Nojoto: Largest Storytelling Platform

New ब्रीदवाक्य शाळेची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ब्रीदवाक्य शाळेची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ब्रीदवाक्य शाळेची.

    PopularLatestVideo

कवी - के. गणेश

शाळेची आठवण

read more
त्या शाळेतल्या बाकावर
'वाटतं' जाऊन बसावं..
ती समोर नसली तरीही
तिला आठवून हसावं..! शाळेची आठवण

Jk Style Jadhav

कॉलेजमध्ये असताना ऑफ लेक्चरला. कधी कधी असं वाटत की नको हे कॉलेज लाईफ. आपली ती हायसकूलमध्ये बरा होतो. खुप आठवण येतेय शाळेची. #nojotophoto

read more
 कॉलेजमध्ये असताना ऑफ लेक्चरला.
कधी कधी असं वाटत की नको हे कॉलेज लाईफ. आपली ती हायसकूलमध्ये बरा होतो.
खुप आठवण येतेय शाळेची.

DRx. Shital Gujar✍️

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असेल चला तर मग लिहुय #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेली |
निसर्गाच्या सानिध्यात हिरवळ जागी तू नटलेली ||

खरी शिक्षणाची सुरुवात शाळेतून झाली |
 दररोज तुझी मला आठवण आली ||

काळा फळा, पांढरा खडू ,गुरुजी म्हणे विद्यार्थ्यांना घडवू |
गुरुजी दिले उत्तम नागरिक होण्याचे धडे म्हणून आम्ही घडले||

शाळेच्या मैदानावर खेळले मनसोक्त खेळ आम्ही |
शाळेचे प्रत्येक क्षण आठवतो  आम्ही ||

शाळेत आलो तेव्हा वाटायचा शाळेत जायच धाक |
आजही वाटतं नव्याने शाळेत जायचे मला आज||

माझी शाळा तू माझ्या नेहमी स्मरणात राहशील |
माझ्या सर्व बालपण  तुझ्यात गेले मी तुला कसं विसरशील||
- ✍️Shital K. Gujar✍️












 माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असेल 
चला तर मग लिहुय

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कोरोनाच्या निमित्ताने मला 
क्वांरंटाईन केले तुझ्या कुशीत।
जवळीक साधली आठवणीने
पुन्हा रमलो त्याच वर्गखोलीत। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

किती छान दिसायची पूर्वी तू
एखाद्या चाळीप्रमाणे कौलारू घरांची तू
बाहेर सुंदर रंगीबेरंगी फुलांनी सजलेली मोठी बाग असायची 
त्यात शोभून दिसायची तू
खेळायला मोठा मैदान नानाविध खेळ खेळताना मुलांना बघायची तू
प्रत्येक वर्ग सुविचारांनी आणि छान छान माहितींनी रंगवून घ्यायची तू
पण आता मोठ्या मोठ्या इमारती मध्ये दिसतेस तू
पहिले जे सुंदर रूप होते तुझे ते हरवून बसलीस तू.
म्हणूनच आज ही मला आठवते पूर्वीची तू आणि आवडते ही पूर्वीचीच तू. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज खूप आठवली मला,माझी प्रिय शाळा.
युअर कोट वर जेव्हा प्रिय शाळा हा विषय आला.
तेव्हाही आवडायची आजही आवडते मला माझी शाळा,
माझ्या वर्गातल्या भिंतीवर होता खूप मोठ्ठा फळा.
आवारात शाळेच्या आमच्या होती मोठी बाग,
गुरुजी नेहमीच म्हणायचे हुशार मुलांप्रमाणे वाग.
सुंदर असा होता आमच्या शाळेचा परिसर सारा,
खिडकीतून येत होता मस्त गार गार वारा.
शाळेत आमच्या खेळायला होता मैदान मोठ्ठा फार,
खूप कंटाळा यायचा तेव्हा शाळेला जेव्हा असायचा सुट्टीचा रविवार.
खेळायचो आम्ही एकत्र जेव्हा व्हायची मधळी सुट्टी,
खेळता खेळता भांडायचो नि पुन्हा मग कट्टी-बट्टी.
गुरुजी खूपच कडक वागायचे गृहपाठ पूर्ण नसता पोटाला चिमटा काढायचे,
कधी कधी खूपच लाड करायचे अभ्यासाचा तास सोडून गाण्याच्या भेंड्या घ्यायचे. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक ती जी आमच्या गावातच होती
जी पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गाची होती.
एकच मोठा वर्ग त्यात चार भिंतीवर चार फळे असायचे.
पहिलीच्या वर्गाच्या पाठमोरी बसलेला दुसरीचा वर्ग असायचा.
बेंच नावाचा प्रकार नव्हता मांडी घालून जमिनीवर बसायला लागायचं
जिथे सर किंवा मॅडम नव्हे गुरुजी आणि बाई असायच्या
ह्या शाळेत आम्ही गावातलेच मुलं असायचो,
दर पाच दहा मिनिटांनी घरी पाणी प्यायला जायचो
गुरुजींना आणि बाईंना चहा सुद्धा रोज कुणाच्या तरी घरून यायचा.
दुसरी शाळा ती जी दुसऱ्या गावात होती,सहावी इयत्तेत गेल्यावर तिथे भरती होती.
ती शाळा खूप मोठी होती प्रत्येक वर्गाला एक वेगळी खोली होती
ह्या शाळेत फुल पॅन्ट नि इन केलेली लागायची दप्तर म्हणून पिशवी नाही बॅग असायची.
बसायला जमीन नाही बेंच होते नि खेळायला बगीचा नि मोठे मैदान होते. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
प्रिय शाळा...
#प्रियशाळा
मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा दिवस म्हणजे 26 जुन. या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा. चला तर मग आजच्या या विषयावर लिहा. आणि तुमच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेचापहिलादिवस

read more
मला आज ही आठवतो तो शाळेचा पहिला दिवस,
१ली इयत्तेपासून १० वि इयत्तेपर्यंत मला नेहमी सकाळचीच शाळा असायची,
घरापासून साधारण १५/२० मिनिटाच्याआत मी शाळेत पोहोचायचो,तसा शाळेत मी एकटा कधी गेलोच नाही,नेहमी दादा (वडील) सोडायला यायचे,
त्या वेळेस इतक्या प्रमाणत गाड्या नव्हत्या जितक्यायाआज आहेत,मस्त रस्त्यांनी चालत मजा करत जायचो.
आमची शाळा म्हणजे एक चाळ होती,एक ऑफिस आणि तीन वर्ग,शाळेची चावी शाळेला लागून असलेल्या चाळीत एका काकांकडे राहायची.
मला सर्वात अगोदर शाळेत पोहोचायचे सवय होती त्यामुळे शाळेत पोहोचल्यावर त्या काकांकडून चावी घेऊन वर्ग मीच उघडायचो.
शाळेच्या पहिल्या दिवशी तर खूप वेगळाच आनंद यायचा नवीन मित्र क्वचितच असायचे, सर्व जुने मित्रच पास होऊन नवीन वर्गात यायचे,
वर्ग उघडल्यावर सर्व फळ्यावर स्वागत किंवा सुविचार लिहायची जबाबदारी माझी असायची,वर्ग उघडून झाल्यावर ऑफिस साफ करायचा बहाणा करून मी ऑफिस मध्ये सकाळ पेपर यायचा तो वाचायचो आणि शब्द कोडे सोडावयचो कारण गुरुजी येण्यास २० मिनिटे तरी लागायची.
खूप लिहायला आहे पण पाहिजे तितके आठवत नाही.
राहून फक्त एकच गोष्ट सांगता येते,
माझी शाळा मला खूप आवडायची आज ही आवडते
आज ही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला मी न चुकता माझ्या शाळेत जातो.
शाळा सोडून आज २६/२७ वर्षे झाली पण त्या वेळेस चे काही वर्गमित्र आज ही सोबत आहेत
अधून-मधून आम्ही भेटतो सुध्दा,
खूप आनंद होतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा दिवस म्हणजे 26 जुन.
या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस असायचा.
चला तर मग आजच्या या विषयावर लिहा.
आणि तुमच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile