Nojoto: Largest Storytelling Platform

New घोड्यावरून मारलेला फेरफटका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घोड्यावरून मारलेला फेरफटका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घोड्यावरून मारलेला फेरफटका.

    PopularLatestVideo

somnath gawade

#भयंकराच्या कड्यावरून

read more
#भयंकराच्या कड्यावरून....

 बदमाशांना येथे अखंड अभयाचा वरदहस्त आहे; 
प्रामाणिकपणे जगणाऱ्याला मात्र भयग्रस्ततेचा शाप आहे. 

सरळ चाल ज्याची त्याला नरकयातनेचा प्रवास आहे; 
वाकडी वाट ज्याची त्याला ऐषोआरामाचा सहवास आहे. 

प्रामाणिक अंगमेहनत करणाऱ्यांना भाजी-भाकरी ही दुरापास्त आहे;
लुबाडून खाणाऱ्यांना मात्र पंचपक्वान्नांचा घास आहे. 

सभ्यतेच्या ढुंगणावर येथे दररोज लाथ आहे;
 असभ्यतेला मात्र येथे झुकुन सलाम आहे.

 शांत संयमी वृत्तीला 'षंढ' ठरविण्याचा घाट आहे ; 
बोलघेवडयांना मात्र नरकेसरी ठरवण्याचा प्रघात आहे. 

सत्याची वाट येथे असंख्य अडचणींनी खडतर आहे; 
असत्याला मात्र गालिच्याची मऊ वाट आहे. 

सामान्य जनता लालफितीत अडकून बेजार आहे; 
राज्यकर्त्यांना मात्र लाल दिव्याचा गारेगार प्रवास आहे.

 भ्रष्ट व्यवस्थेवर बोलणार्‍यांना लाथा-बुक्क्यांचा मार आहे; 
हुजरेगिरी करणार्‍या चमच्यांना मात्र हारतुरयांचा साज आहे.

  एकलव्याला आजही शिक्षणाची दारं बंद आहे;
 गर्भश्रीमंत अर्जुनाला मात्र शिक्षणाचे असंख्य मार्ग खुले आहे.

 खरे बोलणाऱ्यापासून सर्व  दोन हात लांब आहे;
बरे बोलणार्‍यांचा मात्र सर्वांना सहवास हवासा आहे.

भयकरांच्या कड्यावरून नैतिकतेचा  दररोज कडेलोट आहे;
अनैतिकतेला मात्र सर्वांचा बेमालूमपणे सलाम आहे. #भयंकराच्या कड्यावरून

Angad

स‌ईय मारेला #लव

read more
mute video

sila kumari

मैथिली पर गोली मारेला #लव

read more
mute video

Abhay Bhongle

#पाऊस दाटलेला... #nojotophoto

read more
 #पाऊस दाटलेला...

कवी - के. गणेश

वाचलेला चेहरा..

read more
पुस्तकांसारखा चेहरा वाचून
वेदनांवर लिहीत असतो..
मी क्षणभर का होईना 
त्या दुः खामध्ये राहत असतो.! वाचलेला चेहरा..

B.L Parihar

झुलसती धूप में हमकदम बनकर हर पल वो साथ चलेगा
वो मेरा अपना है मुझे छाँव में ला के मारेगा...

उसे ख़बर है लड़ाई में वो जीत न पायेगा मुझसे...
कर के सीने में दफ़न वो मुझे अपने आप में मारेगा...

है आब-ए-कौसर उसके हाथों की अंजलि में...
पर वो दवा की सूरत में जहर पिला के मारेगा...

हो गया तुराब मेरी हसरतों के ताज़ का...
अब वो रंज़िश के बहाने मेरा सर  क़लम कर के मानेगा...

वो बाख़बर है मेरी जीत-हार के मकसद से
तो बन के बाज़ीगर वो खुद मुझसे हार के मारेगा....
                             - बंशी #मारेगा

Satya Prakash Lodhi

mute video

RJ Prasad...

पण थोडासा लाजलेला...!!

read more
भेदक ती चांदनीची नजर ,
त्या नजरेशी नजर भिडवू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक असं त्या चांदनीचं रूप ,
त्या रूपावर पुर्णतः भाळलेला तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

त्या चांदनीशी नजर भिडवून ,
तिला मनातलं बोलू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक त्या चांदनीच्या मिलनाची ,
रात्रभर आतुरतेने वाट पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...
          
       पण थोडासा लाजलेला....!!


              @ RJ Prasad...
                      ( प्रसाद पारेकर ) पण थोडासा लाजलेला...!!

avi agrawal

mute video

milind sarkate

#उरलेला प्रश्न #बात

read more
#उरलेला प्रश्न 

रक्ताला वासनांचा संसर्ग
झालाय मग बंडखोरी 
कुठून येणार...

बोटे किपॅडवर बधीर 
झालीत मग वाट 
दाखवणारे कुठे मिळणार..

धर्माच्या भिंतीच
रोवल्यात इथे मग
समतेचे रस्ते कुठून जाणार..

"जात" आजही 
जात नाही मनातुन मग
जातीचे बळी कसे रोखणार...

प्रेमाचे चिरले जातात गळे
मग बंधुतेचे बीज कुठल्या 
गर्भात उगवणार ...

नेत्याचा गुलामीला
बांधली ही जनता मग
व्यवस्थेची बांडगूळ 
कोण कापणार...

प्रश्न रोजच जन्मतात 
मग प्रश्नांना वाचा 
फोडणारा कधी 
जन्मणार....??

- सरकटे मिलिंद मुरलीधर #उरलेला प्रश्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile