Nojoto: Largest Storytelling Platform

New कसोटी क्रिकेट सर्वाधिक धावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कसोटी क्रिकेट सर्वाधिक धावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कसोटी क्रिकेट सर्वाधिक धावा.

    PopularLatestVideo

somnath gawade

गणितातील 'कसोटी'
सोडवणं जेवढं सोप्पं आहे;
तेवढेच आयुष्यातील कसोटीचे
'क्षण' सोडवणं सोप्पं असते
तर किती बरे झाले असते. #कसोटी

somnath gawade

कसोटीच्या काळात
सुखाचा म.सा. वि
आणि दुःखाचा
ल.सा.वि ज्याला 
काढायला जमतो
त्याला आयुष्याचे
गणित चांगले 
जमते. #कसोटी

somnath gawade

#धावा

read more
  बातम्यांचे 'अर्धशतक'
ठोकणारे वृत्तनिवेदक
त्याच त्याच बातम्यांचा
'धावा' करून दमत असतील.
🤣😂
 #धावा

उमा जोशी

सरस्वती तू भगवति अंबे दुर्गा भवानि आई गं 
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।धृ।।

नटून थटून नेसून साड्या देवळात त्या जाती गं
कुंकू वेणी गुलाब अत्तर पूजेसाठी घेती गं 
खण अन नारळ घेउन ओटी भरते हरेक बाई गं 
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।१।।

नवरात्रीला भजन आरत्या नऊ दिवस अन राती गं
भोंडल्या सवे गरबा रंगे तुझिया सेवेसाठी गं
तुझ्या दर्शने सगळा थकवा पळून माझा जाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।२।।

कलियुगामध्ये ठायी ठायी असूर दानव दिसती गं
प्रत्येकीला करण्या रक्षण सत्वाचे दे शक्ती गं
तुझ्या कृपेने अवघे संकट रसातळाला जाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।३।।

अखंड महिमा मुखी जगाच्या अंबे गाजत राही गं
त्रिदेवसुद्धा तुझी जगाला सांगत असती महती गं
कृपाप्रसादे सर्व जगाला सुखी ठेव तू बाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।४।।
---१८/१०/२०२३ @१२:१५

©उमा जोशी #navratri #धावा #हरिभगिनी

NiKhiL KhUIE .....🖋️

#लॉक डाऊन कसोटी शुरू...

read more
*नमस्कार, उध्या पासून चोथा कसोटी सामना सुरू होतोय. पहिल्या तीन कसोटी आपण जिंकलो नसलो तरी हरलो नाही. चौथी कसोटी खूप महत्वाची आहे, ह्या सामन्यात जेवढ्या कमी धावा तितकी कसोटी जिंकण्याची जास्त शक्यता. ह्या चौथ्या कसोटीत एक जुटीने...सर्वांच्या प्रयत्नातून कमीत कमी धावा करायच्या आहेत कारण पाचव्या कसोटी दरम्यान पावसाची शक्यता आहे त्या मुळे कसोटी चा निकाल काय लागेल माहीत नाही.*
*चला निर्धार करू...कसोटी जिंकू* #लॉक डाऊन कसोटी शुरू...

Siddharth Karki (siddhu)

क्रिकेट

read more
 क्रिकेट

Karan yadav

क्रिकेट #स्पोर्ट्स

read more
mute video

aisha

क्रिकेट #बात

read more
वेट से जो उड़ जाए उसे छक्का कहते है जो भीड़ में लग जाए उससे धक्का कहते हैं संसार ने बता दिया हमको कियू कलाकार को मंच का इक्का कहते है।   आईशा। क्रिकेट

Naresh Rawna Rajput

क्रिकेट #स्पोर्ट्स

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile