।।।।

आधुनिक भगवानों की कैसी है चाल, बताने आया हूं।
हे भारत महान तेरा हाल, बताने आया हूं।।

गली गली अब शैतान है।
रहनुमा भी अब अनजान है।।
घर घर के ही भगवान है।।।
यहां चारों ओर ही श्मशान है।।।।

मंदिर मस्जिद सब हुए बेहाल,बताने आया हूं।
हे भारत महान तेरा हाल, बताने आया हूं।। #महाराष्ट्र
b65aa8f6f5de48e24c9a4b7fee61a084

shiv tomer

#महाराष्ट्र
df49996e374dae689a10a6cbb3b56de0

sai mahapatra

आज इस महाराष्ट्र में किया हो रहा है
कोई अपने सियासत को बचाने चुप बैठा है
तो
कोई अपने बिरासत को बचाने चुप बैठा है
पर
इतना तो बतादो हुजूर
इसमें जनता का किया कुसूर

जिसने दिए आपको उनकी जिमेदरी
आप उनके लिए कर नहीं सकते अपने इच्छाओं के साथ कुछ साझेदारी महाराष्ट्र

महाराष्ट्र

5 Love

d35efacdd28740314b4a469c8dbfd714

Priya Tambde

#VandeMatram 
असा असावा महाराष्ट्र तसा असावा महाराष्ट्र ...
महाराष्ट्र माझा
मी मराठी

#VandeMatram असा असावा महाराष्ट्र तसा असावा महाराष्ट्र ... महाराष्ट्र माझा मी मराठी #nojotovideo

241 Views

e43ec3742ab7e05527e67b888c0e5b88

Ravi Pawade

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...जय हिंद जय महाराष्ट्र...

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा...जय हिंद जय महाराष्ट्र...

30 Views

73db2e1d94cd489b38e4ea3270bc9914

Vaibhav Karale

महाराष्ट्रात माणसं स्वतःच्या मुलांना पण देवांची नाव ठेवतात. 
कारण 
इथं प्रत्येक माणसात देव आहे.
इथ चुकून लात जरी लागली तरी प्रेमाने पाया लागतात.

©Vaibhav Karale जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र

2 Love

638f1f3a2564ac3582e6a4deef8c39fd

Kishor Rokade

राज्यात"राष्ट्रपती शासन"

दुर्दैव व सुदैव कोणाचं.?

कृपया लेख वाचा..प्रतिक्रिया कळवा.! "जय महाराष्ट्र"

"जय महाराष्ट्र"

4 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 आपला महाराष्ट्र.....

आपला महाराष्ट्र.....

8 Love

7d2bc3306e4e47ea879c526570cb5f5a

Rohit143

1 मे 

महाराष्ट्र व कामगार 
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #Morning #महाराष्ट्र
f6f9a2ee569fdb197820e0cafdc902ef

Satish Deshmukh

गझल महाराष्ट्राची.... 
(प्रसूनांगी /२१ /लगागागा/३) 

कधी काळी जसा होता तसा आहे
अजिंठा हा खरा माझा वसा आहे

नभी भगवा फडकतोया स्वराज्याचा
दऱ्या खोऱ्यात शिवबाचा ठसा आहे

इथे लोणारच्या मातीत रुतलेला
खगोलाचा पुरातन कवडसा आहे

दिवाळीला नि होळीला पुरणपोळी
फराळाला करंजी अनरसा आहे

नका थांबू कुणी पवनारला जाता
पुढे आनंदवन हेमलकसा आहे

मनी भक्ती पथावर विठ्ठलासंगे
सुफी धारा शिखांचा खालसा आहे

महाराष्ट्रा मरण येवो कुठेही मज
तुझ्यातच जन्मण्याची लालसा आहे

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh महाराष्ट्र

#Flower

महाराष्ट्र #Flower #मराठीकविता

14 Love

709d0948be2fddd7bc815bdde2c4791b

ठाकुर विशाल सिंह

#महाराष्ट्र सरकार

27 Views

7c1122c6cd07ec5965fb7ba42368a03d

Zainbhushan Shayari

कर्मविरांची कर्मभूमि सामर्थ्याची जननी
जन्मास घातले या भूवरी देवा तुझे ऋणी | 
संतांच्या या भूमिवरी वाजे टाळ मृदंग 
ध्वजा वरती ज्याचा सजला केसरी रंग |
जनक देशा तुझा तो शिव छत्रपति राजा
सदैव विजयी असो देवा हा महाराष्ट्र माझा || .....🚩 जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र #poem

9 Love

be33ae2ffbe49cb145aab2a304827550

Bh@Wn@ Sh@Rm@

बस रात को कलम को साथी बना लेते है,
अंधेरी रातो मै अपने जज्बात ओर अपने ख्याल कोरे कागच मे सजा देते है !

अंधेरी रातो से पुराना नाता है अपना,
काली रातो को स्याही समझ बस पड़ने वालो की आँखों मे सज जाते है!!

©Bh@Wn@ Sh@Rm@ #कलम्
6a6cdd6a49488c9694370f96c5c5821c

Rahul Jadhav

मानसाचे शब्द हे बंदुकीच्या गोळी सारखे असले पाहिजे एकदा दिले की दिले पुन्हा माघार नाही घ्यायची. जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र

0 Love

2e44d9a925329794bbff356a04241509

Dnyanesh Gutte

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस

5,029 Views

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

*मी महाराष्ट्राचा अन महाराष्ट्र माझा* 

महान अश्या या राष्ट्राचे आम्ही गाउया हो गुणगान,
भारत देशात गाजते आपल्या महाराष्ट्राची शान. 

इतिहासाची कमान आणि आमच्या शिवबांचे पोवाडे,
वेडात मराठे दौडले सात स्वराज्याचे ते वेडे. 

उत्तुंग पर्वत रांगा अन लाभला सागरी किनारा,
मुंबई शहराचा आमच्या अनोखा असे नजारा. 

टिळक, फुले,आगरकर असे जन्मले आपले लाल,
भोगले त्यांनी स्वातंत्र्यासाठी कित्येक हो हाल. 

अजरामर ही मराठी भाषा दिली आम्हा या राष्ट्राने, 
संत परंपरा वारकरी संप्रदाय जपला हो या भुमीने.

प्रत्येक क्षेत्रात चमकते तारे घडले या मातीत,
युगपुरुष अन विरमातांचे संस्कार भिनले आमुच्या रक्तात. 

संविधान लिहीले बाबासाहेबांनी तर सन्मान दिला बाळासाहेबांनी, 
अनेक संकटे आली तरीही सामना केला आमच्या त्या शुर वीरांनी. 

गर्व असे आम्हा आमच्या राष्ट्राचा पुर्ण जगात गाजावाजा,
चला अभिमानाने सांगू आपण
मी महाराष्ट्राचा अन महाराष्ट्र माझा.

 *कवी - स्वरुप सावंत* 
 *9082194858* महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन

10 Love

2503c51e6dcc4a3d65f6b4b1b12083d3

Vijay Patavkar

अंधश्रद्धे पुढे गहाण ठेवला मेंदू,
संताचे नाव घेवूनी फसवी भोंदू ,
विज्ञानाने बुरसटलेले  विचार भेदू,
डॉ.दाभोळकर म्हणे......
रचना ✍🏻
विजय ज्ञानदेव पटावकर
( ज्ञानतनय) अंनिस,महाराष्ट्र

अंनिस,महाराष्ट्र

12 Love

39c8abe8da14c981705063c975df822d

Dinesh Sahu

यह कलयुग हैं साहेब, इसमें श्रीराम की मर्यादा और संस्कार नहीं चलते....
इसमें तो सिर्फ़ श्रीकृष्ण के दाँव पेच चलते हैं।
#महाराष्ट्र महाभारत #महाराष्ट्र महाभारत

#महाराष्ट्र महाभारत

5 Love

709d0948be2fddd7bc815bdde2c4791b

ठाकुर विशाल सिंह

 #महाराष्ट्र सरकार
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

 #महाराष्ट्र #राजकारण
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

 #महाराष्ट्र #राजकारण
7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा
इथेच झाला परमप्रतापी थोर शंभूराजा

सह्याद्रीचे कडे गर्जती ह जय जय शिवराय
दरीदरीतून नाद घुमतो हरहर महादेव

स्वराज्याचा मंत्र म्हणत लाख अर्पिल्या माना
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकीती हाच मराठी बाणा

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न इथे झाले साकार
इंग्रजांविरूध्द इथेच बनले थोर प्रतिसरकार

अजंठ्याचे सुंदर लेणे जणू नाभीतली कस्तुरी
पराक्रमाची कथा सांगते रायरी देवगिरी

मुंबई ती जललहरीवरती जणू मोती समुद्रात
अरबीसमुद्रे मंथुनी काढिले जणू ते नवनीत

कोकणकिनारा फळाफुलांनी नटला स्वागताला
सुंदरता ती मोह घाली सदा समुद्राला

भव्यरूप घेऊन सह्याद्री रोखे परकीयांना
नरदुर्गांची सोबत त्या दिसे भव्य सेना

उड्या घेती कड्यावरूनी नद्या दख्खनपठारावर
काळी आई खेळ खेळवी अंगा खांद्यावर

कृष्णा भीमा गोदा विणती सुंदर हिरवे जाळे
बंधूप्रेमाने येथे बहरले माणुसकीचे मळे

कवी-महेश लोखंडे
 जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र #poem

4 Love

a48c1dc1d23d12e3abe1b160105c978d

SUREKHA THORAT

जय महाराष्ट्र! 
गंध  मराठी 
छंद  मराठी
सुर  मराठी  
गीत  मराठी 
ध्यास  मराठी 
मी  मराठी! 
बोली मराठी , चाल  मराठी 
दैवत  मराठी 
राजे मराठी 
मावळे  मराठी  रुप  अनेक  रंग  अनेक.... 
भाषा  अनेक  वेषभूषा अनेक...... 
संस्कृती अशी  जिथं  एकच  आवाज 
दुमदुमतो आमची शान...... 
आणि  मान  अभिमानाने भरून 
ओथंबून  आमच्या  नसानसांत  वाहते। 
गर्व  नाही  पण  अभिमानाने सांगाव  अशा
महान  राज्याची  किर्ती 
जिथल्या  मातीत  नांदते वीरपुत्रांची शक्ती 
शौर्याची गाथा 
इतिहास  देखील सांगत आहे ।
एकतेची  शान  महाराष्ट्र। 
विविधतेने भरभरून सजला  माझा  महाराष्ट्र..... 
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रंगाने जगमगतो  
सौख्याने  नांदतो माझा  महाराष्ट्र......
माझी  ओळख  महाराष्ट्र 
मी  महाराष्ट्र,,,,,, 
हे  भाग्य  आम्हाला  लाभले म्हणून 
कौतुकाने लिहतो  मी मराठी।

©SUREKHA THORAT # महाराष्ट्र  दिन

# महाराष्ट्र दिन

14 Love

ab31bbc3c68441b32e0bccb807bd92a1

Monika

#जय महाराष्ट्र

#जय महाराष्ट्र #मराठीकविता

2,255 Views

a8e7d574dd4e22dd312f5c1f25441d41

Rubi

माझ्या मराठी मातेने घडविले लोकं थोर
घडिले ज्या मातीत शाहू - फुले - आंबेडकर

लाभली जिथे शिवबांना जिजाऊंसारखी आई
केले तिने संस्कार निर्माण झाली शिवशाही

रामदासांचे श्लोक अन् ऐकली ज्ञानोबांची ओवी
तिथेच ऐकू येते तुकोबांच्या अभंगांची गोडी

आपुलकीच्या प्रेमासोबत होतो लहान - थोरांचा आदर
वासरांना लाभतो आईच्या मायेचा पदर

उभे राहुनी सह्याद्री गातो महाराष्ट्राची गौरव गाथा 
नमन करुनी महाराष्ट्रास जपू परंपरा आणि प्रथा

अभिमानाने गात राहीन ही गोडवी महाराष्ट्राची
स्वाभिमानाने जपत राहीन ही थोरवी महाराष्ट्राची

कवियत्री:🖋️ रिबका पांढरे

©Rubi महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
जय महाराष्ट्र 🚩

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩 जय महाराष्ट्र 🚩

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile