Nojoto: Largest Storytelling Platform

New अस्तित्व Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अस्तित्व from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अस्तित्व.

    PopularLatestVideo

DR. LAVKESH GANDHI

अस्तित्व# अस्तित्व_की_जंग # yqjamir yqquotes #

read more
जमीर अगर जिन्दा है तो अस्तित्व न मिटने दो 

मिट गया अस्तित्व तो इतिहास बदल जायेगा  #अस्तित्व#
 #अस्तित्व_की_जंग #
#yqjamir #yqquotes #

Sarthak Karnatak

last man alive( अस्तित्वमाये) full poem #अस्तित्वमये #नोज़ोटो #poem #nozotohindi

read more
 कारवा थम से गए है मजहब के सबब के,
जवाबतलब है सारा जहा आज,
 मेहराब कुटुंब के अवलंब है आज, 
तरतीब  तलब के बदनसीब है आज, 
 मुनासिब हो से गए है ज़रब के अदब के 
 कारवा थम से गए है मजहब के सबब के,
जवाबतलब है सारा जहा आज
सुनी है सारी गालिया आज ना गीता का ज्ञान है ना है क़ुरान की अज़ान
 दूर  दूर तक खुला रेगिस्तान है
 कल तक कहे  जाने वाले आशियाने आज बीएबान है 
ना  रोटी है ना कपडा है ना मकान है 
हर राजा बना  रंक है आज 

कारवा थम से गए है मजहब के सबब के
जवाबतलब है सारा जहा आज

सोचता हु फिर से नयी दुनिया बसा लू जहा सिर्फ चमत्कार हो बलात्कार ना हो 
जहा सिर्फ सिस्टाचार हो भ्रस्टाचार ना हो 
 जहा सिर्फ हसना गुलना हो किसी की किसी से तुलना ना  हो 
इस दुनिया का करना नवनिर्माण है आज 
कारवा थम से गए है मजहब के सबब के
जवाबतलब है सारा जहा आज
............  सार्थक कर्णाटक  last man alive( अस्तित्वमाये) full poem  #अस्तित्वमये #नोज़ोटो #poem #nozotohindi

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अस्तित्वाच्या शोधात काय म्हणून कुठे जावे.
जनसामान्यात आपली ओळख आहे,
हेच आपले अस्तित्व जाणावे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत रा

Dinesh parmar"pratik"

अन्धो को आईना, दिखाने चला,
में अपना ही अस्तित्व,मटाने चला। #अस्तित्व_गुमराह

शब्दवेडा किशोर

मी शोधतोय..
आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वेगळी वाट शोधतोय..
वाहणारे अश्रु येतात जिथुन
मी तो पाट शोधतोय..
मला व्यापलंय जीवनाने
अन् मी माझी जागा शोधतोय..
नात्यांच्या या रेशिम बंधातुन
मी माझा धागा शोधतोय..
मनात जे भरुन आहेत कधीचे
मी त्या श्वासांना शोधतोय..
जगण्याची जे उर्मी देतात
मी त्या ध्यासांना शोधतोय..
खरं सांगायचं तर मी
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय..

©शब्दवेडा किशोर #अस्तित्वाच्या_पाऊलखुणा

Ambika Mallik

mute video

शब्दवेडा किशोर

जबाबदाऱ्यांमुळे Postpond केलेली स्वप्नं 
एक दिवस अनाहुतपणे
Expaired होतात.

©शब्दवेडा किशोर #अस्तित्वाच्या_पाऊलखुणा

शब्दवेडा किशोर

#अस्तित्वरेघ....
का असे तुझ्या मनी सदा वाढत राही झाड शंकेचे
कितीही साधं वागलो मी तरी का मज नेहमी तुजकडून मिळे
ते कटघऱ्यासम घर आरोपीचे
तरीही मी सदा सर्वदा तुझी वाट पहावी जन्मा इतकी
अन् मज तुझी भेट असावी फक्त एका इवल्याशा क्षणा इतकी
तरीही एक मागणं देवाजवळ मागेन मी
आपल्या सर्व भेटीच्या त्या क्षणांची अखंड क्षणमाळ
मरतासमयी मजजवळ हवी
अन्
जन्मोजन्मी तळहातावर माझ्या
तुझ्या अस्तित्वाची रेघ हवी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #अस्तित्वरेघ

शब्दवेडा किशोर

तू बदललीस....

सुकलेल्या जखमेचा भाळावरचा तो व्रण
आजही मिरावतोय मी
किती काळ लोटला ना..?? जखम भळभळती होती
तेव्हा अन् आजही मी तोच होतो
पण
तू बदललीस....

नखशिखांत बहरलेलं तारुण्य काळजाचा ठाव घेत 
तुझं जीवघेणं हसणं घायाळंच होत होतो
तेव्हा अन् आजही मी तोच होतो
पण
तू बदललीस....

चांदण्यांचा ओरखडा पडावा असं चंद्रकोरीसारखं
तुझं अद्भुत लावण्य नक्षत्रांच्या त्या चंद्रमौळी
पारव्यात बांधून ठेवलंय तसंच त्या क्षणापासून
तेव्हा अन् आजही मी तोच होतो
पण
तू बदललीस....

भानावर आलेलं काळीज धडधडत होतं
पण जाग आल्यावर कळलं
ते स्वप्नंच होतं तेव्हा अन् आजसारखंच
तुझं अस्तित्व जुनंच सोनसळी पर्णासम मी जपत होतो
जे माझ्या मनात खोलवर रूतलेलं होतं
पण
तू बदललीस....

©शब्दवेडा किशोर #अस्तित्वाच्या_पाऊलखुणा

शब्दवेडा किशोर

कुठे हरवलास माणसा
का सहतोस अपमान असा
हे जग आहे तुजसाठी पण
तुच इथे का होई दिसेनासा
रंगलेले हे विश्व सारे मला काही पाहावेना
तुच तूझा सखा तूझाच सोबती इथे
तरीही तुला राहवेना
सांग मानसा मी तुझे आहे जरी अस्तित्व तरी
कसे गावे मी गान तुझे अन्
या विश्वात तुला कुठे पाहावे मी तुला
का असा हरवलास शोध तुझा पूर्ण होईना
का माणसा केला तू या विश्वाचा पसारा
कुठे हरवलास माणासा
का सहतोस अपमान असा

©शब्दवेडा किशोर #अस्तित्वाच्या_पाऊलखुणा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile