Nojoto: Largest Storytelling Platform

New 'गुरुपौर्णिमा whatsapp status' Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about 'गुरुपौर्णिमा whatsapp status' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'गुरुपौर्णिमा whatsapp status'.

Devanand Jadhav

गुरुपौर्णिमा #मराठीविचार

read more
🚩गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩                    

 गुरुविण कोण दाखविल वाट!

  आईवडिलांनंतर या आयुष्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे गुरू!

  ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, कसं वागावं आणि कसं वागले नाही पाहिजे याचे धडे दिले...
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे…!

 माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो वा मोठा!
  प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकायला मिळाले. अशा आपल्या सारख्या  थोर व्यक्तींना, गुरूजनांना माझे साष्टांग दंडवत…!

 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 
🙏🚩🚩💐💐🙏🚩🚩

©Devanand Jadhav गुरुपौर्णिमा

गोरक्ष अशोक उंबरकर

गुरुपौर्णिमा #मराठीकविता

read more
mute video

Abhay Bhongle

 #गुरुपौर्णिमा...

Mahesh.D. Jadhav

जगातील एकमेव पहिल्या आणि शेवटच्या
गुरुवर्य आईसाहेब
गुरुपौर्णिमेच्या निमित्त
आपणास साष्टांग
दंडवत
#आईसाहेब❣️ #गुरुपौर्णिमा

Rajendrakumar Shelke

गुरुपौर्णिमा #poem

read more
🙏🌹 *गुरू वंदन*🌹🙏
*********************†*
पहिले नमन करीतो
सृष्टीच्या *विधात्यांना,*
दुसरे नमन करीतो
सर्व माता *पित्यांना,*

तिसरे नमन करीतो
सर्व *गुरुजनांना,*
चौथे नमन करीतो
आपल्या *सर्वांना,*

गुरू देई साऱ्यांना
निर्मळ ज्ञानाचा *वसा,*
आम्ही चालवू पुढे
हा अमृतरुपी *वारसा.*

ज्याने सृष्टी बनविली
त्याने आई ही *बनविली,*
एका संस्काराच्या छायेत
गुरुमाऊली *विसावली.*

गुरू देई आम्हां
जीवना *आकार,*
होते आयुष्याचे
सोने *चमकदार.*
------------------–----------–--–-
*सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा🙏🌹💐*
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke गुरुपौर्णिमा

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

*कोण असतो गुरू.…*

कधी तो मातृरूपी असतो 
जो बोबडे बोल जाणुनी 
 त्या बोबड्या बोलाना 
 एक नवीन अर्थ देतो

कधी तो पितृरूपी असतो
जो डगमगत्या पावलांना 
धिर देऊन आयुष्याच्या प्रवासात
न पडता चालायला शिकवतो

कधी तो मित्ररूपी असतो
जो चुकणाऱ्या वळणावर
साथ न सोडता आपल्याला
योग्य अयोग्याची पारख करवितो

कधी तो जोडीदार रुपी असतो
जो आयुष्याच्या कठीण प्रसंगातही
हार न मानता आयुष्याला 
निरंतर तेवत ठेवायला शिकवतो

आणि कधी तो शिक्षकरुपी असतो
जो ज्ञानाची शिदोरी पाठीवर देऊन
आयुष्य नावाच्या शाळेत  स्वतः शिकायला
प्रत्येकालाच नकळत सज्ज करतो...

शब्दांची गुंफण @प्राजक्ता वाघमारे - सोनावणे

©शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे #गुरुपौर्णिमा

Mood Shayrana

(whatsapp statuwhatsapp status video whatsapp status download whatsapp status in hindi whatsapp status tamil whatsapp status video download #शायरी

read more
mute video

Mood Shayrana

(whatsapp statuwhatsapp status video whatsapp status download whatsapp status in hindi whatsapp status tamil whatsapp status video download #शायरी

read more
mute video

Mood Shayrana

(whatsapp statuwhatsapp status video whatsapp status download whatsapp status in hindi whatsapp status tamil whatsapp status video download #शायरी

read more
mute video

Mood Shayrana

(whatsapp statuwhatsapp status video whatsapp status download whatsapp status in hindi whatsapp status tamil whatsapp status video download #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile