Find the Latest Status about कर्जाचा डोंगर वाढतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कर्जाचा डोंगर वाढतो.
nitsmit penshanwar
डोंगर चढतांना त्याच्या उंचीला भ्यायच नसत तर प्रत्येक पाऊल त्याच्या पायथ्याशी टाकत डोंगर गाठायचा असतो ...कारण डोंगर तुमची बरोबरी कधी नाही करू शकत तुम्हाला डोंगराची बरोबरी करायची असते नितस्मित (पेंशनवार) ©nitukolhe smitnit डोंगर #Books
somnath Chavan
सुखाचा डोंगर सर करत हर्षूनी मन फुलत होतं शिखरावरती पोहोचलो तेव्हा कळलं... दुःख अगोदरच तिथं चढूनी बसलं होतं.... -Soma... सुख डोंगर...
Rahul Ingale Patil
डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा ©Rahul Ingale Patil डोंगर उतरणीला तुझ्या पाऊलखुणा उगवता चंद्र येताना सांगतो. संपलेल्या वाटेवरुनी गेलीस पूढे मावळतीचा चंद्र जाताना दाखवतो.
DNYANESWAR DHAKRE
आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घेई डोईवर कर्जाचा डोंगर. . . . नको दुष्काळाची झळ, शाल धन धान्याची पांघर . . . ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . . ये रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . मागतो क्षमा , तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा आम्हीच केलाय घात. . . देतोय वचन तुला वृक्ष लागवडीचं दे हातात हात. . . हे पावसा ढगात राहुन, उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे
sandy
तुझं मन माझं मन डोंगर दर्यांची रांग तुझं प्रेम माझं प्रेम वेगळं आहे का सांग…. वेगळं असेल तर निघुन जाउ आपापल्या वाटेने.. एकच असेल तर विरुन ज
yogesh atmaram ambawale
खिडकीची सीट आणि दूरवरचा प्रवास, डोंगर दऱ्या आणि अनेक गाव,काही क्षणांचा सहवास. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट२० चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collabora
Dhanajay Savtar
yogesh atmaram ambawale
असेच चालते आयुष्य नेहमी मनासारखे काहीच नसते जीवनभर. डोईवर असते दुःखाचे डोंगर सुखाने फक्त भरते ओंजळ. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ... #ओंजळ१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuo
sandy
नाही कळले रे कधी...झाल्या वाटा अनोळखी ओळखीच्या रान सारे ....चालताना नदी काठा..भोवतीच्या सख्या तुला....भेटताना सरी दाटुन.....आलेल्या मन मोकळ