Nojoto: Largest Storytelling Platform

New एकटे पण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकटे पण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकटे पण.

    PopularLatestVideo
5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 ये ओळखल का मला..? 
छे मी पण वेडाच आहे तू आता कशी ओळखणार मला आतापर्यँत तू विसरलीहि असशील मला..! 
 पण मला आजहि आठवतात तुझ्या सोबतचे ते क्षण ते

ये ओळखल का मला..? छे मी पण वेडाच आहे तू आता कशी ओळखणार मला आतापर्यँत तू विसरलीहि असशील मला..! पण मला आजहि आठवतात तुझ्या सोबतचे ते क्षण ते #story #nojotophoto

4 Love

9e359fdafdccad53349c681858212ecc

Akshay Bhelkar

पण......

पण......

33 Views

bd8f67a316ca947d09e25776bfb9f95e

swapnतरंग

feeling
एकटं... एकटं....

feeling एकटं... एकटं....

66 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

सतत तुझीच सोबत असावी
असे वाटते,
तुझी आठवण येताच मी एकटा
असल्याचे जाणवते.
सर्वच असतात सोबतीला एक
तू नसते,
घोळक्यात असताना सुद्धा मी एकटा असेच वाटते. सुप्रभात मंडळी
नवीन दिवस नवा विषय
आजचा विषय आहे
मी एकटा/एकटी नाही...
#एकटा #एकटी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
ल

सुप्रभात मंडळी नवीन दिवस नवा विषय आजचा विषय आहे मी एकटा/एकटी नाही... #एकटा #एकटी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. ल #YourQuoteAndMine

0 Love

c5bb5ea95d7c2019054de665cf0c4aaf

ऋतू

नाही जमतंय काहीच ,
नाही होताय मनासारखं काहीच 
का कुणास ठाऊक पण हरल्यासारखं वाटतंय ... मुके  पण

मुके पण

6 Love

6d3fba6109a12fe786fab5257a96e357

Dhammapal bhalerao

गुलाब लिए खड़े हैं हम आँसू वोका बंद करना. 
लड़ाई तो चलते रहेगी उम्र
का थोड़ा लिहाज  करना. 
बीत ना जाये उम्र लड़नेमे इसका थोड़ा खयाल रखना. लडख पण

लडख पण

5 Love

aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

 एकटी....

एकटी.... #nojotophoto

7 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

कधी एकांतात तो
स्वतःशीच भांडायचा..
उरातलं दुःख काही
झाडाजवळ मांडायचा.! एकटा..

एकटा..

31 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

सोडुन जाताना एकटे मला तुला काहीच नाही का वाटले?
मी मात्र त्यानंतर सारे आयुष्य हरवुन बसले!!! एकटी

एकटी

4 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

या निष्पर्ण झाडा प्रमाणे
माझे ही आयुष्य वठले आहे
हे झाड ईथे एकटेच उभे आहे
मी सुद्धा एकटाच फिरतो आहे

©Vrishali G
  #एकटा
7fbf255811cb4cbcfe18eaec8426ee90

Prakash Gamare

 एकटा

एकटा #nojotophoto

5 Love

eb8cba85a0a742ccb56aa53ecda386be

dipali kumawat

 एकटी """

एकटी """ #nojotophoto

8 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

एकटा असलो की,
भूतकाळात हरवतो,
काही सुखद क्षणांवर
एक नजर फिरवतो.!

@kganesh एकटा..

एकटा..

21 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

हे एकटंपणही  कमालच करतं  
कोणी आलं काय आणि गेलं काय
पुन्हा मिठीत घ्यायला तयारच असतं !  #एकटं
6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

एकदा जिंकण्यासाठी
शंभर वेळा हरलोय मी..
सगळ्यांसाठी सगळं करून
 शेवटी स्वार्थी ठरलोय मी..

अपेक्षांच्या ओझ्यांखाली  
क्षणोक्षणी दबलोय मी..
 स्वप्नामागे पळता पळता
स्वप्नासोबत खेळलोय मी..

 सर्वांसोबत असून सुध्धा 
आज एकटा चाललोय मी..
गुण्या गोविंदाने राहून ही
इतरांकडून छळलोय मी..

इतरांना हसवण्यासाठी
एकांतात रडलोय मी..
सगळ्यांसाठी सगळं करून
आज एकटाच उरलोय मी..

आज एकटाच उरलोय मी..

©गोरक्ष अशोक उंबरकर एकटा

108 Views

a48c1dc1d23d12e3abe1b160105c978d

SUREKHA THORAT

जितनी  दफा  तुझे  याद करू पुरी शिद्दत  से 
उतनी  दफा दिल  जोर से धडकता  हैं तेरी चाहत में 
काश  कि तुम  और  करीब  होते 
मैं ढल  जाती  तेरी  ही आंखों में 
में जब से रुबरु क्या हुई तुमसे  होश  में  ही  नहीं  है  आजकल। 
 तेरी आँखों में  खुद को देखना ये ख्खाँइश हैं मेरी
तुझे अपने धड़कन में बसाना  
तेरे ही  सपने  सजाना  यही  अब  मंजिल है मेरी ।
तुम  इश्क़  हो
वफा हो 
धडकन  हो 
प्यास हो ....
तुझ से ही  लगाव अब  तुझ में  ही  मैं 
तुझ में ही सुख  तुम ही  दुःख
तुम  ही जग।

©SUREKHA THORAT #अकेला पण

#MahaKumbh2021
2b8ac26605874e6daf7d1378e9e4cb3a

shubham d nashik

#marathipoem
#sandip_khare
#पण
c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

भेदक ती चांदनीची नजर ,
त्या नजरेशी नजर भिडवू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक असं त्या चांदनीचं रूप ,
त्या रूपावर पुर्णतः भाळलेला तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

त्या चांदनीशी नजर भिडवून ,
तिला मनातलं बोलू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक त्या चांदनीच्या मिलनाची ,
रात्रभर आतुरतेने वाट पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...
          
       पण थोडासा लाजलेला....!!


              @ RJ Prasad...
                      ( प्रसाद पारेकर ) पण थोडासा लाजलेला...!!

पण थोडासा लाजलेला...!!

10 Love

d5d3cdfced44e72a874da9ad81c88c8c

jay

सोडवावे तरी का गुंतून राही सखे
मन का झाले हे इतके प्रवाही सखे

आहे आधार मला त्या तूझ्या शब्दाचा
तू बोलली अजूनही जरी नाही सखे

होईल सुगंधी क्षण हे ही अपुले आता
घे तूही ओंजळीत फुलांना काही सखे

तू सावरणारी मला सोबती बस हवी
असो खडतर मार्ग कोणताही सखे

मी थांबेनही शेवटच्या श्वासापर्यंत
पण येशील तू मला दे ही ग्वाही सखे

जयंत वानखडे पण येशील तू.....

पण येशील तू..... #poem

11 Love

9f38e5ea1d0847aa46b57d3953fbba54

Dilip Bhonsle

 कडू पण सत्य...

कडू पण सत्य... #story #nojotophoto

5 Love

d8b47b9487993118dc0993ac0493e712

ganesh suryavanshi

कभी' कभी खूद' को अच्छा साबित करने
के लिऐ...
खूद' को बहूत बढी सजा
देनी पडती है.
वो' सजा...सिर्फ मूझे पता है..
कभी' कभी जिंदगी heart और
हद' कर देती हैं.

©ganesh suryavanshi अकेला पण

#lonely

अकेला पण #lonely

8 Love

0c8a604ff36ca7d5a2cb11baf173cdd6

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#एकटा

#romance
29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

एकटा चंद्र__
                   

आज कळलं ती का बोलायची सतत
ती चांदणी कधी चंद्राची नाही होऊ शकत. #एकटा #चंद्र
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

#एकटं रोपटं
काळ्या मातीच्या उदरातून
एक रोपटं अंकुरलं
सुर्यपुत्र कर्णाचा दातृत्वाचा 
संदेश घेऊन भूतलावर अवतरलं

ऊन, वारा, पाऊस झेलून
रोपटं एकटं लढत राहिलं
वर्षामागून वर्षे जाता
रोपट्याचं वटवृक्ष झालं

संघर्षाचे जगणे रोपट्याने
हसत-हसत स्वीकारलं
दुसऱ्यांना मायेची,प्रेमाची
सावली अखंड देत राहिलं

आयुष्यभर जमेल तेवढं देण्याचं 
व्रत घेऊन रोपटं जगत आलं
मेल्यानंतर सुद्धा दुसऱ्यासाठी
जळणाची सोय करून गेलं

 #एकटं रोपटं

#एकटं रोपटं

0 Love

1eab78bacd284a9e406f97e71c4c807c

कवीप्रेमी

एकटा मी......
आठवणींच्या  सोबतीने
साथ तुझी भासते
एकट्याच पाऊलांनी वाट आज चालते

                       मागे वळून पाहणे
                       आता नको वाटते
                            सावरल्या मनाला माझ्या 
                      भीती आता वाटते 

                     समजूत घातलिये आता
                    मीच माझ्या मनाची
                    तुझ्यापासुन दूर राहून 
                    तुझ्याशिवाय राहण्याची

                    कितीही विसरायचं म्हटलं 
                तरी भास हे होतात
               आयुष्याच्या वाटेवरती
              मी मात्र एकटाचं......! एकटा मी....

एकटा मी.... #poem

6 Love

8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

अंधार फाडते ,  ज्योत एकटी
आसवं ढाळते ,माय एकटी ll धृ
 
सीमा रोखते सेना एकटी
संकट संपवते लोक एकटीll1ll

प्रपंच झेलते  स्त्री एकटी
ऊन सोसते वृक्षे एकटीll2ll
 
आयुष्य सरते जाते एकटी
सर्व उमजे परी राहे एकटीll3ll

कवी राजेंद्रभोसले
8888773192 एकटी

#meltingdown

एकटी #meltingdown

10 Love

6d3fba6109a12fe786fab5257a96e357

Dhammapal bhalerao

वो बचपन की बाते स्कूल के टीचर की मार. ओ  छुट्टी के लिए पेट पकडे रोना. 1 का सिक्का हाथ मे दिन दिन छुपाये रखना. ओ मिठाई के लिए झगड़े. मम्मी पापा की मार तो कभी प्यार. दादा  दादी की ओ राजा रानी की कहानी. 
अब तो बस यादें हैं. बच पण की यादें

बच पण की यादें

3 Love

f8b53f434fc29785ce3a992ddc3c890b

Sandeep Atmaram Ingle

पण सांगता येत नाही...

पण सांगता येत नाही...

61 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile